सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच भाग 2 प्रश्न १. अयोग्य पर्याय निवडा. अ) हरित क्रांती - अन्नधान्य उत्पादन ब) नील क्रांती - मत्स्य उत्पादन क) करडी क्रांती - पेट्रोलियम उत्पादने ड) गोल क्रांती - बटाटे Show Answer क) करडी क्रांती - पेट्रोलियम उत्पादने प्रश्न 2 . आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोणास म्हणतात ? अ) ह. ना. आपटे ब) केशवसुत क) गो. ब. देवल ड) भालचंद्र नेमाडे Show Answer क) करडी क्रांती - पेट्रोलियम उत्पादने प्रश्न 3 . काँग्रेसमधील कोणत्या गटावर ' संधिसाधू ', ब्रिटीश धार्जिणे ', ' राजकीय भिकारी ' अशी टीका केली जात असे ? अ) जहाल ब) मवाळ क) स्वराज्य पक्ष ड) बंगाली Show Answer ब) मवाळ प्रश्न 4. १८५७ च्याउठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटीश रेसिडेंटचा मृत्यू झाला ? अ) ओट्रम ब) हॅवलॉक क) हेनरी लॉरेन्स ड) कँपबेल Show Answer ड) 365 प्रश्न 5. खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी ‘कोहिमा’ ही आहे ? अ) नागालँड ब) अरुणाचलप्रदेश क) लक्षद्वीप ड) मिझोराम ...
सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक पारेक्षांसाठी उपयुक्त अशी महिती.