Skip to main content

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 1 || Talathi Bharti 2023 Chalu Ghadamodi


तलाठी भरती 2023 || आरोग्य सेवक || सरळसेवा || mpsc || MIDC || जिल्हा परिषद

 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
भाग 1

Talathi Bharti 2023 Chalu Ghadamodi

प्रश्न १. भारतातील पहिली वॉटर मेट्रो सेवा कोठे सुरु करण्यात आली आहे?

अ) मुंबई(महाराष्ट्र)

ब) कोची(केरळ)

क) अहमदाबाद(गुजरात)

ड) गोवा

  • ब) कोची(केरळ)

  • प्रश्न २ . 2023 मध्ये __________ राज्याच्या ‘नागरी दुबराज’ या सुगंधित तांदळाच्या जातीला GI(भौगोलिक मानांकन) प्रदान केला आहे?

    अ) प. बंगाल

    ब) झारखंड

    क) बिहार

    ड) छत्तिसगढ   

  • ड) छत्तिसगढ

  • प्रश्न ३. खालीलपैकी कोणाला ‘महाराष्ट्र भूषण 2022’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?

    अ) आप्पासाहेब धर्माधिकारी

    ब) आशा भोसले

    क) अमिताभ बच्चन

    ड) नितीन गडकरी

  • अ) आप्पासाहेब धर्माधिकारी

  • प्रश्न ४. अनोळखी मृतदेहांसाठी DNA डेटाबेस विकसित करणारे ________ हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे?

    अ) हिमाचल प्रदेश

    ब) उत्तराखंड

    क) केरळ

    ड) राजस्थान

  • अ) हिमाचल प्रदेश


  • प्रश्न ५. जागतिक आरोग्य दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?

    अ) 7 एप्रिल

    ब) 7 मे

    क) 12 जानेवारी

    ड) 21 जून

  • अ) 7 एप्रिल

  • प्रश्न ६. खालीलपैकी कोणाला ‘लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023’ ने सन्मानित करण्यात आले आहे?

    अ) नरेंद्र मोदी

    ब) अशोक सराफ

    क) आशा भोसले

    ड) सचिन तेंडूलकर

  • क) आशा भोसले

  • प्रश्न ७. ‘कॉनराड संगमा’ यांनी सलग दुसऱ्यांदा कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली ?

    अ) त्रिपुरा

    ब) मेघालय

    क) ओरिसा

    ड) अरुणाचलप्रदेश   

  • ब) मेघालय

  • प्रश्न ८. खालीलपैकी कोणत्या संघाने संतोष ट्रॉफी 2023 चे विजेतेपद पटकावले आहे?

    अ) केरळ

    ब) मेघालय

    क) कर्नाटक

    ड) महाराष्ट्र

  • क) कर्नाटक

  • प्रश्न 9. _______ हे वर्ष आसियान - भारत मैत्री वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.

    अ) 2022

    ब) 2023

    क) 2021

    ड) 2024

  • अ) 2022

  • प्रश्न 10. ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ________ येथे होणार आहे.

    अ) अमळनेर

    ब) वर्धा

    क) नाशिक

    ड) चंद्रपूर

  • अ) अमळनेर
  •                            

    प्रश्न ११. राणीपूर व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

    अ) आंध्रप्रदेश

    ब) उत्तरप्रदेश

    क) मध्यप्रदेश

    ड) गुजरात

  • ब) उत्तरप्रदेश

  • प्रश्न १२ . हायड्रोजनवर चालणारी रेल्वे सुरु करणारा _______ हा आशियातील पहिला व जगातील दुसरा देश ठरला आहे.

    अ) उत्तर कोरिया

    ब) भारत

    क) चीन

    ड) इंडोनेशिया

  • क) चीन

  • प्रश्न १३ . _________ ही 29 वी महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आली आहे.

    अ) जालना

    ब) इचलकरंजी

    क) बुलढाणा

    ड) मालेगाव

  • अ) जालना

  • प्रश्न १४. 65 वा महाराष्ट्र केसरी 2023 हा किताब कोणी जिंकला आहे ?

    अ) महेंद्र गायकवाड

    ब) सिकंदर शेख

    क) शिवराज राक्षे

    ड) माऊली कोकाटे

  • क) शिवराज राक्षे

  • प्रश्न १५. पहिली महिला IPL 2023 हा किताब कोणत्या संघाने जिंकला आहे?

    अ) मुंबई इंडियन

    ब) युपी वॉरिअर

    क) गुजरात जायंटस

    ड) दिल्ली कॅपिटल

  • अ) मुंबई इंडियन

  • प्रश्न १६. 2023 मध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे ?

    अ) श्रीलंका

    ब) भारत

    क) अमेरिका

    ड) पाकिस्तान   

  • ब) भारत

  • प्रश्न १७. सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?

    अ) दुसरा

    ब) चौथा

    क) पाचवा

    ड) सातवा   

  • क) पाचवा

  • प्रश्न १८. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताचे गीतकार कोण आहेत ?

    अ) राजा बढे

    ब) स्वानंद किरकिरे

    क) श्रीनिवास खळे

    ड) प्रवीण अनंत दवणे   

  • अ) राजा बढे

  • प्रश्न १9. देशातील पहिली POD टॅक्सी कोठे धावणार आहे ?

    अ) नवी दिल्ली

    ब) नोएडा (उत्तरप्रदेश)

    क) कोची (केरळ)

    ड) पुणे (महाराष्ट्र)   

  • ब) नोएडा (उत्तरप्रदेश)

  • प्रश्न २0. सध्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत ?

    अ) भगतसिंह कोश्यारी

    ब) गुलाबचंद कटारिया

    क) शिवप्रताप शुक्ला

    ड) रमेश बैस

  • ड) रमेश बैस
  •   

    प्रश्न २१. मे 2023 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

    अ) न्यायमूर्ती दीपांकर दत्ता

    ब) न्यायमूर्ती रमेश देवकीनंदन धनुका

    क)न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी

    ड) न्यायमूर्ती नरेश पाटील   

  • ब) न्यायमूर्ती रमेश देवकीनंदन धनुका

  • प्रश्न २२ . फिफा विश्वचषक 2022 चा विजेता संघ कोणता आहे ?

    अ) अर्जेंटिना

    ब) फ्रान्स

    क) ब्राजिल

    ड) जर्मनी   

  • अ) अर्जेंटिना

  • प्रश्न २३ . __________ या वर्षी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली होती.

    अ) 1 मे 1962

    ब) 1 मे 1947

    क) 1 मे 1960

    ड) 1 मे 1961   

  • क) 1 मे 1960

  • प्रश्न २४. नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे ?

    अ) दक्षता पथ

    ब) कर्तव्य पथ

    क) राष्ट्रीय पथ

    ड) अभिमान पथ   

  • ब) कर्तव्य पथ

  • प्रश्न २५. दरवर्षी रिझर्व बँक स्थापना दिवस कधी साजरा केला जातो ?

    अ) 1 जून

    ब) 1 ऑगस्ट

    क) 1 मे

    ड) 1 एप्रिल

  • ड) 1 एप्रिल


  • <<<<<<<पुढे

    Comments

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```