प्रश्न 1. जुलै 2025 मध्ये चेन्नईत आयोजित करण्यात आलेला 'जा माता (Ja Maata)'कोणत्या दोन देशांचा संयुक्त सागरी सराव आहे ? (#2025) उत्तर➣ भारत आणि जपान *** Notes - जपानी भाषेमध्ये 'जा माता'चा अर्थ आहे “पुन्हा भेटू” संयुक्त सागरी सरावातील जपानी जहाजाचे नाव: JCGS इत्सुकुशिमा प्रश्न 2. RAW च्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? (#jun2025) उत्तर➣ IPS पराग जैन प्रश्न 3. जागतिक आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) गुंतवणुकीत भारताचा कितवा क्रमांक आहे ? (#2025) उत्तर➣ 10 वा *** Notes - संयुक्त राष्ट्रांच्या (UN) अहवालानुसार, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मध्ये ११,९४३ कोटी रुपयांच्या (US$ १.४ अब्ज) खाजगी गुंतवणुकीसह भारत १० व्या क्रमांकावर आहे. अधिक माहितीसाठी - 👉 लिंक प्रश्न 4. 'NATO शिखर परिषद 2025' चे आयोजन कोठे करण्यात आले होते ? (#jun2025) उत्तर➣ द हेग, नेदरलँड *** Notes - NATO - ...
सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक पारेक्षांसाठी उपयुक्त अशी महिती.