Skip to main content

Posts

आत्मचरित्र/आत्मकथन । Aatmacharitra । Aatmakathan

आत्मचरित्र/आत्मकथन Aatmacharitra ।  Aatmakathan  मराठीतील काही प्रसिद्ध आत्मकथन / आत्मचरित्र  स्पर्धात्मक परीक्षा जसे कि mpsc , सेट / नेट मराठी परीक्षा, आरोग्य भरती, सरळसेवा भरती, रेल्वे भरती, पोलीस भरती, तलाठी महानगरपालिका भरती अशा अनेक परीक्षांमध्ये यावर प्रश्न  विचारण्यात येतात. जर खाली दिलेल्या माहितीमध्ये काही राहिल्यास किंवा चुकल्यास तसे सांगा. 1.आभरान - पार्थ पोळके 2.नाच गं घुमा - माधवी रणजित देसाई 3.सांगत्ये ऐका - पहंसा वाडकर 4.स्नेहांकिता - स्नेहप्रभा प्रधान 5.गेले ते दिवस - सत्यभामाबाई सुखात्मे 6.द रेस ऑफ माय लाईफ - मिल्खासिंग 7.जीवनकथा - नारायण गोविंद चापेकर 8.माझा नाटकी संसार - भार्गवराम विठ्ठल वरेरकर (मामा वरेरकर) 9.स्मरणसाखळी - कमलाबाई देशपांडे 10.आमची अकरा वर्षे - लीलाबाई पटवर्धन 11.चरित्रचंद्र - लक्ष्मण रामचंद्र पांगारकर 12.मुखवट्यांचे जग - पगोपाळ गोविंदराव फाटक (नानासाहेब फाटक) 13.बहुरूपी - चिंतामणराव कोल्हटकर 14.एका शिपायाचे आत्मवृत्त - नानासाहेब गणपतराव शिंदे 15.अनब्रेकेबल - मेरी कोम 16.चित्र आणि चरित्र - बा...
Recent posts

चालू घडामोडी / Current Affairs marathi 14

प्रश्न 1. जुलै 2025 मध्ये चेन्नईत आयोजित करण्यात आलेला 'जा माता (Ja Maata)'कोणत्या दोन देशांचा संयुक्त सागरी सराव आहे ? (#2025) उत्तर➣ भारत आणि जपान *** Notes - जपानी भाषेमध्ये 'जा माता'चा अर्थ आहे “पुन्हा भेटू” संयुक्त सागरी सरावातील जपानी जहाजाचे नाव: JCGS इत्सुकुशिमा प्रश्न 2. RAW च्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? (#jun2025) उत्तर➣ IPS पराग जैन प्रश्न 3. जागतिक आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) गुंतवणुकीत भारताचा कितवा क्रमांक आहे ? (#2025) उत्तर➣ 10 वा *** Notes - संयुक्त राष्ट्रांच्या (UN) अहवालानुसार, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मध्ये ११,९४३ कोटी रुपयांच्या (US$ १.४ अब्ज) खाजगी गुंतवणुकीसह भारत १० व्या क्रमांकावर आहे. अधिक माहितीसाठी - 👉 लिंक प्रश्न 4. 'NATO शिखर परिषद 2025' चे आयोजन कोठे करण्यात आले होते ? (#jun2025) उत्तर➣ द हेग, नेदरलँड *** Notes - NATO - ...

चालू घडामोडी / Current Affairs marathi 13

प्रश्न 1. भारताचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? (#2025) उत्तर➣ न्यायमूर्ती सूर्यकांत *** Notes - कार्यकाळ - 24 नोव्हेंबर 2025 - 9 फेब्रुवारी 2027 52 वे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई - 14 मे 2025 ते 23 नोव्हेंबर 2025 51 वे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना - 11 नोव्हेंबर 2024 ते 13 मे 2025 प्रश्न 2. कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात बुद्धिबळाचा समावेश केला आहे ? (#2025) उत्तर➣ गोवा (मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत) प्रश्न 3. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? (#Aug2025) उत्तर➣ डॉ. उर्जित पटेल *** Notes - भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर (2016 - 2018, 24 वे) डॉ. उर्जित पटेल पुढील 3 वर्षांसाठी हे पद भूषवतील. डॉ. उर्जित पटेल यांनी यापूर्वी वॉशिंग्टन डीसीमध्ये आयएमएफसाठी काम केले आहे आणि 1992 मध्ये ते भारतात आयएमएफचे उपनिवास...
प्रश्न G89. भूखंड वहनाचे खालील कोणते महत्वाचे पुरावे आहेत ? (GS1 2018) a) भौगोलिक पुरावा b) हवामानाचा पुरावा c) जीवाश्माचा पुरावा d) औष्णिक शक्ती पर्यायी उत्तरे : अ) a आणि b बरोबर आहेत ब) c आणि d बरोबर आहेत क) a, b आणि c बरोबर आहेत ड) b आणि d बरोबर आहेत Show Answer क) a, b आणि c बरोबर आहेत *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     G87 G88 G89 G90 G91     प्रश्न G63. सुवर्णरेखा, ब्राह्मणी या नदींचा उगम कोणत्या राज्यात होतो ? प्रश्न. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि ________ यांच्यातील दुवा आहे. प्रश्न P36. घटनेच्या भाग _______ मध्ये कलम 368 अनुसार घटनादुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार आणि त्याची प्रक्रिया सांगितली आहे ?   📚 आणखी वाचा : 👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉...
प्रश्न G88. a) अंतर्गत शक्तींचा उगम पृथ्वीच्या भूगर्भातून होऊन भूपृष्ठ निर्मिती ही ज्वालामुखी व भूकंपासारख्या घटनेतून होत असते. b) बाह्य शक्तींचा उगम बाह्यस्थ स्रोतातून होतो (सूर्य) व ह्या भूपृष्ठाच्या झीजेस नदी, वारे व इतर बाह्य कारके कारणीभूत असतात. पर्यायी उत्तरे :           (GS1 2018) अ) a आणि b बरोबर ब) a बरोबर b चूक क) a चूक b बरोबर ड) a आणि b चूक Show Answer अ) a आणि b बरोबर *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     G86 G87 G88 G89 G90     प्रश्न G63. सुवर्णरेखा, ब्राह्मणी या नदींचा उगम कोणत्या राज्यात होतो ? प्रश्न. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि ________ यांच्यातील दुवा आहे. प्रश्न P36. घटनेच्या भाग _______ मध्ये कलम 368 अनुसार घटनादुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार आणि त्याची प्रक्रिया सांगितली आहे ?   📚 आणखी वाचा : ...
प्रश्न G87. वैद्यकीय सोयी-सुविधांच्या विकासामुळे प्रसिद्धीस आलेले परंतु सध्या जेथे वैद्यकीय उपकरणे व स्टील फर्निचरचे उत्पादन केले जाते असे शहर : (GS1 2018) अ) मिरज ब) औरंगाबाद क) सांगली ड) वरीलपैकी कोणतेही नाही Show Answer अ) मिरज *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     G85 G86 G87 G88 G89     प्रश्न. भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे ? (STI 2016) प्रश्न G71. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव कोणता ? प्रश्न H45. "स्त्री शिक्षणाची दिशा" हा स्त्री शिक्षणावरील लेख __________ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता.   📚 आणखी वाचा : 👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक...
प्रश्न G86. महाराष्ट्रातील भूदृश्यांच्या विकासात खालीलपैकी _______ या हवामान घटकाची भूमिका महत्वाची आहे. (GS1 2018) अ) आभ्राच्छादन ब) आद्रता क) पर्जन्य ड) तापमान Show Answer क) पर्जन्य *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     G84 G85 G86 G87 G88     प्रश्न. भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे ? (STI 2016) प्रश्न G71. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव कोणता ? प्रश्न H45. "स्त्री शिक्षणाची दिशा" हा स्त्री शिक्षणावरील लेख __________ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता.   📚 आणखी वाचा : 👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य स...
```html
```