तलाठी भरती 2023 || आरोग्य सेवक || सरळसेवा || mpsc || MIDC || जिल्हा परिषद चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 1 Talathi Bharti 2023 Chalu Ghadamodi प्रश्न १. भारतातील पहिली वॉटर मेट्रो सेवा कोठे सुरु करण्यात आली आहे ? अ) मुंबई(महाराष्ट्र) ब) कोची(केरळ) क) अहमदाबाद(गुजरात) ड ) गोवा Answer ब) कोची(केरळ) प्रश्न २ . 2023 मध्ये __________ राज्याच्या ‘ नागरी दुबराज ’ या सुगंधित तांदळाच्या जातीला GI(भौगोलिक मानांकन) प्रदान केला आहे ? अ) प. बंगाल ब) झारखंड क) बिहार ड) छत्तिसगढ Answer ड) छत्तिसगढ प्रश्न ३. खालीलपैकी कोणाला ‘महाराष्ट्र भूषण 2022’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ? अ) आप्पासाहेब धर्माधिकारी ब) आशा भोसले क) अमिताभ बच्चन ड) नितीन गडकरी Answer अ) आप्पासाहेब धर्माधिकारी प्रश्न ४. अनोळखी मृतदेहांसाठी DNA डेटाबेस विकसित करणारे ________ हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे ? अ) हिमाचल प्रदेश ब) उत्तराखंड क) केरळ ड) राजस्थान Answer अ) हिमाचल ...
सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक पारेक्षांसाठी उपयुक्त अशी महिती.