One Liner SET/NET Marathi प्रश्न 1. 'झुलवा' या कादंबरीमुळे __________ यांना झुलवाकार म्हणून ओळख प्राप्त झाली. ➣ उत्तम बंडू तुपे प्रश्न 2. 2023 मधील मराठीतील साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार कोणास मिळाला आहे. ➣ अभय सदावर्ते ( ब्रह्मोस - एका अज्ञात संशोधनयात्रेची यशोगाथा ) *** Notes - ब्रह्मोस - एका अज्ञात संशोधनयात्रेची यशोगाथा, लेखक - अभय सदावर्ते मूळ कलाकृती - सक्सेस मंत्र ऑफ ब्रम्होस (इंग्रजी), लेखक - ए. शिवतनु पिल्लई साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कृष्णात खोत - रिंगाण (कादंबरी) साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2024 भारत सासणे - समशेर आणि भूतबंगला साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2024 देविदास सौदागर - उसवण (कादंबरी) अधिक माहितीसाठी 👉 Source प्रश्न 3.'धुमसणारं शहर', 'अस्पृश्य सूर्य', 'कार्यकर्ती', 'दुबई दुबई' या कादंबऱ्या आणि 'किलावेनमानीची रात्र' हि दिर्घ कविता कोणाची ? ➣ राजाराम प्रभाकर राजवाडे प्रश्न 4. 'साहित्य संस्कृती मंडळा'चे प्रथम अध्यक्ष कोण होते. ➣ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ***Notes - स्थापना - 19...
सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक पारेक्षांसाठी उपयुक्त अशी महिती.