तलाठी भरती 2023 || आरोग्य सेवक || सरळसेवा || mpsc सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच भाग 12 प्रश्न १. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ म्हणतात ? अ) कोल्हापूर ब) नागपूर क) पुणे ड) मुंबई Show Answer क) पुणे प्रश्न २ . ‘उनपदेव - सुनपदेव’ गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत ? अ) जळगाव ब) छत्रपती संभाजीनगर क) नाशिक ड) गोंदिया Show Answer अ) जळगाव तलाठी भरती 2023 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच भाग 4 प्रश्न ३ . महाराष्ट्रात सरकार तत्वावर सर्वात पहिला हातमाग कोठे सुरु झाला होता ? अ) पुणे ब) इचलकरंजी क) सातारा ड) अहमदनगर Show Answer ब) इचलकरंजी प्रश्न ४. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती चौ.कि.मी. आहे ? अ) 382 ब) 420 क) 390 ड) 365 Show Answer ड) 365 प्रश्न ५. खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी ‘कोहिमा’ ही आहे ? अ) नागालँड ब) अरुणाचलप्रदेश क) लक्षद्वीप ड) मिझोराम Show Answer अ) नागालँड प्रश्न ६. खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्रा...
सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक पारेक्षांसाठी उपयुक्त अशी महिती.