ही पोस्ट सध्या अपडेट होत आहे. लवकरच परत येईल. SET/NET History 27 Share करायला विसरू नका....................... प्रश्न 1. निझामशाही राजघराणे आणि मलिक अंबर यांच्या अभ्यासासाठी पुढीलपैकी कोणते संदर्भ साधन उपयुक्त ठरते ? (SET 2020) अ) आईन - ए - अकबरी ब) फ़ुतूहात - ए - सलातीन क) बुऱ्हान - ए - मासीर ड) तुझूक - ए - बाबरी Show Answer क) बुऱ्हान - ए - मासीर प्रश्न 2. विजयनगर साम्राज्याच्या ऱ्हासानंतर पुढीलपैकी कोणते प्रमुख नायक राज्यांचा उदय झाला ? (SET 2020) अ) मदुराई, जिंजी, तंजावर ब) जिंजी, म्हैसूर, मदुराई, तंजावर क) मदुराई, जिंजी, तंजावर, म्हैसूर ड) मदुराई, जिंजी, तंजावर, इक्केरी Show Answer ड) मदुराई, जिंजी, तंजावर, इक्केरी प्रश्न 3. दौलताबादचा चारमिनार हा जाफरखान याने उभारला. त्याला ________ म्हणून ओळखले जाते. (SET 2020) अ) अलाउद्दीन हसन बहमन शाह ब) फिरोझ शाह तुघलक क) फिरोझ बहमन शाह ड) उलुघ खान Show Answer अ) अलाउद्दीन हसन बहमन शाह प्रश्न 4. मराठ्यांनी गोव्यावर ___________ मध...
सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक पारेक्षांसाठी उपयुक्त अशी महिती.