Skip to main content

SET/NET Paper 1 भाग 3

SET Paper 1 भाग 3

Previous Year Questions............

Share करायला विसरू नका.......................



प्रश्न 1. HTML या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता. (SET 2023)

अ) हायपर टेक्स्ट मँडेटरी लँग्वेज

ब) हायपर टेक्स्ट मिक्स लँग्वेज

क) हायपर टेक्स्ट मार्क-अप लँग्वेज

ड) हायपर टेक्स्ट मीडिया लँग्वेज

  • क) हायपर टेक्स्ट मार्क-अप लँग्वेज






  • प्रश्न 2. SWAYAM  हा उपक्रम ................ विकसित केलेला आहे. (SET 2023)

    अ) तांत्रिक विषयांसाठी

    ब) मानव्य विषयांसाठी

    क) व्यवस्थापन विषयांसाठी

    ड) वरील सर्व विषयांसाठी

  • ड) वरील सर्व विषयांसाठी






  • प्रश्न 3. यूजीसीने उच्च शिक्षणातील शिक्षकांसाठी .................... इंडक्शन कोर्स सुचविलेला आहे. (SET 2023)

    अ) आशयज्ञान समृद्ध करण्यासाठी

    ब) अध्यापनाची तयारी करण्यासाठी

    क) ज्ञानाला उन्हाळा देण्यासाठी

    ड) वृत्ती विकास करण्यासाठी

  • ब) अध्यापनाची तयारी करण्यासाठी






  • प्रश्न 4. विविध जीवांचे त्यांच्या पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास ............ असे म्हणतात. (SET 2023)

    अ) मानववंशशास्त्र 

    ब) अर्थशास्त्र

    क) पर्यावरण शास्त्र

    ड) भूगर्भशास्त्र

  • क) पर्यावरणशास्त्र





  • प्रश्न 5. RUSA योजना हि प्रामुख्याने .............. साठी आखलेली आहे. (SET 2023)

    अ) सर्वांना परवडण्यायोग्य उच्चशिक्षण मिळावे 

    ब) सर्वांना गुणवत्तापूर्ण उच्चशिक्षण मिळावे

    क) राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसाहाय्य पुरवावे

    ड) महाविद्यालयातील संशोधनासाठी अर्थसाहाय्य पुरवावे

  • क) राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसाहाय्य पुरवावे 





  • प्रश्न 6. मोगल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था ............. या नावाने ओळखल्या जात. (SET 2023)

    अ) मक्तब

    ब) मदरसा

    क) खाजकाई

    ड) अरबी स्कूल

  • ब) मदरसा






  • प्रश्न 7. महापालिकेचा ओला घन कचरा .............. चा वापर करून माती सुपीक करता येऊ शकते. (SET 2023)

    अ) कंपोस्टिंग

    ब) पायरोलायसिस

    क) बर्निंग

    ड) इनसिनिरेशन 

  • अ) कंपोस्टिंग





  • प्रश्न 8. सर्वोच्च न्यायालयाने 1991 साली दिलेल्या निवाड्यानुसार ............... हा विषय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अनिवार्य केलेला आहे. (SET 2020)

    अ) स्त्री शिक्षण

    ब) पर्यावरण अभ्यास

    क) माहिती तंत्रविज्ञान

    ड) मूल्यशिक्षण

  • ब) पर्यावरण अभ्यास





  • प्रश्न 9. राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संशोधन संस्था ............. या ठिकाणी स्थापित केलेली आहे. (SET 2020)

    अ) नागपूर

    ब) कलकत्ता

    क) पणजी

    ड) चेन्नई







    प्रश्न 10. उच्च शिक्षणामध्ये यूजीसीची प्रमुख भूमिका ........... होय. (SET 2020)

    अ) संपूर्ण भारतामध्ये विद्यापीठे सुरु करणे

    ब) विद्यापीठांचे प्रमाणीकरण करणे

    क) विद्यापीठ प्रशासनावर नियंत्रण ठेवणे

    ड) विद्यापीठांना वित्तपुरवठा करणे

  • ड) विद्यापीठांना वित्तपुरवठा करणे






  • प्रश्न 11. विद्यापीठ शिक्षण आयोगाने (1948) विद्यापीठे  व महाविद्यालयांमध्ये परीक्षेचा कालावधी सोडून ............. इतके कामाचे दिवस असावेत अशी शिफारस केली आहे. (SET 2020)

    अ) 180

    ब) 200

    क) 220

    ड) 240

  • अ)180






  • प्रश्न 12. आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा निर्मितीसाठीचे प्रमुख केंद्र ............ या ठिकाणी प्रस्थपित केलेले आहे. (SET 2020)

    अ) ग्वाल पहरी, गुरुगाम 

    ब) बेंगळुरू

    क) दुबई

    ड) नैरोबी

  • अ) ग्वाल पहरी, गुरुगाम 






  • प्रश्न 13. महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे अनिवार्य केले आहे. (SET 2020)

    अ) पवित्र

    ब) सरल

    क) सारथी

    ड) शालार्थ

  • ब) सरल






  • प्रश्न 14. संप्रेषणाची व्याख्या करतांना मिलर ................... भर देतात. (SET 2020)

    अ) ग्राहकाच्या वर्तनबदलावर

    ब) संदेशावर

    क) अवबोधावर

    ड) प्रेषकावर

  • अ) ग्राहकाच्या वर्तनबदलावर






  • प्रश्न 15. संप्रेषणचक्राचे प्रेषक, संदेश, ग्राहक व ................. हे घटक आहेत. (SET 2020)

    अ) गोधळ

    ब) माध्यम

    क) अडथळे

    ड) प्रत्याभरण

  • ब) माध्यम




  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे



    Comments

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```