आत्मचरित्र/आत्मकथन
Aatmacharitra । Aatmakathan
1.आभरान - पार्थ पोळके
2.नाच गं घुमा - माधवी रणजित देसाई
3.सांगत्ये ऐका - पहंसा वाडकर
4.स्नेहांकिता - स्नेहप्रभा प्रधान
5.गेले ते दिवस - सत्यभामाबाई सुखात्मे
6.द रेस ऑफ माय लाईफ - मिल्खासिंग
7.जीवनकथा - नारायण गोविंद चापेकर
8.माझा नाटकी संसार - भार्गवराम विठ्ठल वरेरकर (मामा वरेरकर)
9.स्मरणसाखळी - कमलाबाई देशपांडे
10.आमची अकरा वर्षे - लीलाबाई पटवर्धन
11.चरित्रचंद्र - लक्ष्मण रामचंद्र पांगारकर
12.मुखवट्यांचे जग - पगोपाळ गोविंदराव फाटक (नानासाहेब फाटक)
13.बहुरूपी - चिंतामणराव कोल्हटकर
14.एका शिपायाचे आत्मवृत्त - नानासाहेब गणपतराव शिंदे
15.अनब्रेकेबल - मेरी कोम
16.चित्र आणि चरित्र - बाबुराव गोपाळ पेंढारकर
17.कृष्णाकाठची माती - कृ. पां. कुलकर्णी
18.उलटलेली पाने - माधव दामोदर आळतेकर
19.वेचलेले क्षण - वासुदेव गोविंद मायदेव
20.माझी वाटचाल - केशव नारायण वाटवे
21.विरंगुळा - ना.म. पटवर्धन
22.समाधान - ना.वि. पाटणकर
23.निवेदन - धर्मानंद कोसंबी
24.पथिक - नरहर विष्णू गाडगीळ
25.माझे आयुष्याचा चित्रपट - गंगाधर निळकंठ गोखले
26.जीवनसेतू - सेतुमाधवराव पगडी
27.योगायोग - उषा दर्डा
28.माझ्या खुणा माझ्या मला - सरोजिनी बाबर
29.गोविंदाची गुजगोष्ट - गोविंदराव देसाई
30.माझा जीवनवृत्तांत - सिताराम गणेश देवधर
31.दिवस असे होते... - विठ्ठलराव दत्तात्रय घाटे
32.गतगोष्टी अर्थात माझी जीवनयात्रा - नरसिंह चिंतामण केळकर
33.चित्रपट-मी व मला दिसलेले जग - श्रीपाद महादेव माटे
34.मातीची चूल - आत्माराम नीळकंठ साधले (आनंद साधले)
35.समिधा - साधना आमटे
37.मुसाफिर - अच्युत गोडबोले
38.चार नगरातले माझे विश्व - जयंत नारळीकर
38.द्रौपदीची थाळी - पार्थ पोळके
39.व्हाया वस्त्रहरण - गंगाराम गवाणकर
40.संवादु अनुवादू - उमा कुलकर्णी
41.जेव्हा माणूस जागा होतो - गोदावरी परूळेकर
42.तिसरी घंटा - मधुकर तोरडमल
43.प्रकाशकनामा - दामोदर दिनकर कुलकर्णी (मधुकाका कुलकर्णी)
44.चकवाचांदण: एक वनोपनिषद - मारुती चितमपल्ली
45.मी जयुराणा… माझी ‘मनोहरी’ कहाणी - जयश्री मनोहर
46.आत्मवृत्त - नारायण भवानराव पावगी
47.बिनपटाची चौकट - इंदुमती जोंधळे
48.पानाआडचे फुल - आशालता सावे
49.रानभैरी - गुलाब वाघमोडे
50.माहुडा - पांडुरंग उमाजी जाधव
51.हाणला कोयता झालो मास्तर - डॉ. सुभाष शेकडे
52.हसरी किडनी - पद्मजा फाटक(मजेत)
53.माझी घडण - अ. बा. सहस्रबुद्धे
54.मी तो हमाल - आप्पा कोरपे
55.लोक माझे सांगाती (राजकीय आत्मकथा) - शरद पवार
56.पोरके दिवस - अरुण खोरे
57.क्लोरोफॉर्म - अरुण लिमये
58.माझा संगीत व्यासंग आणि माझा जीवन विहार - गोविंदराव सदाशिव टेंबे
59.कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ
60.रसीदी टिकट - अमृता प्रीतम
61.सांजवात - आनंदीबाई शिर्के
62.दे दान सुटे गिऱ्हान - आर. के. त्रिभुवन
63.अजुनी चालतेची वाट - आनंदीबाई विजापुरे
64.माझे पुराण - आनंदीबाई कर्वे
65.झोंबी - आनंद यादव
66.या सदाशिव - इंदिरा भागवत
67.मृदगंध - इंदिरा संत
68.मुस्लीम - महार - इब्राहीम खान
69.माझी नीता - उषा सेठ
70.टनेल ऑफ टाईम (इंग्लिश),लक्ष्मण रेषा (मराठी) - मूळ लेखक - आर. के. लक्ष्मण (मराठी अनुवाद – अशोक जैन)
71.पण ऐकतं कोण ? - उषा डांगे
72.काट्यावरची पोटं - उत्तम बंडू तुपे
73.उष:काल - उषा किरण
74.अग्निपंख - ए. पी. जे अब्दुल कलाम
75.मी एस. एम. - एस. एम. जोशी
76.झंझावात - कमलिनी फडके
77.बंध-अनुबंध - कमल पाध्ये
78.तीन दगडांची चूल - विमल मोरे
79.अंत:स्फोट - कुमुद पावडे
80.कोल्हाट्याचं पोर - किशोर शांताबाई काळे
81.बेरड - कमलिनी फडके
82.हकीकत आणि जटायू (आत्मलेखनपर कादंबरी) - केशव मेश्राम
83.जे आठवते ते - केशवराव भोळे
84.केशव शिवराम भवाळकर - केशव भवाळकर
85.माझी जीवनगाथा - केशव सीताराम ठाकरे (प्रबोधनकार ठाकरे)
86.एका शिक्षकाची कथा - कृ. भा. बाबर
87.नाचतो मी नाचतो - कृष्णदेव मूळगुंद
88.गगनी उगवला सायंतारा - गजानन वाटवे
89.चाकोरीबाहेर - गंगुबाई पटवर्धन
90.माझी भूमिका - गणपतराव बोडस
91.आमचा बाप आन् आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव
92.वाट तुडवतांना,आई समजून घेतांना - उत्तम कांबळे
93.दस्तुरखुद्द - गोविंद मुसळे
94.माझ्या काही आठवणी - गो. पाणंदीकर
95.वस्त्रवेदांती - गो. ना. वैद्य
96.रातवा,आणखी एक जन्म,असा कसा हा जन्म - चंद्रकुमार नलगे
97.स्मरणगाथा - गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर
98.संध्याकाळ, पाऊलखुणा - गजानन जागीरदार
99.माझ्या आठवणी - ग. य. चिटणीस
100.प्रथम पुरुषी एकवचनी - पु. भा. भावे(यांचे तीन खंडात असलेले आत्मचरित्र)
101.जाऊ मी सिनेमात - शांता आपटे
102.श्री.ना.पेंडसे: लेखक आणि माणूस - श्रीपाद नारायण पेंडसे
103.तसबीर आणि तकदीर - श्री. के. क्षीरसागर
104.एक सर्वमंगल क्षिप्रा - हरी विष्णू मोटे
105.एका पानाची कहाणी - विष्णू सखाराम खांडेकर
107.जडणघडण - वामन चोरघडे
108.एक झाड दोन पक्षी - विश्राम बेडेकर
109.कृतज्ञ मी कृतार्थ मी - धनंजय कीर
110.अजुन चालतोची वाट - वि. भि. कोलते
111.एका मुंगीचे महाभारत - गंगाधर गाडगीळ
112.माझी जीवनयात्रा - लीलाबाई पेंढारकर
113.प्रभातकाल - शांताराम आठवले
114.जिणं आमुचं - बेबी कांबळे
115.रात्रंदिन आम्हा.... - शांताबाई दाणी
116.मरणकळा - जनाबाई कचरू गीऱ्हे
117.आमच्या संसाराची पन्नास वर्षे - रमाबाई साठे
118.आमचा जीवनप्रवास - यशोदाबाई जोशी
119.आमचे कृतार्थ जीवन - रुथबाई हिवाळे
120.मीच हे सांगितलं पाहिजे - शीलवती केतकर
121.अश्वत्थाची फुले - प्रतिमा भालेराव
122.मी वनवासी - सिंधुताई सपकाळ
123.दुर्दैवाशी दोन हात - सरोजिनी शारंगपाणी
124.बलुतं - दया पवार
125.आठवणींचे पक्षी - प्र. ई. सोनकांबळे
126.मु. पो. देवाचे गोठणे - माधव कोंडविलकर
127.उपरा - लक्ष्मण माने
128.उचल्या - लक्ष्मण गायकवाड
129.तराळ-अंतराळ - शंकरराव खरात
130.गबाळ - दादासाहेब मोरे
131.अक्करमाशी - शरणकुमार लिंबाळे
132.फांजर - नानासाहेब झोडगे
133.मी भरून पावले आहे - मेहरुन्निसा दलवाई
134.रास - सुमाताई करंदीकर
135.कुणास्तव कुणीतरी - यशोदा पाडगावकर
136.मला उध्वस्त व्हायचंय - मल्लिका अमर शेख
137.ढोर - भगवान इंगळे
138.ख्रिस्ती महार - बाळासाहेब गायकवाड
139.हरवलेले दिवस - प्रभाकर उर्ध्वरेषे
140.मी एक न्यायाधीश - न्या. प्रतापराव बेहेरे
141.उलटलेली पाने - य. द. लोकुरकर
142.किनवटचे दिवस - अरुण गद्रे
143.निर्धार ते लोकसत्ता - माधव गडकरी
144.प्राचार्य - ना. य. डोळे
145.बखर एका प्रकाशकाची - पंडित अनंत कुलकर्णी
146.एकाकी झुंज - गो.रा. खैरनार
147.जिहाद - हुसेन जमादार
148.आत्मकथा - मधु लिमये
149.कशाला उद्याची बात - शांता हुबळीकर
150.रंग आणि ढंग - शांता जोग
151.शतदा प्रेम करावे - अरुण दाते
152.स्वरगंगेच्या तीरी - जि. एन. जोशी
153.एका गायकाचा ताळेबंद - वामनराव देशपांडे
154.विनोद वृक्ष - वसंत शिंदे
155.आठवणी... काळाच्या माणसांच्या - सरस्वतीबाई अकलूजकर
156.झाले मृगजळ आता जलमय - दत्ता भट
157.माझे कलाजीवन - बाबुराव माने
158.तिसरी घंटा - मधुकर तोरडमल
159.पाटलाचं पोर - दिनकर द. पाटील
160.केशराचे शेत - मामा पेंडसे
161.धाकटी पाती - सुर्यकांत मांढरे
162.शांतारामा - व्ही. शांताराम
163.अनंत आठवणी - अनंत माने
164.रामनगरी - राम नगरकर
165.संधिप्रकाश - शांतादेवी हसन तडवी
166.जाग्या झालेल्या सावल्या - प्रा. अजीज नदाफ
167.जगाच्या पाठीवर - सुधीर फडके
168.आमच्या आयुष्यातील काही आठवणी - रमाबाई रानडे
169.अरुणोदय - बाबा पदमनजी
170.कृष्णाकाठ - यशवंतराव चव्हाण
171.सनी डेज - सुनील गावस्कर
172.चाकाची खुर्ची - नसीमा हुजरूक
173.बदलती क्षितिजे - सुरेंद्रनाथ कांबळी
174.कोंडाळ - तुषार भाग्यवंत
175.माझा नंदादीप - लक्ष्मीबाई पटवर्धन
176.कार्यकर्ता - मुरलीधर जाधव
177.सोनजातक - प्रा. रतनलाल सोनाग्रा
178.माती, पंख आणि आकाश - ज्ञानेश्वर मुळे
179.मातीचे आकाश - राम बसाखेत्रे
180.माझ्या आयुष्याची गोष्ट - गिरीजा कीर
181.माझी संसारयात्रा - गोविंद सखाराम सरदेसाई
182.वाया गेलेलं पोर - प्रा.डॉ. एस.एस. सोनावणे
183.शंवाकीय - शंकर वासुदेव किर्लोस्कर
184.निर्मल गोपाळ - निर्मला गोपाळ किराणे
185.सुटलेली गणितं - प्रा. के.बी. पाटील
186. -
187. -
188. -
189. -
Comments
Post a Comment