प्रश्न 1. 'नॅशनल ई - विधान ऍप्लिकेशन (NeVA)' लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ? उत्तर➣ नागालँड(#2022) *** Notes - "National e-Vidhan Application (NeVA)" हे 'एक राष्ट्र - एक एप्लिकेशन' या संकल्पनेवर विकसित करण्यात आले आहे . डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत , भारत सरकारने देशातील सर्व विधानसभांना कागदविरहित स्वरूपात रूपांतरित करण्यासाठी आणि त्यांना एकाच व्यासपीठावर एकत्रित करण्यासाठी केंद्र प्रायोजित 'राष्ट्रीय ई-विधान अर्ज' योजना सुरू केली आहे. प्रश्न 2. हरित कर्जरोखे(bonds) जारी करणारी पहिली महानगरपालिका कोणती ? उत्तर➣ पिंपरी चिंचवड *** Notes - पिंपरी चिंचवड महापालिकेने (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) हरित कर्जरोखे ‘इश्यू’ केले. अशा ‘कॅपिटल मार्केट’ मधून निधी उभारणारी पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. प्रश्न 3. अरण्यऋषी म्हणून कोणास ओळखले जाते ? उत्तर➣ मारुती चितमपल्ली *** Notes - मारुती चितमपल्ली यांचे ...
सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक पारेक्षांसाठी उपयुक्त अशी महिती.