Skip to main content

Posts

Showing posts with the label MPSC Maharashtracha bhugol
प्रश्न G85. खालीलपैकी कुठले घटक हे हिंद महासागरातील शांतता प्रक्रिया बाधित करत नाहीत ? (GS1 2018) a) हिंद महासागरालगत असलेले अनेक देश हे लहान व आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत. b) येथील ब-याच शेजा-यांमध्ये असलेले वितूष्टांचे राजकीय संबंध. c) चीन व जपान ह्यांचा वाढता हस्तक्षेप. d) मुसलमान राष्ट्रांमध्ये वाढणारा दहशतवाद. पर्यायी उत्तरे : अ) a आणि c ब) b आणि c क) c आणि d ड) यापैकी कुठलेही नाही Show Answer ड) यापैकी कुठलेही नाही *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     G83 G84 G85 G86 G87     प्रश्न G63. सुवर्णरेखा, ब्राह्मणी या नदींचा उगम कोणत्या राज्यात होतो ? प्रश्न. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि ________ यांच्यातील दुवा आहे. प्रश्न P36. घटनेच्या भाग _______ मध्ये कलम 368 अनुसार घटनादुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार आणि त्याची प्रक्रिया सांगितली आहे ?   📚 आणखी वाचा : 👉...
प्रश्न H79. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे ? (GS1 2018) a) ते उत्तम वक्ते होते. b) ते ब्राह्मणेतर चळवळीचे पुढारी होते. c) 1932 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. d) त्यांनी 'क्रांतीचे रणशिंग' हे पुस्तक लिहीले होते, ते त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले होते. पर्यायी उत्तरे : अ) सिद्धप्पा कांबळी ब) दिनकरराव जवळकर क) भास्करराव जाधव ड) केशवराव जेधे Show Answer ब) दिनकरराव जवळकर *** Notes - MPSC Website 👉 PYQ लिंक     H77 H78 H79 H80 H81     प्रश्न G63. सुवर्णरेखा, ब्राह्मणी या नदींचा उगम कोणत्या राज्यात होतो ? प्रश्न. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि ________ यांच्यातील दुवा आहे. प्रश्न P36. घटनेच्या भाग _______ मध्ये कलम 368 अनुसार घटनादुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार आणि त्याची प्रक्रिया सांगितली आहे ?   📚 आणखी वाचा : 👉 चालू घडामोडी 👉 भारतीय राज्यघटना ...
प्रश्न G54. महाराष्ट्र राज्याची किती प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे ? अ) 6 ब) 5 क) 4 ड) 7 Show Answer अ) 6     महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग व त्यातील जिल्हे कोकण विभाग - 7 जिल्हे पुणे विभाग - 5 जिल्हे नाशिक विभाग - 5 जिल्हे छ. संभाजीनगर - 8 जिल्हे अमरावती विभाग - 5 जिल्हे नागपूर विभाग - 6 जिल्हे     G52 G53 G54 G55 G56     प्रश्न G36. तंबेरा व करपा या रोगाचा प्रभाव प्रामुख्याने कोणत्या पिकावर दिसून येतो ? प्रश्न P31. लोकसभेच्या सभापती निवडणुकीचा दिनांक कोण ठरवतो ?   📚 आणखी वाचा : 👉 भारताचा महान्यायवादी 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 चालू घडामोडी 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे   📚 इतर सराव प्रश्नसंच : 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 4 👉 प...
प्रश्न G53. अस्तंभा शिखराची उंची किती आहे ? अ) 1646 ब) 1325 क) 1416 ड) 1304 Show Answer ब) 1325     अस्तंभा (नंदुरबार) - 1325 कळसुबाई (अहिल्यानगर) - 1646 सप्तशृंगी (नाशिक) - 1416 त्र्यंबकेश्वर (नाशिक) - 1304     G51 G52 G53 G54 G55     प्रश्न P54. सध्यस्थितीत भारतात 28 राज्ये व ________ केंद्रशासित प्रदेश आहेत ? प्रश्न G71. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठा तलाव कोणता ?   📚 आणखी वाचा : 👉 भारताचा महान्यायवादी 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 चालू घडामोडी 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे   📚 इतर सराव प्रश्नसंच : 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 4 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1   SET/NET Hist...
प्रश्न G52. खालीलपैकी कोणती टेकडी गोंदिया जिल्ह्यात आहे. १. गंगाझरी  २. दरकेसा  ३. चिंचगड  ४. नवेगाव अ) फक्त १ ब) २ आणि ४ फक्त क) १, २  आणि ३ फक्त ड) १, २, ३ आणि ४ Show Answer ड) १, २, ३ आणि ४     G50 G51 G52 G53 G54     प्रश्न 9. 'चळवळ करा, अखंड चळवळ करा' हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते ? प्रश्न P43. कलम _______ अन्वये प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिकवण्याची सोय करण्यात येते.   📚 आणखी वाचा : 👉 भारताचा महान्यायवादी 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 चालू घडामोडी 👉 16 महाजनपदे 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे   📚 इतर सराव प्रश्नसंच : 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 5 👉 राज्यघटना सराव प्रश्नसंच 4 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 1   SET/NET History ...

भूगोल सराव प्रश्नसंच भाग 8 || MPSC Geography MCQ In Marathi || mpsc pyq

  भूगोल सराव प्रश्नसंच भाग 8 MPSC Geography MCQ In Marathi mpsc previous year questions || mpsc pyq || mpsc maharashtracha bhugol || mpsc bhartacha bhugol || geography questions in marathi प्रश्न 1. खालील कोणती तापीची उपनदी नाही ? (ASO 2016) अ) पूर्णा ब) पांझरा क) दुधना ड) गिरणा Show Answer क) दुधना प्रश्न 2.   खालीलपैकी कोणती नदी कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते ? अ) पंचगंगा ब) वेदगंगा क) कृष्णा ड) प्राणहिता Show Answer अ) पंचगंगा प्रश्न 3. मुंबईत खालीलपैकी कोणत्या गोदीत युद्धनौका बांधल्या जातात ? अ) इंदिरा गोदी ब) ससून गोदी क) माझगाव गोदी ड) प्रिन्सेस गोदी Show Answer क) माझगाव गोदी प्रश्न 4.   खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही ? (PSI 2011) अ) नागपूर ब) भिवंडी क) पुणे ड) बुलढाणा Show Answer ड) बुलढाणा प्रश्न 5. जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ? (ASO 2012) अ) मुंबई उपनगर ब) कोल्हापूर क) अमरावती ड) छत्रपती संभाजीनगर Show Answer अ) मुंबई उपनगर ...

तलाठी भरती 2023 || आरोग्य सेवक || सरळसेवा || mpsc

तलाठी भरती 2023  || आरोग्य सेवक || सरळसेवा || mpsc  सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच भाग 12 प्रश्न १. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ म्हणतात ? अ) कोल्हापूर ब) नागपूर क) पुणे ड) मुंबई Show Answer क) पुणे प्रश्न २ . ‘उनपदेव - सुनपदेव’ गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत ? अ) जळगाव ब) छत्रपती संभाजीनगर क) नाशिक ड) गोंदिया Show Answer अ) जळगाव तलाठी भरती 2023 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 4 प्रश्न ३ . महाराष्ट्रात सरकार तत्वावर सर्वात पहिला हातमाग कोठे सुरु झाला होता ? अ) पुणे ब) इचलकरंजी क) सातारा ड) अहमदनगर Show Answer ब) इचलकरंजी प्रश्न ४. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती चौ.कि.मी. आहे ? अ) 382 ब) 420 क) 390 ड) 365 Show Answer ड) 365 प्रश्न ५. खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी ‘कोहिमा’ ही आहे ? अ) नागालँड ब) अरुणाचलप्रदेश क) लक्षद्वीप ड) मिझोराम Show Answer अ) नागालँड प्रश्न ६. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्रा...
```html
```