Skip to main content

Posts

Showing posts with the label marathi gk

चालू घडामोडी / Current Affairs marathi 13

प्रश्न 1. भारताचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? (#2025) उत्तर➣ न्यायमूर्ती सूर्यकांत *** Notes - कार्यकाळ - 24 नोव्हेंबर 2025 - 9 फेब्रुवारी 2027 52 वे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई - 14 मे 2025 ते 23 नोव्हेंबर 2025 51 वे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना - 11 नोव्हेंबर 2024 ते 13 मे 2025 प्रश्न 2. कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात बुद्धिबळाचा समावेश केला आहे ? (#2025) उत्तर➣ गोवा (मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत) प्रश्न 3. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? (#Aug2025) उत्तर➣ डॉ. उर्जित पटेल *** Notes - भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर (2016 - 2018, 24 वे) डॉ. उर्जित पटेल पुढील 3 वर्षांसाठी हे पद भूषवतील. डॉ. उर्जित पटेल यांनी यापूर्वी वॉशिंग्टन डीसीमध्ये आयएमएफसाठी काम केले आहे आणि 1992 मध्ये ते भारतात आयएमएफचे उपनिवास...

चालू घडामोडी / Current Affairs 10

प्रश्न 1. मार्च 2025 मध्ये स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे ? उत्तर➣ आसाम *** Notes - आसाम राज्य सरकारने महत्त्वाच्या सामाजिक-आर्थिक उपक्रमांसाठी डेटा अॅक्सेस वाढवण्यासाठी आणि सीमा सुरक्षा वाढवण्यासाठी स्वतःचा उपग्रह, ASSAMSAT प्रक्षेपित करण्याची योजना जाहीर केली आहे. 'ASSAMSAT' उपग्रह IN-SPACE (इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर) आणि ISRO (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) यांच्या सहकार्याने विकसित केला जाईल. आसामच्या अर्थमंत्री अजंता निओग यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली. उद्दिष्टे: सीमा सुरक्षा, कृषी, आपत्ती व्यवस्थापन, पायाभूत सुविधा विकास आणि सामाजिक-आर्थिक क्षमता वाढवणे प्रश्न 2. भारताचा पहिला कार्यरत बहुउद्देशीय संप्रेषण आणि हवामानशास्त्र उपग्रह कोणता ? उत्तर➣ इन्सॅट 1ए *** Notes - INSAT-1A - 10 एप्रिल 1982 प्रश्न 3. 2025 मध्ये आपण कितवा महाराष्ट्र दिन सा...

चालू घडामोडी / Current Affairs 9

प्रश्न 1. 'नॅशनल ई - विधान ऍप्लिकेशन (NeVA)' लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ? उत्तर➣ नागालँड(#2022) *** Notes - "National e-Vidhan Application (NeVA)" हे 'एक राष्ट्र - एक एप्लिकेशन' या संकल्पनेवर विकसित करण्यात आले आहे . डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत , भारत सरकारने देशातील सर्व विधानसभांना कागदविरहित स्वरूपात रूपांतरित करण्यासाठी आणि त्यांना एकाच व्यासपीठावर एकत्रित करण्यासाठी केंद्र प्रायोजित 'राष्ट्रीय ई-विधान अर्ज' योजना सुरू केली आहे. प्रश्न 2. हरित कर्जरोखे(bonds) जारी करणारी पहिली महानगरपालिका कोणती ? उत्तर➣ पिंपरी चिंचवड *** Notes - पिंपरी चिंचवड महापालिकेने (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) हरित कर्जरोखे ‘इश्यू’ केले. अशा ‘कॅपिटल मार्केट’ मधून निधी उभारणारी पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. प्रश्न 3. अरण्यऋषी म्हणून कोणास ओळखले जाते ? उत्तर➣ मारुती चितमपल्ली *** Notes - मारुती चितमपल्ली यांचे ...

चालू घडामोडी / Current Affairs 8

प्रश्न 1. 'Ragasa चक्रीवादळ' याला 'Ragasa' हे नाव कोणत्या देशाने दिले होते ? उत्तर➣ फिलिपिन्स *** Notes - हे चक्रीवादळ पॅसिफिक(प्रशांत) महासागरात तयार झाले होते. याला 'सुपर टायफून' म्हणूनही ओळखले जाते. फिलीपाईन्स, तैवान, हाँगकाँग आणि दक्षिण चीन या देशांमध्ये मोठे नुकसान. शक्ती चक्रीवादळ(Oct 2025) - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या या वादळाला नाव 'श्रीलंकेने' दिले आहे. प्रश्न 2. महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल ________ धबधब्यावर उभारण्यात आला आहे. उत्तर➣ नापणे धबधबा (वैभववाडी जि. सिंधुदूर्ग) *** Notes - भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला ओळखले जाते. 1997 साली महाराष्ट्र सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले. प्रश्न 3. भारतातील पहिली AI अंगणवाडी कुठे सुरु करण्यात आली ? (#जुलै 2025) उत्तर➣ वडधामणा (जि. नागपूर) प्रश्न 4. अलीकडेच, जागतिक आरोग्य संघटनेशी (WHO) संलग्न असलेल्या इंट...

चालू घडामोडी / Current Affairs 7

प्रश्न 1. जुलै 2025 मध्ये 17 वी ब्रिक्स परिषद (17th BRICS SUMMIT) कोठे आयोजित करण्यात आली होती ? उत्तर➣ रियो डी जानेरियो ( Rio de Janeiro ब्राझील) *** Notes - थीम - Strengthening Global South Cooperation for a More Inclusive and Sustainable Governance सुरुवातीला 5 सदस्य होते ब्राझील, रुस, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. 2024 मध्ये ईरान, संयुक्त अरब अमीरात(UAE), इजिप्त(मिस्र) आणि इथियोपिया सहभागी झाले, इंडोनेशिया 2025 मध्ये सहभागी झाला. बेलारूस, बोलीविया, क्यूबा, कजाकिस्तान, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, वियतनाम, युगांडा आणि उझबेकिस्तान यांना 2025 मध्ये ‘पार्टनर देश’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. हे देश मतदान करू शकत नाहीत, पण परिषदांमध्ये सहभागी होऊन BRICS च्या धोरणात्मक निर्णयांवर आपली मते मांडू शकतात. स्थापनेच्या वेळेस ब्राझील, रुस, भारत, चीन हे चार सदस्य होते, तेव्हा BRIC असे नाव होते. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका सामील झाल्यावर 5 सदस्य व BRICS असे नामांतर. पाहिलं संमेलन - रुस(2009) 14 वे संमेलन - चीन(2022) 15 वे संमेलन - दक्षिण आफ्रिका(2023...

चालू घडामोडी / Current Affairs 6

प्रश्न 1. 11 व्या 'आंतरराष्ट्र्रीय योग दिवस 2025'ची थीम काय होती ? ➣ 'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' ( Yoga For One Earth, One Health ) *** Notes - 11 डिसेंबर 2014 रोजी, संयुक्त राष्ट्रांनी ठराव 69/131 द्वारे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. प्रथम आंतरराष्ट्रीय योग दिवस 2015 थीम: सौहार्द आणि शांतीसाठी योग आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 थीम: महिला सक्षमीकरणासाठी योग आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023 थीम: वसुधैव कुटुंबकमसाठी योग आंतरराष्ट्रीय योग दिवस 2022 थीम: मानवतेसाठी योग अधिक माहितीसाठी 👉 Source Link अधिक माहितीसाठी 👉 Source Link प्रश्न 2. 2023 मधील मराठीतील साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार कोणास मिळाला आहे. ➣ अभय सदावर्ते (ब्रह्मोस - एका अज्ञात संशोधनयात्रेची यशोगाथा) *** Notes - ब्रह्मोस - एका अज्ञात संशोधनयात्रेची यशोगाथा, लेखक - अभय सदावर्ते मूळ कलाकृती - सक्सेस मंत्र ऑफ ब्रम्होस (इंग्रजी), लेखक - ए. शिवतनु पिल्लई साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कृष्णात खोत - रिंगाण (कादंब...
```html
```