सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 14 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq || ugc net marathi paper 2 || set marathi pyq प्रश्न 1. ‘कंपॅरेटीव्ह लिटरेचर : थिअरी अँड प्रॅक्टिस’ या ग्रंथाचे संपादन कोणी केले ? (SET 2021) अ) स्वपन मजुमदार आणि अमिय देव ब) वसंत बापट आणि चंद्रकांत बांदिवडेकर क) भालचंद्र नेमाडे आणि शिशिरकुमार दास ड) अमिय देव आणि शिशिरकुमार दास Show Answer ड) अमिय देव आणि शिशिरकुमार दास प्रश्न 2. "भटो : तुम्ही निरंतर काइसयाचें मनन करीत असा :" असा प्रश्न नागदेवाचार्यांना कोणी विचारला ? (NET Nov 2017) अ) महदाइसा ब) म्हाइंभट क) लक्ष्मींद्रभट ड) केशिराजव्यास Show Answer ब) म्हाइंभट प्रश्न 3. अंबरहुसेनी ही कोणत्या ग्रंथावरील टीका होय ? (NET Nov 2017) अ) अमृतानुभव ब) चतु:श्लोकी भागवत क) गीता ड) आर्याभारत Show Answer क) गीता प्रश्न 4. ' ऐतिह्य प्रतिभेचा कवी ' म्हणून मुक्तेश्वराचा गौरव कोणी केला ? (NET Nov 2017) ...
सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक पारेक्षांसाठी उपयुक्त अशी महिती.