SET/NET Histroy 2 Share करायला विसरू नका....................... Prvious Year Questions................ प्रश्न 1. खालीलपैकी कोणते स्थळ नवाश्म कालखंडाशी संबंधित नाही ? (SET 2021) अ) बुर्झहोम ब) चिरांद क) टेक्कलकोट्टा ड) अहिच्छत्र Show Answer ड) अहिच्छत्र प्रश्न 2. हडप्पाकालीन दफन भूमी -------------- येथे सापडली नाही . (SET 2021) अ) फरमाना ब) राखीगढी क) सुरकोटडा ड) कुंतासी Show Answer ड) कुंतासी प्रश्न 3. हडप्पा संस्कृतीतील राखीगढी हे ठिकाण ------------- येथे आहे . (SET 2021) अ) हरियाणातील हिसार जिल्हा ब) उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर क) हरियाणातील रोहतक जिल्हा ड) पंजाबमधील रुपनगर जिल्हा Show Answer अ) हरियाणातील हिसार जिल्हा प्रश्न 4. वैदिक ग्रंथात व्रीहीला ------------ असे म्हटले आहे. (SET 2021) अ) गहू ब) तांदूळ क) जव ड) मूग Show Answer ब) तांदूळ प्रश्न 5. वैदिक संहितामध्ये 'जन' या संज्ञेचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे : (SET 2021) अ) बोलीभाषा ब)...
सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक पारेक्षांसाठी उपयुक्त अशी महिती.