Skip to main content

Posts

Showing posts with the label तलाठी भरती

तलाठी भरती 2023 || आरोग्य सेवक || सरळसेवा || mpsc

तलाठी भरती 2023  || आरोग्य सेवक || सरळसेवा || mpsc  सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच भाग 12 प्रश्न १. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ म्हणतात ? अ) कोल्हापूर ब) नागपूर क) पुणे ड) मुंबई Show Answer क) पुणे प्रश्न २ . ‘उनपदेव - सुनपदेव’ गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत ? अ) जळगाव ब) छत्रपती संभाजीनगर क) नाशिक ड) गोंदिया Show Answer अ) जळगाव तलाठी भरती 2023 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 4 प्रश्न ३ . महाराष्ट्रात सरकार तत्वावर सर्वात पहिला हातमाग कोठे सुरु झाला होता ? अ) पुणे ब) इचलकरंजी क) सातारा ड) अहमदनगर Show Answer ब) इचलकरंजी प्रश्न ४. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती चौ.कि.मी. आहे ? अ) 382 ब) 420 क) 390 ड) 365 Show Answer ड) 365 प्रश्न ५. खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी ‘कोहिमा’ ही आहे ? अ) नागालँड ब) अरुणाचलप्रदेश क) लक्षद्वीप ड) मिझोराम Show Answer अ) नागालँड प्रश्न ६. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्रा...

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 4 || Chalu Ghadamodi || mpsc chalu ghadamodi

तलाठी भरती 2023 || आरोग्य सेवक || सरळसेवा || mpsc || MIDC || जिल्हा परिषद  चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 4  2023 Chalu Ghadamodi || mpsc chalu ghadamodi प्रश्न 1. मार्च 2023 मध्ये साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर >>> माधव कौशिक (हिंदी साहित्यिक) ***त्यांच्या आधी चंद्रशेखर कंबार अध्यक्ष होते. प्रथम अध्यक्ष पं. जवाहरलाल नेहरू होते. स्थापना - 12 मार्च 1954     प्रश्न 2. मराठी भाषेतील 2022 चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला आहे ? उत्तर >>> प्रवीण दशरथ बांदेकर (कादंबरी - उजव्या सोंडेच्या बाहुल्या)     प्रश्न 3. फेब्रुवारी 2023 मध्ये नीती आयोगाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणी पदभार स्विकारला ? उत्तर >>> बी. व्ही. आर. सुब्रमण्यम     प्रश्न 4. 2023 वर्ल्ड एयर क्वालिटी रिपोर्ट नुसार सर्वाधिक प्रदूषित देशात भारत कितव्या क्रमांकावर आहे ? उत्तर >>> आठव्या ***सर्वाधिक प्रदूषित देश अनुक्रमे चाड, इराक व पाकिस्तान पाकिस्तानचे लाहोर हे जग...

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 3 || Chalu Ghadamodi

तलाठी भरती 2023 || आरोग्य सेवक || सरळसेवा || mpsc   चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 3  Talathi Bharti 2023 Chalu Ghadamodi प्रश्न 1. भारतीय ऑलंपिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर >>> पी. टी. उषा     प्रश्न 2. भारताने ‘ मोचा चक्रीवादळाने ’ प्रभावित झालेल्या म्यानमारला मदत करण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले ? उत्तर >>> ऑपरेशन करुणा     प्रश्न 3. 2023 मध्ये भारताने सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी बचाव कार्य म्हणून ऑपरेशन __________ राबवले. उत्तर >>> ऑपरेशन कावेरी     *** ऑपरेशन गंगा (2022) - रशिया व युक्रेन युद्धात युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी राबवले.   *** ऑपरेशन देवी शक्ती (2021) - हिंसाग्रस्त अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना वाचविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या बचाव मोहिमेला ‘ऑपरेशन देवी शक्ती’ असे नाव देण्यात आले होते.     प्रश्न 4. मे 2023 CBI संचालक पदी कोणाची नियु...

महाराष्ट्राचा भूगोल भाग 8 || Maharashtracha Bhugol

  तलाठी भरती 2023 || आरोग्य सेवक || सरळसेवा || mpsc || MIDC || जिल्हा परिषद महाराष्ट्राचा    भूगोल भाग 8 Talathi Bharti Maharashtracha Bhugol || talathi bharti previous year question papers प्रश्न १.  खालीलपैकी कोणत्या अभयारण्यास ‘ ढाकणा - कोलकाझ अभयारण्य ’ म्हणूनही ओळखतात ? अ) मेळघाट अभयारण्य ब) नरनाळा अभयारण्य क) अंधारी अभयारण्य ड) चपराळा अभयारण्य Answer अ) मेळघाट अभयारण्य प्रश्न २ .  महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ ________ चौ. कि. मी. इतके आहे ? अ) 3 , 07 , 713 ब) 3 , 08 , 313 क) 3 , 42 , 239 ड) 3 , 06, 713 Answer अ) 3, 07, 713 तलाठी भरती 2023 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 4 प्रश्न ३ .  महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून आहे ? अ) 14 ब) 16 क) 20 ड) 22 Answer क) 20 प्रश्न ४.  महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्ह्यांची संख्या कोणत्या राज्यासोबत लागून आहे ? अ) गोवा ब) मध्यप्रदेश क) कर्नाटक ड) छत्तीसगड Answer ब) मध्यप्रदेश प्...
```html
```