Skip to main content

SET/NET Paper 1 भाग 5

SET Paper 1 भाग 5

Previous Year Questions............

Share करायला विसरू नका.......................



प्रश्न 1. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. (SET 2018)

अ) अध्यापन ही आश्रयी प्रक्रिया आहे.

ब) अध्यापन ही स्वाश्रयी प्रक्रिया आहे.

क) अध्यापनाचे फलित अध्ययन असले पाहिजे.

ड) अध्ययन अध्यापनावर अवलंबून असते.

  • अ) अध्यापन ही आश्रयी प्रक्रिया आहे.






  • प्रश्न 2. अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये ............... फार महत्वाचे असते. (SET 2018)

    अ) शालेय वातावरण

    ब) पायाभूत सुविधा

    क) पूर्वज्ञान

    ड) शिक्षकाचे व्यक्तिमत्व

  • क) पूर्वज्ञान






  • प्रश्न 3. परिणामकारक अध्ययन हे ..................... चे फलित असते. (SET 2018)

    अ) वर्गशिस्त

    ब) विध्यार्थ्यांचा वक्तशीरपणा

    क) शिक्षकाने वापरलेले संदर्भ

    ड) सुस्पष्ट संज्ञापना

  • ड) सुस्पष्ट संज्ञापना






  • प्रश्न 4. आकडे बिनचूकपणे दर्शविण्यासाठी .............. चा वापर होतो. (SET 2018)

    अ) वृत्ताकार चित्र

    ब) कोष्टक

    क) दण्डिका आकृती

    ड) बिन्दु आलेख

  • ब) कोष्टक





  • प्रश्न 5. एखाद्या विस्तृत शास्त्रीय विषयाचे बाबतीत खालीलपैकी माहितीचा अत्याधुनिक व विश्वसनीय स्रोत कोणता असेल ? (SET 2018)

    अ) संशोधन पत्र

    ब) संदर्भग्रंथ - सूची

    क) समालोचक लेख

    ड) नूतन प्रकाशित क्रमिक पुस्तक

  • क) समालोचक लेख





  • प्रश्न 6. एखाद्या नियतकालिकाचे संशोधकांसाठी सर्वंकश महत्व दर्शविणारा सर्वोत्तम सूचक ............ आहे. (SET 2018)

    अ) गारफिल्ड भागफल

    ब) प्रभाव निर्देशांक

    क) आयगेन गुणक

    ड) जी - सूचकांक

  • क) आयगेन गुणक






  • प्रश्न 7. इंटरनेटच्या संदर्भात 'एफटीपी' (FTP) या संज्ञेचे विस्तार रूप कोणते. (SET 2018)

    अ) फॉर्मेटेड ट्रान्सफर प्रोसेस

    ब) फॉर्मल टेक्स्टिंग प्रोसेस

    क) फाईल ट्रान्समिशन प्रोसिजर

    ड) फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल

  • ड) फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल






  • प्रश्न 8. इंटरनेटवरील सुविधांचा योग्य कालक्रम कोणता ? (SET 2018)

    अ) अमेझॉन, गुगल, स्नॅपचॅट, फेसबुक

    ब) गुगल, फेसबुक, अमेझॉन, स्नॅपचॅट

    क) गुगल, अमेझॉन, फेसबुक, स्नॅपचॅट

    ड) अमेझॉन, गुगल, फेसबुक, स्नॅपचॅट

  • ड) अमेझॉन, गुगल, फेसबुक, स्नॅपचॅट






  • प्रश्न 9. आय.सी.एस.एस.आर. (ICSSR) चा पूर्ण विस्तार काय ? (SET 2018)

    अ) इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च 

    ब) इंडियन कौन्सिल ऑफ स्पेस सायन्स रिसर्च 

    क) इंडियन कौन्सिल ऑफ साइन्टिफिक सर्च अँड रिसर्च 

    ड) इंडियन काँग्रेस ऑफ स्पेस अँड साइन्टिफिक रिसर्च

  • अ) इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च






  • प्रश्न 10. कोणत्याही वारंवारिता वितरणासाठी, ५० वे शततमक आणि ................. सारखेच असतात. (SET 2020)

    अ) मध्यमान 

    ब) मध्यांक

    क) चतुर्थक विचलन

    ड) प्रमाण विचलन

  • ब) मध्यांक






  • प्रश्न 11. संप्रेषणचक्रामध्ये प्रेषकाची क्रमित कार्ये पुढीलप्रमाणे असतात :               (SET 2020)

    अ) संग्रहण - सुसूत्रीकरण - सांकेतिकीकरण - प्रक्षेपण

    ब) ग्रहण - नि:सांकेतिकीकरण - अन्वय - प्रक्षेपण

    क) ग्रहण - सुसूत्रीकरण - नि:सांकेतिकीकरण - प्रक्षेपण

    ड) सांकेतिकीकरण - सुसूत्रीकरण - नि:सांकेतिकीकरण - प्रक्षेपण

  • अ) संग्रहण - सुसूत्रीकरण - सांकेतिकीकरण - प्रक्षेपण






  • प्रश्न 12. पुढीलपैकी कोणते संप्रेषण हे सहभागी सदस्यांच्या संख्येवर आधारित असते ? (SET 2020)

    अ) व्यक्तिगत संप्रेषण

    ब) औपचारिक संप्रेषण

    क) क्षैतिज (Horizontal) संप्रेषण

    ड) अनौपचारिक संप्रेषण

  • क) क्षैतिज (Horizontal) संप्रेषण






  • प्रश्न 13. TRAI या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता ? (SET 2020)

    अ) टेलिव्हिजन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया

    ब) टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया

    क) टेलिसर्व्हिसेस रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया

    ड) टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया

  • ब) टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया







  • प्रश्न 14. भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अस्तित्वात आला ? (SET 2020)

    अ) 2005

    ब) 1980

    क) 2000

    ड) 1990

  • क) 2000






  • प्रश्न 15. भारतातील पहिल्या परम संगणकाच्या विकासात कोणी महत्वाची भूमिका बजावली ? (SET 2020)

    अ) एपीजे अब्दुल कलाम

    ब) अनिल काकोडकर

    क) रघुनाथ माशेलकर

    ड) विजय भटकर 

  • ड) विजय भटकर




  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे



    Comments

    1. Sir paper one che ankhi question dya please. Amhala tumchya ya series cha khup fayda hot aahe. Thank you sir. 🙏

      ReplyDelete
      Replies
      1. हो नक्कीच प्रयत्न करू. पण आपण

        https://setexam.unipune.ac.in/QuestionPaper.aspx

        वरील लिंक वर क्लिक करून तुम्ही सर्व जुन्या question Papers व Answer Keys पाहू शकता.

        Delete

    Post a Comment

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```