Skip to main content

SET/NET Histroy 3

  

SET/NET History 3

Share करायला विसरू नका.......................



प्रश्न 1. खालीलपैकी कोणती पद्धत ही पुरातत्वीय स्थळांच्या समन्वेषणाची शास्त्रीय पद्धत नाही ? (SET 2021)

अ) लेरिसी परिदर्शक

ब) हवाई छायाचित्रण

क) विद्युतप्रतिरोध सर्वेक्षण

ड) गावांच्या अभ्यासाचे नाव

  • ड) गावांच्या अभ्यासाचे नाव







  • प्रश्न 2. मौर्य राजा दशरथ याच्या बराबर लेणी शिलालेखात ________ यांच्यासाठी लेणी कोरल्याचा उल्लेख आहे. (SET 2021)

    अ) जैन

    ब) बौद्ध

    क) भागवत

    ड) आजीविक

  • ड) आजीविक







  • प्रश्न 3. सर्वप्रथम 'भारतवर्ष' चा उल्लेख कोणत्या पुराभिलेखात आहे ? (SET 2021)

    अ) गिरणार येथील सम्राट अशोकचा अभिलेख

    ब) हाथीगुहेतील खारवेल राजाचा अभिलेख

    क) समुद्रगुप्तराजाची प्रयाग प्रशस्ती

    ड) रुद्रदमनचा जुनागड येथील प्रस्तर लेख

  • ब) हाथीगुहेतील खारवेल राजाचा अभिलेख







  • प्रश्न 4. _________ शिलालेखाच्या शोधानंतर कुषाण राजवंशाच्या वंशावली वर नवा प्रकाश पडला आहे.    (SET 2021)

    अ) रबाटक

    ब) कंदहार

    क) तक्षशिला

    ड) बामियान

  • अ) रबाटक






  • प्रश्न 5. बोधिसत्व स्थितीमध्ये ___________.   (SET 2021)

    अ) व्यक्ती गृहत्याग करतो आणि ज्ञानप्राप्तीसाठी भटका होतो

    ब) व्यक्ती सुधारक होतो आणि सामाजिक अडचणींच्या विरुद्ध लढतो

    क) व्यक्ती बुद्धपदाच्या जवळ पोहचतो, भूतदया बाळगतो व तसेच तो सर्वज्ञान प्राप्तीच्या निकट असतो

    ड) व्यक्ती बुद्धविहाराचा प्रमुख बनतो आणि सर्वांची काळजी घेतो

  • क) व्यक्ती बुद्धपदाच्या जवळ पोहचतो, भूतदया बाळगतो व तसेच तो सर्वज्ञान प्राप्तीच्या निकट असतो






  • प्रश्न 6. खालीलपैकी कोणते स्थळ बौद्ध स्तूप असलेले स्थळ नाही ? (SET 2021)

    अ) पवनी

    ब) भितरगाव

    क) भट्टीप्रोलू

    ड) वैशाली

  • ब) भितरगाव







  • प्रश्न 7. प्राचीन भारतीय व्यापारीमार्गांमध्ये खालीलपैकी कोणते शहर उत्तरपथ आणि दक्षिणपथ या मार्गांच्या छेदबिंदू वर वसलेले होते ? (SET 2021)

    अ) मथुरा

    ब) प्रयाग

    क) द्वारका

    ड) हम्पी

  • अ) मथुरा






  • प्रश्न 8. महाराष्ट्रातील ________ या स्थळावरून पोसिडॉन या रोमन सागरी देवतेची प्रतिमा मिळाली.  (SET 2021)

    अ) ब्रम्हपुरी

    ब) भोकरदन

    क) जुन्नर

    ड) अडम

  • अ) ब्रम्हपुरी







  • प्रश्न 9. खालीलपैकी कोणत्या अभ्यासकाने अलीकडे महरौली स्तंभलेखात उल्लेखित राजा चंद्र याची ओळख गुप्त सम्राट समुद्रगुप्त सोबत केलेली आहे  ? (SET 2021)

    अ) श्रीराम गोयल

    ब) परमेश्वरीलाल गुप्त

    क) रामशरण शर्मा

    ड) अमितेश्वर झा

  • अ) श्रीराम गोयल







  • प्रश्न 10. दामोदरपूर पटानुसार उपरीक म्हणजे ________.   (SET 2021)

    अ) दरबारातील अधिकारी

    ब) प्रांतिक अधिकारी

    क) ग्राम अधिकारी

    ड) व्यापार - उद्दीम अधिकारी

  • ब) प्रांतिक अधिकारी







  • प्रश्न 11. महापाषाणीय शिलावर्तुळांच्या उत्खननासाठी खालीलपैकी कोणती उत्खनन पद्धती अवलंबात आणली जाते ? (SET 2024)

    अ) उत्सेध

    ब) चाचणी खड्डा

    क) आयत

    ड) वृत्तपाद

  • ड) वृत्तपाद







  • प्रश्न 12. खालीलपैकी कोणते स्थळ हे महाराष्ट्रातील ताम्रपाषाणीय स्थळाचे उदाहरण नाही ? (SET 2024)

    अ) भोकरदन

    ब) इनामगाव

    क) जोर्वे

    ड) सावळदे

  • अ) भोकरदन







  • प्रश्न 13. ऋग्वेदीक कालखंडात खालीलपैकी कोणती संज्ञा वेळेच्या ओळखीसाठी प्रचलित होती ? (SET 2024)

    अ) गोत्र

    ब) गवेषणा

    क) गविष्टी

    ड) गोधुली

  • ड) गोधुली






  • प्रश्न 14. चेदी महाजनपदाची राजधानी काय आहे ?  (SET 2024)

    अ) चंपा

    ब) सोत्थीवतीनगर

    क) पावा

    ड) मिथिला

  • ब) सोत्थीवतीनगर





  • प्रश्न 15. भारतीय बौद्धांचा ऐतिहासिक नोंदी जतन केलेल्या आर्य मंजुश्रीमूलकल्प या महत्वाच्या ग्रंथात खालीलपैकी कोणत्या राजवंशाचा उल्लेख आढळून येत नाही ? (SET 2024)

    अ) गुप्त

    ब) मैत्रक

    क) वाकाटक

    ड) पुष्यभूती

  • क) वाकाटक





  • प्रश्न 16. अमरसिंहाने त्याच्या अमरकोश नामक कृतीत इतिहास म्हणजे ________ असे विशद केले आहे.  (SET 2024)

    अ) आख्यान

    ब) इतिवृत्त

    क) पुराण

    ड) पुरावृत्त

  • ड) पुरावृत्त





  • प्रश्न 17. मौर्य सम्राट अशोक यांच्या निगलीसागर स्तंभलेखात __________ बुद्धाच्या स्तूपाचा उल्लेख आढळून येतो.   (SET 2024)

    अ) कनकमुनि

    ब) शाक्यमुनी

    क) अमिताभ

    ड) विपस्सी

  • अ) कनकमुनि





  • प्रश्न 18. द्वितीय बौद्ध संगीती ______ राजाच्या कारकिर्दीत संप्पन झाली होती. (SET 2024)

    अ) अजातशत्रू

    ब) धनानंद

    क) वितशोक

    ड) कालाशोक

  • ड) कालाशोक





  • प्रश्न 19. सिंधचे स्थानिक इतिवृत्त चचनामा मुळत: _________ मध्ये लिहिले होते.  (SET 2024)

    अ) अरेबिक

    ब) सिंधी

    क) पर्शियन

    ड) संस्कृत

  • अ) अरेबिक





  • प्रश्न 20. खालीलपैकी कोणता राजवंशाचा राजतरंगिणीत उल्लेख प्राप्त होत नाही ? (SET 2024)

    अ) कर्कोटक

    ब) वाकाटक

    क) मौर्य

    ड) कुषाण

  • ब) वाकाटक








  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे

     

     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 



    ugc net History | set exam history previous year papers | set exam history paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam history | set exam pattern | mh set | set exam syllabus | SET/NET history Paper 2 | महाराष्ट्र सेट नेट मागील वर्षाचे पेपर । set exam for assistant professor | ugc net history notes | set exam result | history set exam syllabus

    Comments

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```