Skip to main content

Posts

Showing posts with the label SET/NET Paper 1

SET/NET Paper 1 भाग 5

SET Paper 1 भाग 5 Previous Year Questions............ Share करायला विसरू नका....................... प्रश्न 1. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे.  (SET 2018) अ) अध्यापन ही आश्रयी प्रक्रिया आहे. ब) अध्यापन ही स्वाश्रयी प्रक्रिया आहे. क) अध्यापनाचे फलित अध्ययन असले पाहिजे. ड) अध्ययन अध्यापनावर अवलंबून असते. Show Answer अ) अध्यापन ही आश्रयी प्रक्रिया आहे. प्रश्न 2. अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये ............... फार महत्वाचे असते .  (SET 2018) अ) शालेय वातावरण ब) पायाभूत सुविधा क) पूर्वज्ञान ड) शिक्षकाचे व्यक्तिमत्व Show Answer क) पूर्वज्ञान प्रश्न 3. परिणामकारक अध्ययन हे ..................... चे फलित असते .  (SET 2018) अ) वर्गशिस्त ब) विध्यार्थ्यांचा वक्तशीरपणा क) शिक्षकाने वापरलेले संदर्भ ड) सुस्पष्ट संज्ञापना Show Answer ड) सुस्पष्ट संज्ञापना प्रश्न 4. आकडे बिनचूकपणे दर्शविण्यासाठी .............. चा वापर होतो .  (SET 2018) अ) वृत्ताकार चित्र ब) कोष्टक क) दण्डिका आकृती ड) बिन्दु आलेख Show Answer ब) कोष्टक ...

SET/NET Paper 1 भाग 4

SET Paper 1 भाग 4 Previous Year Questions............ Share करायला विसरू नका....................... प्रश्न 1. 'शैक्षणिक संपादन' हे चल ................ क्ष्रेणीवर मोजले जाईल.  (SET 2021) अ) नामांकन ब) आंतर क) गुणोत्तर ड) क्रमांकन Show Answer ब) आंतर प्रश्न 2. जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर केंद्रीय प्रवृत्तीचे योग्य परिणाम ................. हे असेल .  (SET 2021) अ) मध्यमान  ब) मध्यांक क) बहुलक ड) विस्तार Show Answer ब) मध्यांक प्रश्न 3. न्यूकोंबच्या मते, संप्रेषण चक्रामध्ये ............... हा फार महत्वाचा घटक असतो .  (SET 2021) अ) प्रेषक ब) ग्राहक क) माध्यम ड) संदेश Show Answer क) माध्यम प्रश्न 4. कारखान्यातील पर्यवेक्षकाने कामगारांना आज्ञा केली व ती कामगारांनी पाळली . हे संप्रेषण ............ प्रकारचे आहे.  (SET 2021) अ) अनुलंब ब) क्षैतीज क) अनौपचारिक ड) दूरस्थ Show Answer अ) अनुलंब प्रश्न 5. ग्राहकाचे अनावधान हे ............ वर परिणाम करू शकते . ...

SET/NET Paper 1 भाग 3

SET Paper 1 भाग 3 Previous Year Questions............ Share करायला विसरू नका....................... प्रश्न 1. HTML या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता.  (SET 2023) अ) हायपर टेक्स्ट मँडेटरी लँग्वेज ब) हायपर टेक्स्ट मिक्स लँग्वेज क) हायपर टेक्स्ट मार्क-अप लँग्वेज ड) हायपर टेक्स्ट मीडिया लँग्वेज Show Answer क) हायपर टेक्स्ट मार्क-अप लँग्वेज प्रश्न 2. SWAYAM  हा उपक्रम ................ विकसित केलेला आहे .  (SET 2023) अ) तांत्रिक विषयांसाठी ब) मानव्य विषयांसाठी क) व्यवस्थापन विषयांसाठी ड) वरील सर्व विषयांसाठी Show Answer ड) वरील सर्व विषयांसाठी प्रश्न 3. यूजीसीने उच्च शिक्षणातील शिक्षकांसाठी .................... इंडक्शन कोर्स सुचविलेला आहे .  (SET 2023) अ) आशयज्ञान समृद्ध करण्यासाठी ब) अध्यापनाची तयारी करण्यासाठी क) ज्ञानाला उन्हाळा देण्यासाठी ड) वृत्ती विकास करण्यासाठी Show Answer ब) अध्यापनाची तयारी करण्यासाठी प्रश्न 4. विविध जीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास ........

set/net paper 1 भाग 2

SET Paper 1 भाग 2 Previous Year Questions............ Share करायला विसरू नका....................... प्रश्न 1. शिक्षक, ................. स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या - निराकरण पद्धती वापरतात.  (SET 2023) अ) स्मरण ब) आकलन क) विमर्शी  ड) मूलभूत Show Answer क) विमर्शी  प्रश्न 2.  .................. यांच्याकडून मिळालेले वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण, शिक्षकांसाठी महत्वाचे प्रत्याभरण असते.  (SET 2023) अ) विद्यार्थी आणि ग्रंथपाल ब) शिक्षक सहकारी आणि ग्रंथपाल क) विद्यार्थी आणि पालक ड) विद्यार्थी आणि शिक्षक सहकारी Show Answer क) विद्यार्थी आणि पालक प्रश्न 3. SWAYAM म्हणजे ..................  .  (SET 2023) अ) स्कुल वेब्ज ऑफ अॅक्शन - लर्नींग फॉर युथ अस्पायरिंग मॅप्स  ब) स्टडी वेबसाईट्स ऑफ  अॅ क्शन - लर्नींग फॉर यंग अस्पायरिंग माईंड्स क) स्कुल वेबसाईट्स ऑफ अॅक्टीव्ह  - लर्नींग फॉर युथ अस्पायरिंग मॅप्स  ड) स्टडी वेब्ज ऑफ अॅ क्टीव्ह  - लर्नींग फॉर यंग अस्पायरिंग माईंड्स Show Answer ड) स्टडी वेब्ज...
```html
```