आत्मचरित्र/आत्मकथन Aatmacharitra । Aatmakathan मराठीतील काही प्रसिद्ध आत्मकथन / आत्मचरित्र स्पर्धात्मक परीक्षा जसे कि mpsc , सेट / नेट मराठी परीक्षा, आरोग्य भरती, सरळसेवा भरती, रेल्वे भरती, पोलीस भरती, तलाठी महानगरपालिका भरती अशा अनेक परीक्षांमध्ये यावर प्रश्न विचारण्यात येतात. जर खाली दिलेल्या माहितीमध्ये काही राहिल्यास किंवा चुकल्यास तसे सांगा. 1.आभरान - पार्थ पोळके 2.नाच गं घुमा - माधवी रणजित देसाई 3.सांगत्ये ऐका - पहंसा वाडकर 4.स्नेहांकिता - स्नेहप्रभा प्रधान 5.गेले ते दिवस - सत्यभामाबाई सुखात्मे 6.द रेस ऑफ माय लाईफ - मिल्खासिंग 7.जीवनकथा - नारायण गोविंद चापेकर 8.माझा नाटकी संसार - भार्गवराम विठ्ठल वरेरकर (मामा वरेरकर) 9.स्मरणसाखळी - कमलाबाई देशपांडे 10.आमची अकरा वर्षे - लीलाबाई पटवर्धन 11.चरित्रचंद्र - लक्ष्मण रामचंद्र पांगारकर 12.मुखवट्यांचे जग - पगोपाळ गोविंदराव फाटक (नानासाहेब फाटक) 13.बहुरूपी - चिंतामणराव कोल्हटकर 14.एका शिपायाचे आत्मवृत्त - नानासाहेब गणपतराव शिंदे 15.अनब्रेकेबल - मेरी कोम 16.चित्र आणि चरित्र - बा...
सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक पारेक्षांसाठी उपयुक्त अशी महिती.