Skip to main content

Posts

Showing posts from October, 2023

भूगोल सराव प्रश्नसंच भाग 8 || MPSC Geography MCQ In Marathi || mpsc pyq

  भूगोल सराव प्रश्नसंच भाग 8 MPSC Geography MCQ In Marathi mpsc previous year questions || mpsc pyq || mpsc maharashtracha bhugol || mpsc bhartacha bhugol || geography questions in marathi प्रश्न 1. खालील कोणती तापीची उपनदी नाही ? (ASO 2016) अ) पूर्णा ब) पांझरा क) दुधना ड) गिरणा Show Answer क) दुधना प्रश्न 2.   खालीलपैकी कोणती नदी कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते ? अ) पंचगंगा ब) वेदगंगा क) कृष्णा ड) प्राणहिता Show Answer अ) पंचगंगा प्रश्न 3. मुंबईत खालीलपैकी कोणत्या गोदीत युद्धनौका बांधल्या जातात ? अ) इंदिरा गोदी ब) ससून गोदी क) माझगाव गोदी ड) प्रिन्सेस गोदी Show Answer क) माझगाव गोदी प्रश्न 4.   खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही ? (PSI 2011) अ) नागपूर ब) भिवंडी क) पुणे ड) बुलढाणा Show Answer ड) बुलढाणा प्रश्न 5. जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ? (ASO 2012) अ) मुंबई उपनगर ब) कोल्हापूर क) अमरावती ड) छत्रपती संभाजीनगर Show Answer अ) मुंबई उपनगर ...

इतिहास सराव प्रश्नसंच भाग 8 || MPSC History MCQ In Marathi

mpsc history pyq|| #mpsc || #mpschistory || history for mpsc combine || mpsc history in marathi || mpsc maharashtracha itihas || mpsc pyq || mpsc history previous year questions || mpsc history notes in marathi || इतिहास  सराव प्रश्नसंच भाग 8 MPSC History MCQ In Marathi प्रश्न १.  कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना ______ आणि ________ यांच्या प्रयत्नांनी झाली. (combine c 2018) अ) माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार ब) दामोदर भिडे आणि दामोदर जोशी क) हणमंत कुलकर्णी आणि गंगाधरराव देशपांडे ड) खंडेराव बागल आणि दामोदर जोशी Show Answer अ) माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार प्रश्न 2.  ‘डेक्कन रयत समाज’ ही संस्था कोणाच्या पुढाकाराने स्थापन झाली होती ? (STI 2015) a)आण्णासाहेब लठ्ठे      b)वालचंद कोठारी     c)मुकुंदराव पाटील     d)दिनकरराव जवळकर अ) a, b आणि c फक्त ब) b, b आणि d फक्त क) a, c आणि d फक्त ड) a आणि d फक्त Show Answer अ) a, b आणि c फक्त प्रश्न 3 . कुलकर्णी लील...

भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 11

भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग  11 MPSC Indian Polity MCQ In Marathi प्रश्न 1. धनविधेयक _______ प्रस्तुत केले जाते. (STI 2012) अ) दोन्ही सभागृहात ब) फक्त लोकसभेत क) फक्त राज्यसभेत ड) फक्त राष्ट्रपतींकडून Show Answer ब) फक्त लोकसभेत प्रश्न 2 . खालील विधाने पहा: (ASO 2013)   1) राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय धन विधेयक संसदेत मांडले जात नाही.  2) केंद्र व राज्य सरकारांमधील करांचे वितरण करण्यासाठी पंतप्रधानांकडून वित्त आयोगाची नेमणूक केली जाते. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त? अ) फक्त 1 ब) फक्त 2 क) 1 आणि 2 ड) दोन्हीही नाही Show Answer अ) फक्त 1 प्रश्न 3. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते ? (combine c 2018) अ) अनुच्छेद 75 ब) अनुच्छेद 74 क) अनुच्छेद 73 ड) अनुच्छेद 76 Show Answer अ) अनुच्छेद 75 प्रश्न 4.  लोकलेखा समितीची स्थापना कोणत्या कायद्याच्या शिफारशीनुसार करण्यात आली होती ? अ) 1758 चा कायदा ब) 1909 चा कायदा क) 1919 चा कायदा ड) 1935 चा कायदा Show Ans...

इतिहास सराव प्रश्नसंच भाग 7 || MPSC History MCQ In Marathi

इतिहास  सराव प्रश्नसंच भाग 7 MPSC History MCQ In Marathi प्रश्न १. महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते _______.(STI 2011) अ) अ‍ॅनी बेझंट ब) लोकमान्य टिळक क) बॅरि. खापर्डे ड) डॉ. बी. एस. मुंजे Show Answer ब) लोकमान्य टिळक प्रश्न 2 . ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी असोशिएशन’चे संस्थापक कोण होते ? (ASO 2013) a)के. टी. तेलंग     b)फिरोजशहा मेहता     c)बद्रुद्दीन तय्यबजी     d)म. गो. रानडे अ) a, b, d ब) b, c, d क) a, b, c ड) c, d, a Show Answer क) a, b, c प्रश्न 3 . इ. स. 1875 मध्ये _______ यांनी इंडियन लीगची स्थापना केली. अ) आनंद मोहन बोस ब) शिशिर कुमार घोष क) मनमोहन बोस ड) व्योमेशचंद्र बॅनर्जी Show Answer ब) शिशिर कुमार घोष  संस्थापक : शिशिर कुमार घोष, शंभूचंद्र मुखर्जी, जोगेशचंद्र दत्त, कालीमोहन दास.  स्थापना : 25 सप्टेंबर 1875 कलकत्ता. प्रश्न 4 .  ‘ज्ञानप्रसारक मंडळी’  ची स्थापना कोणी केली ? अ) देवेंद्रनाथ टागोर ब) जगन्नाथ शंकरशेठ क) दादाभाई नौरोजी ड) गो...

भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 10 || MPSC Indian Polity MCQ In Marathi

Indian Polity MCQ Quiz in मराठी ||  mpsc polity pyq || polity previous year questions ||  mpsc polity questions in marathi भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग  10 MPSC Indian Polity MCQ In Marathi प्रश्न १. कलम ______ अनुसार सदसदविवेकबुद्धीने वागण्याचे आणि धर्माचे पालन, आचरण व प्रचार करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे ? अ) कलम 26 ब) कलम 25 क) कलम 21 ड) कलम 356 Show Answer ब) कलम 25 प्रश्न २. योग्य पर्याय निवडा   1) परिशिष्ट 11 - नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत   2) परिशिष्ट 12 - पंचायतींचे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत. अ) फक्त 1 योग्य, 2 अयोग्य ब) फक्त 2 योग्य, 1 अयोग्य क) दोन्ही योग्य ड) दोन्ही अयोग्य Show Answer ड) दोन्ही अयोग्य प्रश्न ३. खालीलपैकी कोणत्या राज्याची निर्मिती 1966 मध्ये 17 वे राज्य दर्जा म्हणून करण्यात आली ? अ) गोवा ब) झारखंड क) हरियाणा ड) महाराष्ट्र Show Answer क) हरियाणा प्रश्न ४.   ‘ कायद्यापुढे समानता ’ ही संकल्पना ______ च्या राज्यघटनेतून घे...
```html
```