Skip to main content

Posts

Showing posts from March, 2023

पोलीस भरती सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच भाग ३

  पोलीस भरती सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच भाग ३ प्रश्न १. भारताने अंतराळात सोडलेला पहिला कुत्रिम उपग्रह कोणता? अ) आर्यभट्ट ब) मैत्री क) अर्जुन ड) यापैकी नाही Show Answer आर्यभट्ट प्रश्न २ . देशबंधू म्हणून कोणास ओळखले जाते? अ) दादाभाई नौरोजी ब) चित्तरंजन दास क) वल्लभभाई पटेल ड) गो.ग. आगरकर Show Answer चित्तरंजन दास प्रश्न ३ . घटनेच्या कोणत्या कलमानुसार ‘जम्मू आणि काश्मीर’ला विशेष दर्जा देण्यात आला होता? अ) कलम 1 ब) कलम 343 क) कलम 370 ड) कलम 377 Show Answer कलम 370 प्रश्न ४. मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन कोणी लिहिली? अ) प्र.के. अत्रे ब) व्यंकटेश माडगुळकर क) बाबा आमटे ड) बाबा पद्मनजी Show Answer बाबा पद्मनजी प्रश्न ५. उत्क्रांतवादाचा सिद्धांत कोणी मांडला ? अ) न्युटन ब) चार्ल्स डार्विन क) गॅलिलिओ ड) यापैकी नाही Show Answer चार्ल्स डार्विन प्रश्न ६. ‘गोल घुमट’ ही प्रसिद्ध वास्तू कोठे आहे ? अ) दिल्ली ब) पुणे(महाराष्ट्र) क) विजापूर(कर्नाटक) ड) उत्तराखंड Show Answer...

पोलीस भरती सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच भाग २

पोलीस भरती सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच भाग २ प्रश्न १. एप्रिल 2022 मध्ये 95 वे ‘ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ’ कोठे पार पडले ? अ) वर्धा ब) उदगीर क) नाशिक ड) ठाणे Answer उदगीर प्रश्न २ . आतापर्यंत किती मराठी साहित्यिकांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळालेला आहे? अ) चार ब) पाच क) दोन ड) एक Answer चार  • ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक –  • विष्णू सखाराम खांडेकर(1974)  • विष्णू वामन शिरवाडकर(कुसुमाग्रज)(1987)  • गोविंद विनायक करंदीकर(विंदा करंदीकर)(2003)  • भालचंद्र नेमाडे(2014) प्रश्न ३ . फिफा विश्वचषक २०२२ चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले? अ) मोरोक्को ब) फ्रांस क) आर्जेन्टिना ड) ब्राझील Answer आर्जेन्टिना प्रश्न ४. भारतात येणारे पहिले युरोपियन कोण होते? अ) पोर्तुगीज ब) डच क) इंग्रज ड) फ्रेंच Answer पोर्तुगीज  • भारतात येणाऱ्या परकीय सत्ता क्रमानुसार   १)पोर्तुगीज    २)डच     ३)इंग्रज      ४)फ्रेंच. प्रश्न ५. भारताचे पंत...

पोलीस भरती सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच भाग १

  पोलीस भरती सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच भाग १ प्रश्न १. महाराष्ट्रातील 28 वी महानगरपालिका कोणती? अ) इचलकरंजी ब) पनवेल क) सातारा ड) मालेगाव Answer इचलकरंजी प्रश्न २ . पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत? अ) पाच ब) सात क) नऊ ड) यापैकी नाही Answer सात  आशिया - आफ्रिका – उ.अमेरिका - द.अमेरिका – अंटार्टिका - युरोप - ऑस्ट्रेलिया.  आकाराने सर्वात मोठा खंड – आशिया खंड आकाराने सर्वात लहान खंड - ऑस्ट्रेलिया प्रश्न ३ . भारताची सर्वाधिक सीमा ही कोणत्या देशासोबत लागून आहे? अ) अमेरिका ब) चीन क) पाकिस्तान ड) बांग्लादेश Answer बांग्लादेश (लांबी 4096.7 km) प्रश्न ४. भारतातील कोणते उच्च न्यायालय हे देशातील पहिले पेपरलेस न्यायालय बनले? अ) तामिळनाडू उच्च न्यायालय ब) केरळ उच्च न्यायालय क) उत्तरप्रदेश उच्च न्यायालय ड) कोलकाता उच्च न्यायालय Answer केरळ उच्च न्यायालय प्रश्न ५. भारतातील पहिले ‘ओपन रॉक म्युझियम’ कोठे स्थापन करण्यात आले आहे ? अ) दिल्ली ब) पुणे क) अहमदाबाद ड) हैदराबाद Answer हैदराबाद ...

आधार कार्ड पॅन कार्डशी जोडलेले आहे कि नाही ते कसे पाहावे? Aadhar Card Pan Card View Link Status

आधार कार्ड पॅन कार्डशी जोडलेले आहे कि नाही ते कसे पाहावे? Aadhar Card Pan Card View Link Status ------------------------------------------------------------- 1) सर्वप्रथम मोबाईल/लॅपटॉप मध्ये टाइप करा www.incometax.gov.in . 2) वरिल वेबसाईट उघडल्यावर त्यात   Link Aadhar Status पर्यायावर क्लिक करावे. 3) तुमच्यासमोर Link Aadhar Status   म्हणुन एक  नवीन विंडो ओपन होईल . 4) त्यात तुम्ही तुमच्या जवळील पॅन नंबर व आधार नंबर टाकून View Link Aadhar Status   बटनावर क्लिक करावे . 5) क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक मेसेज बॉक्स येईल . त्यात तुम्हाला समजेल कि, तुमचे आधार कार्ड तुमच्या पॅन कार्डशी लिंक आहे कि नाही. अगदी अश्या सोप्या पद्दतीने तुम्ही पाहू शकता कि तुमचे आधार कार्ड तुमच्या पॅन कार्डशी लिंक आहे कि नाही.

MPSC History Prachin Bharat | प्राचीन भारत इतिहास सराव प्रश्न १ | Ancient India

प्रश्न १. खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाचा गौरव शकपहलवयवननिसुदन, 'सातवाहनकुलयश: प्रतिष्ठापनकर', 'त्रिसमुद्रतोयपितवाहन' असा केलेला आढळतो ? अ) हाल ब) गौतमीपुत्र सातकर्णी क) सिमुक ड) यज्ञश्री सातकर्णी Show Answer ब) गौतमीपुत्र सातकर्णी प्रश्न २. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या काळात झाली ? अ) राष्ट्रकूट ब) पल्लव क) चालुक्य ड) गुप्त Answer अ) राष्ट्रकूट प्रश्न ३. ________ हा अवंतीच्या राजांपैकी महत्वाचा राजा होता. अ) प्रद्योत ब) प्रसेनजित क) उदयन ड) महागोविंद Answer अ) प्रद्योत प्रश्न ४. हाल याने ‘गाथासप्तशती’ हा काव्यग्रंथ ______ भाषेत संपादीत केलेला आहे. अ) संस्कृत ब) महाराष्ट्री प्राकृत क) पाली ड) यापैकी नाही Answer ब) महाराष्ट्री प्राकृत प्रश्न ५. खालीलपैकी कोणाचा उल्लेख ‘अमित्रघात’, ‘सिंहसेन’, ‘मद्रसार’ म्हणून केला जातो ? अ) बिंदुसार ब)...
```html
```