Skip to main content

Posts

Showing posts with the label mpsc history
प्रश्न H84. विधाने वाचून पर्याय निवडा. (GS1 2018) विधान (A) : मुंबई प्रांतातील संस्थात्मक व्यवहारात लोकशाही प्रथा मूळ धरू लागल्या. विधान (B) : 1852 साली मुंबईच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सभासद श्री. मोहम्मद मकबा निवृत्त झाले, तेव्हा त्याजागी डॉ. भाऊ दाजी हे निवडून आले. पर्यायी उत्तरे : अ) A आणि B यांचा परस्पर संबंध नाही ब) A हा निष्कर्ष आहे, B हे निरीक्षण आहे क) A बरोबर आहे, B चूक आहे ड) A हे निरीक्षण आहे, B हा निष्कर्ष आहे Show Answer ब) A हा निष्कर्ष आहे, B हे निरीक्षण आहे *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     H82 H83 H84 H85 H86     प्रश्न G63. सुवर्णरेखा, ब्राह्मणी या नदींचा उगम कोणत्या राज्यात होतो ? प्रश्न. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि ________ यांच्यातील दुवा आहे. प्रश्न P36. घटनेच्या भाग _______ मध्ये कलम 368 अनुसार घटनादुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार आणि त्याची प्रक्रिया सांगितली आहे ...
प्रश्न H83. 1875 मध्ये बाबू शिशिर घोष यांनी 'इंडियन लीग' नावाची संघटना कोणत्या उद्देशाने स्थापन केली होती ? (GS1 2018) a) लोकांना राजकीय शिक्षण देणे b) लोकांमध्ये राष्ट्रवादी भावना जागृत करणे c) जमिनदारांच्या हिताचे रक्षण करणे d) जनतेला त्यांचे न्याय व अधिकार मिळवून देणे पर्यायी उत्तरे : अ) a, b फक्त ब) c आणि d फक्त क) b आणि c फक्त ड) a आणि c फक्त Show Answer अ) a, b फक्त *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     H81 H82 H83 H84 H85     प्रश्न G63. सुवर्णरेखा, ब्राह्मणी या नदींचा उगम कोणत्या राज्यात होतो ? प्रश्न. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि ________ यांच्यातील दुवा आहे. प्रश्न P36. घटनेच्या भाग _______ मध्ये कलम 368 अनुसार घटनादुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार आणि त्याची प्रक्रिया सांगितली आहे ?   📚 आणखी वाचा : 👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 1...
प्रश्न H82. लॉर्ड डलहौसीने दत्तक वारसा नामंजूर हे तत्त्व लावून पुढीलपैकी कोणती संस्थाने खालसा केली ? (GS1 2018) a) सातारा b) जैतपूर c) भगत d) बडोदा पर्यायी उत्तरे : अ) a, b, c d ब) फक्त b आणि c क) a आणि b फक्त ड) a, b, c फक्त Show Answer ड) a, b, c फक्त *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     H80 H81 H82 H83 H84     प्रश्न G63. सुवर्णरेखा, ब्राह्मणी या नदींचा उगम कोणत्या राज्यात होतो ? प्रश्न. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि ________ यांच्यातील दुवा आहे. प्रश्न P36. घटनेच्या भाग _______ मध्ये कलम 368 अनुसार घटनादुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार आणि त्याची प्रक्रिया सांगितली आहे ?   📚 आणखी वाचा : 👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक ...
प्रश्न H81. 1919 चा इंडियन कौन्सिल ॲक्ट म्हणजे ________. (GS1 2018) a) माँट-फोर्ड सुधारणा कायदा. b) 1909 च्या कायद्यातील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी पारित केलेला कायदा. c) या कायद्याने भारतात जबाबदार राज्य पध्दतीची पाया भरणी केली. d) मॉर्ले-मिंटो सुधारणा कायदा. पर्यायी उत्तरे : अ) a, b आणि d फक्त ब) a, b आणि c फक्त क) a, c आणि d फक्त ड) b, c आणि d फक्त Show Answer ब) a, b आणि c फक्त *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     H79 H80 H81 H82 H83     प्रश्न G63. सुवर्णरेखा, ब्राह्मणी या नदींचा उगम कोणत्या राज्यात होतो ? प्रश्न. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि ________ यांच्यातील दुवा आहे. प्रश्न P36. घटनेच्या भाग _______ मध्ये कलम 368 अनुसार घटनादुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार आणि त्याची प्रक्रिया सांगितली आहे ?   📚 आणखी वाचा : 👉 चालू घडामोडी 👉 भारतीय ...
प्रश्न H80. इ.स. 1871 पासून इंग्रजांनी प्रत्येक दहा वर्षाने जनगणना घेण्यास सुरू केली कारण त्यांना खालीलपैकी कोणती माहिती मिळणार होती ? (GS1 2018) a) लोकांचा धर्म b) लोकांची जात c) लोकांचा व्यवसाय d) लोकांचे दारिद्र्य पर्यायी उत्तरे : अ) a आणि b फक्त ब) b आणि d फक्त क) a, b आणि c फक्त ड) सर्व बरोबर आहेत Show Answer क) a, b आणि c फक्त *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     H78 H79 H80 H81 H82     प्रश्न G63. सुवर्णरेखा, ब्राह्मणी या नदींचा उगम कोणत्या राज्यात होतो ? प्रश्न. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि ________ यांच्यातील दुवा आहे. प्रश्न P36. घटनेच्या भाग _______ मध्ये कलम 368 अनुसार घटनादुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार आणि त्याची प्रक्रिया सांगितली आहे ?   📚 आणखी वाचा : 👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रात...
प्रश्न H79. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे ? (GS1 2018) a) ते उत्तम वक्ते होते. b) ते ब्राह्मणेतर चळवळीचे पुढारी होते. c) 1932 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. d) त्यांनी 'क्रांतीचे रणशिंग' हे पुस्तक लिहीले होते, ते त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले होते. पर्यायी उत्तरे : अ) सिद्धप्पा कांबळी ब) दिनकरराव जवळकर क) भास्करराव जाधव ड) केशवराव जेधे Show Answer ब) दिनकरराव जवळकर *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     H77 H78 H79 H80 H81     प्रश्न G63. सुवर्णरेखा, ब्राह्मणी या नदींचा उगम कोणत्या राज्यात होतो ? प्रश्न. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि ________ यांच्यातील दुवा आहे. प्रश्न P36. घटनेच्या भाग _______ मध्ये कलम 368 अनुसार घटनादुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार आणि त्याची प्रक्रिया सांगितली आहे ?   📚 आणखी वाचा : 👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना ...
प्रश्न H78. जोड्या जुळवा. (GS1 2018) a) हिरण्यकश्यपू (i) नृसिंहाने याचा वध केला b) बली (ii) विष्णूच्या वामनावताराने याचा वध केला c) नरकासूर (iii) शिवपत्नी पार्वतीने याचा वध केला c) महिषासुर (iv) श्रीकृष्णाने याचा वध केला पर्यायी उत्तरे : अ) a - i, b - ii, c - iv, d - iii ब) a - ii, b - i, c - iii, d - iv क) a - ii, b - iii, c - i, d - iv ड) a - iii, b - iv, c - ii, d - i Show Answer अ) a - i, b - ii, c - iv, d - iii *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     H76 H77 H78 H79 H80     प्रश्न G68. भारताच्या कृषी विभागाने भारताची विभागणी एकूण किती कृषी हवामान विभागात केली आहे ? प्रश्न. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार - 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे ? (Combine B 2020)   📚 आणखी वाचा : 👉 चालू घडाम...
प्रश्न H77. 'बांग-ए-दरा' हा उर्दू कवितांचा संग्रह 1923 मध्ये कोणी प्रकाशित केला ? (GS1 2018) अ) सय्यद अहमद खान ब) महंमद इकबाल क) चिराग अली ड) नाझिर अहमद Show Answer ब) महंमद इकबाल *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     H75 H76 H77 H78 H79     प्रश्न G73. लँड ऑफ ____________ म्हणून थायलंड ओळखले जाते. प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे ? (PSI 2016) प्रश्न P28. 94 वी घटनादुरुस्ती, 2006 अन्वये खालिलपैकी कोणत्या राज्यावरील मंत्रिमंडळात आदिवासी कल्याण मंत्री असण्याबाबतचे बंधन काढून टाकण्यात आले ?   📚 आणखी वाचा : 👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | ...
प्रश्न H76. लॉर्ड कर्झनच्या भारतीय पुरातत्त्वातील आवडीचा _______ यांनी त्यांच्या "हिस्टॉरिकल म्युझियम" या पुस्तकात उपहास केला होता. (GS1 2018) अ) लोकमान्य टिळक ब) विष्णुशास्त्री चिपळूणकर क) शिवराम महादेव परांजपे ड) महादेव गोविंद रानडे Show Answer क) शिवराम महादेव परांजपे *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     H74 H75 H76 H77 H78     प्रश्न. भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे ? (STI 2016) प्रश्न G71. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव कोणता ? प्रश्न H45. "स्त्री शिक्षणाची दिशा" हा स्त्री शिक्षणावरील लेख __________ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता.   📚 आणखी वाचा : 👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे ...
प्रश्न H75. जोड्या जुळवा. (GS1 2018) a) लोलींबराजा (i) शशिसेना काव्य b) जगन्नाथ (ii) रत्नकला चरित्र c) जीवन (iii) अनुभवलहरी c) अनामकवी (iv) सावकार आख्यान पर्यायी उत्तरे : अ) a - i, b - ii, c - iii, d - iv ब) a - ii, b - i, c - iii, d - iv क) a - iv, b - iii, c - ii, d - i ड) a - iii, b - iv, c - i, d - ii Show Answer ब) a - ii, b - i, c - iii, d - iv *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     H73 H74 H75 H76 H77     प्रश्न G68. भारताच्या कृषी विभागाने भारताची विभागणी एकूण किती कृषी हवामान विभागात केली आहे ? प्रश्न. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार - 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे ? (Combine B 2020)   📚 आणखी वाचा : 👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्...
प्रश्न H74. पुढील ओळीत कोणाचे वर्णन केले आहे ? (GS1 2018) a) त्यांचा जन्म राधानगर गावात झाला. b) त्यांनी फारसी आणि अरबी भाषांचा पटना येथे अभ्यास केला होता. c) सुफी कल्पनांचा त्यांच्यावर परिणाम झाला होता. d) त्यांनी मूर्ती पूजे विरुद्ध पुस्तक लिहीले होते. त्यांच्या वडीलांनी त्यांना घराबाहेर काढले. e) ते तिबेटला गेले व परत आल्यावर त्यांनी संस्कृत व हिंदू पवित्र वाङमयाचा अभ्यास केला. f) त्यांनी तुहफत-ऊल-मुवाहिहदीन हे पुस्तक फारसीत लिहीले. पर्यायी उत्तरे : अ) गदाधर चटोपाध्याय ब) ईश्वरचंद्र विद्यासागर क) राजा राममोहन रॉय ड) केशवचंद्र सेन Show Answer क) राजा राममोहन रॉय *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     H72 H73 H74 H75 H76     प्रश्न G63. सुवर्णरेखा, ब्राह्मणी या नदींचा उगम कोणत्या राज्यात होतो ? प्रश्न. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि ________ यांच्यातील दुवा आहे. प्रश्न P36. घटनेच्या भा...
प्रश्न H73. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे प्रमुख, सक्रिय कार्यकर्ते कोण होते? (GS1 2018) अ) डॉ. विश्राम घोले, कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, मामा परमानंद ब) कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, डॉ. विश्राम घोले, हरी चिपळूणकर क) नारायण मेघाजी लोखंडे, डॉ. विश्राम घोले, हरी चिपळूणकर, मामा परमानंद ड) कृष्णराव भालेकर, डॉ. विश्राम घोले, मामा परमानंद, हरी चिपळूणकर Show Answer ब) कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, डॉ. विश्राम घोले, हरी चिपळूणकर *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     H71 H72 H73 H74 H75     प्रश्न G59. 'लुनी' नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो ? प्रश्न 12. ________ घटनादुरुस्ती कायद्याअन्वये 1975 मध्ये सिक्कीम हे भारताचे पूर्ण राज्य बनले ? प्रश्न H27. बाळशास्त्री जांभेकरांवर 'सरकारचाकरशास्त्री' अशा शब्दात कोणी टीका केली आहे ?   📚 आणखी वाचा : 👉 चालू घडा...
प्रश्न H72. जोड्या जुळवा. (GS1 2018) a) राजकुमार कॉलेज (i) लाहोर b) मेयो कॉलेज (ii) इंदोर c) डेली कॉलेज (iii) अजमेर c) एटचीसन कॉलेज (iv) राजकोट पर्यायी उत्तरे : अ) a - i, b - ii, c - iii, d - iv ब) a - iv, b - iii, c - ii, d - i क) a - iii, b - iv, c - i, d - ii ड) a - ii, b - i, c - iv, d - iii Show Answer ब) a - iv, b - iii, c - ii, d - i *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     H70 H71 H72 H73 H74     प्रश्न G54. महाराष्ट्र राज्याची किती प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे ? प्रश्न 14. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा आहे ?   📚 आणखी वाचा : 👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉...
प्रश्न H71. म. गांधीपूर्वी 'स्वदेशीचा' पुरस्कार 40 - 50 वर्षा अगोदर खालीलपैकी कोणत्या व्यक्तिनी केला होता ? (GS1 2018) a) गणेश वासुदेव जोशी b) वासुदेव बळवंत फडके c) दादोबा पांडुरंग तर्खडकर d) आत्माराम पांडुरंग तर्खडकर पर्यायी उत्तरे : अ) a आणि b फक्त ब) b आणि c फक्त क) c आणि d फक्त ड) a आणि d फक्त Show Answer अ) a आणि b फक्त *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     H69 H70 H71 H72 H73     प्रश्न G52. खालीलपैकी कोणती टेकडी गोंदिया जिल्ह्यात आहे. १. गंगाझरी २. दरकेसा ३. चिंचगड ४. नवेगाव प्रश्न P78. सध्य स्थितीत भारतातील किती संघराज्य प्रदेशांत विधिमंडळ अस्तित्वात आहेत ? प्रश्न H19. क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी / आंदोलना मध्ये भाग घेतला होता ? (Combine B and C 2023)   अ. गोवा मुक्ती संग्राम ब. हैद्राबाद मुक्ती संग्राम क. संयुक्त महाराष्ट्र...
प्रश्न H70. __________ यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणात ढवळाढवळ करण्याच्या अधिकाराला होता. (GS1 2018) अ) राजा राममोहन रॉय ब) स्वामी दयानंद सरस्वती क) बाळ गंगाधर टिळक ड) गोपाळ गणेश आगरकर Show Answer क) बाळ गंगाधर टिळक *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     H68 H69 H70 H71 H72     प्रश्न P81. कोणत्या कलमानुसार 'अल्पसंख्याकांच्याहिताचे संरक्षण' करण्याचे घटनेत नमूद केले आहे ? प्रश्न G46. रो - रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वेमार्गावर झाली ? (Combine B & C 2023)   📚 आणखी वाचा : 👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan...
```html
```