प्रश्न 1. 'QS वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्स 2025' मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे ? (#2025) उत्तर➣ 25 वा प्रश्न 2. पंचायत राज मंत्रालयाने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठीचा पहिला 'पंचायत प्रगती निर्देशांक (PAI) आधारभूत अहवाल' प्रसिद्ध केला त्यानुसार कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे ? (#jun2025) उत्तर➣ गुजरात *** Notes - अधिक माहितीसाठी - 👉 लिंक प्रश्न 3. ISA म्हणजे काय ? उत्तर➣ ISA म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्स (International Solar Alliance - आंतरराष्ट्रीय सौर आघाडी) *** Notes - स्थापना: 30 नोव्हेंबर 2015 रोजी पॅरिस (फ्रान्स) येथे पार पडलेल्या हवामान परिषदेत (COP21) भारत आणि फ्रान्स यांच्या संयुक्त पुढाकाराने याची स्थापना झाली. मुख्यालय: याचे मुख्यालय भारतातील हरियाणामधील गुरुग्राम (ग्वाल पहाडी) येथे आहे. प्रश्न 4. PFRDA चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? (#2025) उत्तर➣ श...
सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक पारेक्षांसाठी उपयुक्त अशी महिती.