प्रश्न. खालीलपैकी कोणी ' काव्यविहारी ' या टोपणनावाने लेखन केले आहे ? अ) धोंडो वासुदेव गद्रे ब) अमरशेख क) गोविंद त्र्यंबक दरेकर ड) दामोदर विष्णू नेणे Show Answer अ) धोंडो वासुदेव गद्रे प्रश्न H47. 'प्रतियोगिता सहकार पक्ष' स्थापनेत _________ यांचा सहभाग होता. a) न. चि. केळकर b) मदन मोहन मालवीय c) डॉ. बा. शि. मुंजे d) लोकनायक मा. श्री. अणे प्रश्न. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि ________ यांच्यातील दुवा आहे. प्रश्न P36. घटनेच्या भाग _______ मध्ये कलम 368 अनुसार घटनादुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार आणि त्याची प्रक्रिया सांगितली आहे ? 📚 आणखी वाचा : 👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे 📚...
सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक पारेक्षांसाठी उपयुक्त अशी महिती.