Skip to main content

Posts

Showing posts with the label भारतीय राज्यघटना
प्रश्न P61. खालीलपैकी कोणत्या भाषेला सर्वप्रथम अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता ?  अ) तामिळ ब) तेलुगू क) मल्याळम ड) मराठी Show Answer क) तामिळ     2024 पर्यंत अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेल्या भाषा आणि देण्यात आलेले वर्ष १. तामिळ - 2004 २. संस्कृत - 2005 ३. तेलुगू आणि कन्नड - 2008 ४. मल्याळम - 2013 ५. उडीया - 2014 ७. मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली - 4 ऑक्टोबर 2024   P59 P60 P61 P62 P63     प्रश्न H21. इ. स. 1875 मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते ? (Combine B & C 2023) प्रश्न G72. दूधगंगा नदीवरील दूधगंगा प्रकल्प हा महाराष्ट्र व _______ या दोन राज्यांचा संयुक्त उपक्रम आहे.   📚 आणखी वाचा : 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 चालू घडामोडी 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi ...
प्रश्न P59. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते ? (Combine b and c 2023) अ) डॉ. राजेंद्र प्रसाद ब) डॉ. बी. आर. आंबेडकर क) जवाहरलाल नेहरू ड) ग. वा. मावळणकर Show Answer ड) ग. वा. मावळणकर   P57 P58 P59 P60 P61     प्रश्न. घटकराज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो. प्रश्न G60. चंद्रताल सरोवर कोणत्या राज्यात आहे ?   📚 आणखी वाचा : 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 चालू घडामोडी 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 अर्वाचीन मराठी साहित्य   📚 इतर सराव प्रश्नसंच : 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 4 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1   SET/NET History SET NET मर...
प्रश्न P52. कितव्या कलमानुसार नवीन राज्यांना प्रवेश किंवा त्यांची स्थापनाकरता येते ? अ) कलम 1 ब) कलम 2 क) कलम 3 ड) कलम 4 Show Answer ब) कलम 2   P50 P51 P52 P53 P54     प्रश्न G28. खालीलपैकी कोणत्या धरणास 'संत ज्ञानेश्वर सागर' जलाशय म्हटले जाते ? प्रश्न 4. मुंबई येथे इ. स. 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ? (Combine C 2019)   📚 आणखी वाचा : 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 चालू घडामोडी 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 अर्वाचीन मराठी साहित्य   📚 इतर सराव प्रश्नसंच : 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 4 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1   SET/NET History SET NET मरा...

भारताचा महान्यायवादी

  भारताचा महान्यायवादी Attorney General Of India In Marathi  महान्यायवाद्याचे पद राज्यघटनेने निर्माण केले आहे. घटनेतील कलम 76 मध्ये भारताच्या महान्यायवादी पदाची तरतूद केली आहे. ते भारताचे “सर्वोच्च कायदा अधिकारी” म्हणून कार्य करतात.   नियुक्ती महान्यायवाद्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात. पात्रता:- तो भारताचा नागरिक असला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठीची आर्हता त्याच्याजवळ असली पाहिजे. कोणत्याही उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून पाच वर्षे काम केले असले पाहिजे.                                     किंवा कोणत्याही उच्च न्यायालयात त्याने दहा वर्षे वकिली केलेली असावयास हवी.                                              किंवा राष्ट्रपतीच्या मते तो नामांकित कायदेपंडित असला पाहिजे. घटनेने महान्यायवाद्याचे वेतन निश्चित केलेलं नाही. र...

भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत

  भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत   १. भारत सरकार कायदा 1935 संसदीय शासनपद्धती लोकसेवा आयोग राज्यपालाचे पद न्यायव्यवस्था आणीबाणीच्या तरतुदी प्रशासकीय तपशील        २.  कॅनडाची राज्यघटना   प्रबळ केंद्रसत्ता असलेले संघराज्य सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद केंद्रातर्फे राज्यपालांची नेमणूक ३.  ब्रिटिश राज्यघटना   व्दिगृही कायदेमंडळ संसदीय विशेषाधिकार कायद्याचे राज्य कायदेमंडळ प्रणाली संसदीय शासन पद्धती एकेरी नागरिकत्व आदेश पारित करण्याचे विशेषाधिकार       ४. अमेरिकेची राज्यघटना   मूलभूत हक्क उपराष्ट्रपती पद सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची पदच्युती स्वतंत्र न्यायव्यवस्था राष्ट्रपतीविरुद्ध महाभियोगाची पद्धत न्यायिक पुनर्विलोकन ५.  आयरलॅंड राज्यघटना   राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे राज्यसभेत सदस्य नामनिर्देशित करण्याची प्रक्रिया राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत   ६. रशिया(सोव्हिएत यूनियन)ची राज्यघटना मूलभूत कर्तव्य सरन...

भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट | Bhartiya Rajyaghatna 12 Parishishta | Indian Constitution in Marathi

  भारतीय राज्यघटना 12 परिशिष्टे          भारतीय राज्यघटनेत सुरूवातीला 8 परिशिष्टे होती. 1951 नंतर करण्यात आलेल्या विविध दुरुस्त्यांनी 4 परिशिष्टे (परिशिष्ट 9 , परिशिष्ट 10 , परिशिष्ट 11 , परिशिष्ट 12) समाविष्ट करण्यात आली.  परिशिष्ट 1 राज्यांची नावे व त्यांचे राज्यक्षेत्र केंद्रशासित प्रदेश व त्यांची क्षेत्र   संबंधित कलमे              कलम 1 ते 4   परिशिष्ट 2   वेतन , भत्ते व विशेषाधिकार यासंबधित तरतुदी     राष्ट्रपती     राज्यपाल     लोकसभेचा सभापती व उपसभापती     राज्यसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष     राज्यातील विधानसभांचे सभापती व उपसभापती     राज्यातील विधानपरिषदांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष     सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश     उच्च न्यायालयांचे न्यायाधीश     भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक       ...
```html
```