Skip to main content

Posts

Showing posts from September, 2025

चालू घडामोडी / Current Affairs 6

प्रश्न 1. 11 व्या 'आंतरराष्ट्र्रीय योग दिवस 2025'ची थीम काय होती ? ➣ 'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' ( Yoga For One Earth, One Health ) *** Notes - 11 डिसेंबर 2014 रोजी, संयुक्त राष्ट्रांनी ठराव 69/131 द्वारे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. प्रथम आंतरराष्ट्रीय योग दिवस 2015 थीम: सौहार्द आणि शांतीसाठी योग आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 थीम: महिला सक्षमीकरणासाठी योग आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023 थीम: वसुधैव कुटुंबकमसाठी योग आंतरराष्ट्रीय योग दिवस 2022 थीम: मानवतेसाठी योग अधिक माहितीसाठी 👉 Source Link अधिक माहितीसाठी 👉 Source Link प्रश्न 2. 2023 मधील मराठीतील साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार कोणास मिळाला आहे. ➣ अभय सदावर्ते (ब्रह्मोस - एका अज्ञात संशोधनयात्रेची यशोगाथा) *** Notes - ब्रह्मोस - एका अज्ञात संशोधनयात्रेची यशोगाथा, लेखक - अभय सदावर्ते मूळ कलाकृती - सक्सेस मंत्र ऑफ ब्रम्होस (इंग्रजी), लेखक - ए. शिवतनु पिल्लई साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कृष्णात खोत - रिंगाण (कादंब...
```html
```