Skip to main content

Posts

Showing posts from April, 2023

mpsc geography questions in marathi 7 | भूगोल सराव प्रश्नसंच भाग ७

 MPSC Geography भूगोल सराव प्रश्नसंच भाग ७ प्रश्न १.  योग्य जोड्या लावा. ( संशोधन केंद्र - जिल्हे) A) नारळ संशोधन केंद्र     -   1) भाटये (रत्नागिरी) B) राष्ट्रीय कांदा-लसूण       -   2) राजगुरूनगर (पुणे)        संशोधन केंद्र  C) राष्ट्रीय डाळींब            -    3) केगाव (सोलापूर)       संशोधन केंद्र                                                     4) पाडेगाव (सातारा) अ) A -  1 , B -  2 , C -  4 ब) A -  1 , B -  2 , C -  3 क) A -  1 , B -  4 , C -  3                               ...

Marathi Grammar | मराठी व्याकरण | Marathi Vyakran

  व्याकरणाच्या अभ्यासाचे महत्त्व :           आपले विचार , भावना इतरांना कळावेत म्हणून आपण ते भाषेच्या माध्यमातून सांगतो किंवा लिहून कळवतो . आपले विचार जसे इतरांना कळले पाहिजेत , तसे इतरांचेही विचार आपल्याला कळले पाहिजेत . त्यासाठी आपली भाषा विशिष्ट पद्धतीने बोलली गेली पाहिजे , तशीच ती लिहिली गेली पाहिजे . त्यासाठीच भाषेचा उपयोग बिनचूक होणे आवश्यक आहे .           'मराठी - घटना, रचना, परंपरा' या ग्रंथात भाषेचे महत्त्व सांगताना म्हटले आहे, 'भाषा ही मानवाची निर्मिती आहे. माती निर्मिली देवाने; पण तीतून घडा निर्मिला तो मानवाने. कापूस ही दैवी सृष्टी; पण कापड ही मानवी सृष्टी होय. शिला ही निसर्गाची करणी;   पण मूर्ती ही मानवाची, तद्वत निसर्गदत्त ध्वनीला स्वरेंद्रियांच्या विविध संयोगांनी व क्रियांनी नियमित आणि वैविध्यमय असे स्वरुप देऊन मानवाने प्रथम वर्णमय रचनासामग्री मांडिली, आणि शतकानुशतकांच्या प्रयत्नांनी तितून भाषेचे मंदिर उभारिले. मनातील भाव मुखावाटे प्रकट करण्याचे भाषा हे अत्यंत प्रभावी साधन होय. ते हाती येतात मानवी ...
```html
```