SET/NET History 3 Share करायला विसरू नका....................... प्रश्न 1. खालीलपैकी कोणती पद्धत ही पुरातत्वीय स्थळांच्या समन्वेषणाची शास्त्रीय पद्धत नाही ? (SET 2021) अ) लेरिसी परिदर्शक ब) हवाई छायाचित्रण क) विद्युतप्रतिरोध सर्वेक्षण ड) गावांच्या अभ्यासाचे नाव Show Answer ड) गावांच्या अभ्यासाचे नाव प्रश्न 2. मौर्य राजा दशरथ याच्या बराबर लेणी शिलालेखात ________ यांच्यासाठी लेणी कोरल्याचा उल्लेख आहे. (SET 2021) अ) जैन ब) बौद्ध क) भागवत ड) आजीविक Show Answer ड) आजीविक प्रश्न 3. सर्वप्रथम 'भारतवर्ष' चा उल्लेख कोणत्या पुराभिलेखात आहे ? (SET 2021) अ) गिरणार येथील सम्राट अशोकचा अभिलेख ब) हाथीगुहेतील खारवेल राजाचा अभिलेख क) समुद्रगुप्तराजाची प्रयाग प्रशस्ती ड) रुद्रदमनचा जुनागड येथील प्रस्तर लेख Show Answer ब) हाथीगुहेतील खारवेल राजाचा अभिलेख प्रश्न 4. _________ शिलालेखाच्या शोधानंतर कुषाण राजवंशाच्या वंशावली वर नवा प्रकाश पडला आहे. (SET 2021) अ) रबाटक ब) कंदहार क) तक्षशिला ड) बामियान ...
सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक पारेक्षांसाठी उपयुक्त अशी महिती.