Skip to main content

Posts

Showing posts with the label mpsc mains
प्रश्न G85. खालीलपैकी कुठले घटक हे हिंद महासागरातील शांतता प्रक्रिया बाधित करत नाहीत ? (GS1 2018) a) हिंद महासागरालगत असलेले अनेक देश हे लहान व आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत. b) येथील ब-याच शेजा-यांमध्ये असलेले वितूष्टांचे राजकीय संबंध. c) चीन व जपान ह्यांचा वाढता हस्तक्षेप. d) मुसलमान राष्ट्रांमध्ये वाढणारा दहशतवाद. पर्यायी उत्तरे : अ) a आणि c ब) b आणि c क) c आणि d ड) यापैकी कुठलेही नाही Show Answer ड) यापैकी कुठलेही नाही *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     G83 G84 G85 G86 G87     प्रश्न G63. सुवर्णरेखा, ब्राह्मणी या नदींचा उगम कोणत्या राज्यात होतो ? प्रश्न. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि ________ यांच्यातील दुवा आहे. प्रश्न P36. घटनेच्या भाग _______ मध्ये कलम 368 अनुसार घटनादुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार आणि त्याची प्रक्रिया सांगितली आहे ?   📚 आणखी वाचा : 👉...
प्रश्न G84. नागरीकरणाचे नकारात्मक प्रभाव : (GS1 2018) a) सुखसुविधांची कमतरता b) झोपडपट्टीची निर्मिती c) पर्यावरणीय समस्या d) लोकसंख्येची वाढ पर्यायी उत्तरे : अ) a, b आणि c ब) a, b आणि d क) a, c आणि d ड) वरील सर्व Show Answer अ) a, b आणि c *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     G82 G83 G84 G85 G86     प्रश्न G63. सुवर्णरेखा, ब्राह्मणी या नदींचा उगम कोणत्या राज्यात होतो ? प्रश्न. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि ________ यांच्यातील दुवा आहे. प्रश्न P36. घटनेच्या भाग _______ मध्ये कलम 368 अनुसार घटनादुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार आणि त्याची प्रक्रिया सांगितली आहे ?   📚 आणखी वाचा : 👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉...
प्रश्न H77. 'बांग-ए-दरा' हा उर्दू कवितांचा संग्रह 1923 मध्ये कोणी प्रकाशित केला ? (GS1 2018) अ) सय्यद अहमद खान ब) महंमद इकबाल क) चिराग अली ड) नाझिर अहमद Show Answer ब) महंमद इकबाल *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     H75 H76 H77 H78 H79     प्रश्न G73. लँड ऑफ ____________ म्हणून थायलंड ओळखले जाते. प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे ? (PSI 2016) प्रश्न P28. 94 वी घटनादुरुस्ती, 2006 अन्वये खालिलपैकी कोणत्या राज्यावरील मंत्रिमंडळात आदिवासी कल्याण मंत्री असण्याबाबतचे बंधन काढून टाकण्यात आले ?   📚 आणखी वाचा : 👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | ...
प्रश्न H67. जोड्या जुळवा. (GS1 2018) a) गोविंदाग्रज (i) रामचंद्र वि. टिकेकर b) बालकवी (ii) द्वारकानाथ मा. पितळे c) धनुर्धारी (iii) राम गणेश गडकरी c) नाथमाधव (iv) त्र्यंबक बा. ठोंबरे पर्यायी उत्तरे : अ) a - iii, b - iv, c - i, d - ii ब) a - iv, b - iii, c - ii, d - i क) a - i, b - ii, c - iii, d - iv ड) a - ii, b - i, c - iv, d - iii Show Answer अ) a - iii, b - iv, c - i, d - ii *** Notes - 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपणनावे MPSC Website 👉 PYQ लिंक     H65 H66 H67 H68 H69     प्रश्न G36. तंबेरा व करपा या रोगाचा प्रभाव प्रामुख्याने कोणत्या पिकावर दिसून येतो ? प्रश्न P68. केंद्रीय दक्षता आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षे असतो ? प्रश्न G73. लँड ऑफ ____________ म्हणून थायलंड ओळखले जाते.   📚 आणखी वाचा : 👉 चालू घडामोडी...
प्रश्न H66. भारतीयांच्यातील राष्ट्रीयत्त्वाच्या भावनेला दाबून टाकण्यासाठी ब्रिटीश सरकारने पुढीलपैकी कोणते प्रतिगामी उपाय योजले होते ? (GS1 2018) a) व्हर्न्याक्यूलर प्रेस ॲक्ट    b) आर्मस ॲक्ट c) लायसन्स ॲक्ट     d) लँड्स ॲक्ट पर्यायी उत्तरे : अ) a आणि c फक्त ब) b, c आणि d फक्त क) a, c आणि d फक्त ड) a, b आणि c फक्त Show Answer ड) a, b आणि c फक्त *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     H64 H65 H66 H67 H68     प्रश्न P34. विधिमंडळाच्या दोन्ही गृहांतील संबंधाची प्रणाली हि _______ मधील प्रारुपावरून घेतली आहे ? प्रश्न. ब्रिटीशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनांवर कोणता परिणाम झाला नव्हता ? प्रश्न G47. चॅम्पिअन आणि सेठ यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलांचे किती प्रमुख प्रकार आहेत ? (Combine B & C 2023)   📚 आणखी वाचा : ...
प्रश्न H62. बाल समाज, बांधव समाज आणि समर्थ शिवाजी समाज हे काय होते ? (GS1 2017) अ) व्यायाम शाळा ब) सामाजिक संघटना क) क्रांतीकारी संघटना ड) धार्मिक संघटना Show Answer क) क्रांतीकारी संघटना *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     H60 H61 H62 H63 H64     प्रश्न G57. पृथ्वीच्या अंतर्गत भागात जसेजसे खोल जावे तसेतसे सरासरी तापमानात वाढ कशी होते ? (राज्यसेवा पूर्व 2015) प्रश्न P78. सध्य स्थितीत भारतातील किती संघराज्य प्रदेशांत विधिमंडळ अस्तित्वात आहेत ? प्रश्न P64. खाली दिलेल्या राज्यांपैकी कोणत्या राज्यात विधानसभेच्या अधिक जागा आहेत ?   📚 आणखी वाचा : 👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya...
प्रश्न G49. चिनी समुद्रात ________ आखात आहे. अ) पर्शियाचे आखात ब) अकाबाचे आखात क) ओबचे आखात ड) टोनकीनचे आखात Show Answer ड) टोनकिनचे आखात     पर्शियाचे आखात - हिंदी महासागर अकाबाचे आखात - तांबडा समुद्र ओबचे आखात - अंटार्टिक महासागर     G47 G48 G49 G50 G51     प्रश्न P48. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणास उद्देशून आपला राजीनामा देऊ शकतात ? प्रश्न H26. जगन्नाथ शंकरशेठ यांच्याबद्दल, "लोकांच्या वतीने सरकारशी बोलणारे व मध्यस्थी करणारे मुंबईतील पहिले पुढारी म्हणजे नाना शंकरशेठ होत." असे मत कोणी मांडले ?   📚 आणखी वाचा : 👉 भारताचा महान्यायवादी 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 चालू घडामोडी 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे   📚 इतर सराव प्रश्नसंच : 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5 👉 राज्यघटना सराव प्र...
प्रश्न P53. सर्व प्रथम 1950 मध्ये संयुक्त प्रांताचे _______ असे नामकरण करण्यात आले ? अ) उत्तर प्रदेश ब) गुजरात क) मध्यप्रदेश ड) उत्तराखंड Show Answer अ) उत्तर प्रदेश   P51 P52 P53 P54 P55     प्रश्न G26. हरिश्चंद्रगड - बालाघाट डोंगररांगमुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत ? प्रश्न. इ.स. 1889 च्या मुंबई इंडियन नॅशनल कॉंग्रेस अधिवेशनात महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या दोन महिला प्रतिनिधी कोण होत्या ?   📚 आणखी वाचा : 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 चालू घडामोडी 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 अर्वाचीन मराठी साहित्य   📚 इतर सराव प्रश्नसंच : 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 4 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1 ...

इतिहास सराव प्रश्नसंच भाग 8 || MPSC History MCQ In Marathi

mpsc history pyq|| #mpsc || #mpschistory || history for mpsc combine || mpsc history in marathi || mpsc maharashtracha itihas || mpsc pyq || mpsc history previous year questions || mpsc history notes in marathi || इतिहास  सराव प्रश्नसंच भाग 8 MPSC History MCQ In Marathi प्रश्न १.  कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना ______ आणि ________ यांच्या प्रयत्नांनी झाली. (combine c 2018) अ) माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार ब) दामोदर भिडे आणि दामोदर जोशी क) हणमंत कुलकर्णी आणि गंगाधरराव देशपांडे ड) खंडेराव बागल आणि दामोदर जोशी Show Answer अ) माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार प्रश्न 2.  ‘डेक्कन रयत समाज’ ही संस्था कोणाच्या पुढाकाराने स्थापन झाली होती ? (STI 2015) a)आण्णासाहेब लठ्ठे      b)वालचंद कोठारी     c)मुकुंदराव पाटील     d)दिनकरराव जवळकर अ) a, b आणि c फक्त ब) b, b आणि d फक्त क) a, c आणि d फक्त ड) a आणि d फक्त Show Answer अ) a, b आणि c फक्त प्रश्न 3 . कुलकर्णी लील...

भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 11

भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग  11 MPSC Indian Polity MCQ In Marathi प्रश्न 1. धनविधेयक _______ प्रस्तुत केले जाते. (STI 2012) अ) दोन्ही सभागृहात ब) फक्त लोकसभेत क) फक्त राज्यसभेत ड) फक्त राष्ट्रपतींकडून Show Answer ब) फक्त लोकसभेत प्रश्न 2 . खालील विधाने पहा: (ASO 2013)   1) राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय धन विधेयक संसदेत मांडले जात नाही.  2) केंद्र व राज्य सरकारांमधील करांचे वितरण करण्यासाठी पंतप्रधानांकडून वित्त आयोगाची नेमणूक केली जाते. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त? अ) फक्त 1 ब) फक्त 2 क) 1 आणि 2 ड) दोन्हीही नाही Show Answer अ) फक्त 1 प्रश्न 3. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते ? (combine c 2018) अ) अनुच्छेद 75 ब) अनुच्छेद 74 क) अनुच्छेद 73 ड) अनुच्छेद 76 Show Answer अ) अनुच्छेद 75 प्रश्न 4.  लोकलेखा समितीची स्थापना कोणत्या कायद्याच्या शिफारशीनुसार करण्यात आली होती ? अ) 1758 चा कायदा ब) 1909 चा कायदा क) 1919 चा कायदा ड) 1935 चा कायदा Show Ans...
```html
```