Skip to main content

Posts

Showing posts from August, 2023

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 4 || Chalu Ghadamodi || mpsc chalu ghadamodi

तलाठी भरती 2023 || आरोग्य सेवक || सरळसेवा || mpsc || MIDC || जिल्हा परिषद  चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 4  2023 Chalu Ghadamodi || mpsc chalu ghadamodi प्रश्न 1. मार्च 2023 मध्ये साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर >>> माधव कौशिक (हिंदी साहित्यिक) ***त्यांच्या आधी चंद्रशेखर कंबार अध्यक्ष होते. प्रथम अध्यक्ष पं. जवाहरलाल नेहरू होते. स्थापना - 12 मार्च 1954     प्रश्न 2. मराठी भाषेतील 2022 चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला आहे ? उत्तर >>> प्रवीण दशरथ बांदेकर (कादंबरी - उजव्या सोंडेच्या बाहुल्या)     प्रश्न 3. फेब्रुवारी 2023 मध्ये नीती आयोगाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणी पदभार स्विकारला ? उत्तर >>> बी. व्ही. आर. सुब्रमण्यम     प्रश्न 4. 2023 वर्ल्ड एयर क्वालिटी रिपोर्ट नुसार सर्वाधिक प्रदूषित देशात भारत कितव्या क्रमांकावर आहे ? उत्तर >>> आठव्या ***सर्वाधिक प्रदूषित देश अनुक्रमे चाड, इराक व पाकिस्तान पाकिस्तानचे लाहोर हे जग...

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 3 || Chalu Ghadamodi

तलाठी भरती 2023 || आरोग्य सेवक || सरळसेवा || mpsc   चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 3  Talathi Bharti 2023 Chalu Ghadamodi प्रश्न 1. भारतीय ऑलंपिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर >>> पी. टी. उषा     प्रश्न 2. भारताने ‘ मोचा चक्रीवादळाने ’ प्रभावित झालेल्या म्यानमारला मदत करण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले ? उत्तर >>> ऑपरेशन करुणा     प्रश्न 3. 2023 मध्ये भारताने सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी बचाव कार्य म्हणून ऑपरेशन __________ राबवले. उत्तर >>> ऑपरेशन कावेरी     *** ऑपरेशन गंगा (2022) - रशिया व युक्रेन युद्धात युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी राबवले.   *** ऑपरेशन देवी शक्ती (2021) - हिंसाग्रस्त अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना वाचविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या बचाव मोहिमेला ‘ऑपरेशन देवी शक्ती’ असे नाव देण्यात आले होते.     प्रश्न 4. मे 2023 CBI संचालक पदी कोणाची नियु...

16 महाजनपदे || 16 Mahajanpadas In Marathi mpsc prachin bharat

16 महाजनपदे 16 Mahajanpadas In Marathi मगध (दक्षिण बिहार) राजधानी गिरीव्रज/राजगृह प्रसिद्ध राजे – बिंबिसार, अजातशत्रु, शिशुनाग बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग. राजगृह(राजगीर) ही राजधानी. पाच टेकड्यांनी वेढलेले असल्यामुळे गिरीव्रज हे शत्रूसाठी दुर्गम होते.  महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसारचा राजवाडा बांधला होता. जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसारच्या दरबारात होता. बिंबिसार राजा गौतम बुद्धांचा समकालीन होता. बौद्ध धर्माची पहिली परिषद अजातशत्रुने राजगृह या ठिकाणी भरवली होती. शिशुनाग याने अवंती, कोसल व वत्स ही राज्ये मगधला जोडली. अंग (चंपा-पूर्व बिहार) राजधानी चंपा अंग हे सागरी व्यापाराच्या केंद्रपैकी एक होते.  बिंबिसारने अंग महाजनपदाचा पराभव करून मगध साम्राज्यात विलीन केले. वृज्जी/वज्जी (उत्तर बिहार) राजधानी वैशाली वृज्जी हा आठ कुळांचा संघ(महाअठ्ठकुल).  विदेह, लिच्छवी, वज्जी, शाक्य, ज्ञातृक इ. कुळांचा समावेश. एकपण्ण जातककथेतील वर्णनानुसार वृज्जी संघाची राजधानी असणाऱ्या वैशाली नगराभोवती तीन कोट बांधलेले होते. तसेच नगराला तीन प्रवेशद्...
```html
```