पोलीस भरती सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच भाग ७ प्रश्न १. खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमि म्हणतात ? अ) दक्षिण अमेरिका ब) आशिया क) आफ्रिका ड) युरोप Answer आफ्रिका प्रश्न २ . भारताच्या भू – सीमा किती देशांना भिडतात ? अ) 5 ब) 6 क) 7 ड) 9 Answer 7 प्रश्न ३ . कृष्णा नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो ? अ) महाराष्ट्र ब) राजस्थान क) गुजरात ड) कर्नाटक Answer महाराष्ट्र प्रश्न ४. बनगरवाडी कादंबरीचे लेखक कोण आहेत ? अ) राम गणेश गडकरी ब) व्यंकटेश माडगुळकर क) अण्णा भाऊ साठे ड) प्र.के. अत्रे Answer व्यंकटेश माडगुळकर प्रश्न ५. पृथ्वी स्वतःभोवती ___________ फिरते. अ) उत्तरेकडून दक्षिणेकडे ब) दक्षिणेकडून उत्तरेकडे क) पूर्वेकडून पश्चिमेकडे ड) पश्चिमेकडून पूर्वेकडे Answer पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रश्न ६. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ‘ कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ ’ आहे ? अ) नागपूर ब) अमरावती क) पुणे ड) नाशिक Answer नागपूर प्रश्न ७. ‘मुंबई हाय ’ हे नाव कोणत्या खन...
सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक पारेक्षांसाठी उपयुक्त अशी महिती.