Skip to main content

चालू घडामोडी / Current Affairs marathi 15

प्रश्न 1. 'QS वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्स 2025' मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे ? (#2025)

उत्तर➣ 25 वा

प्रश्न 2. पंचायत राज मंत्रालयाने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठीचा पहिला 'पंचायत प्रगती निर्देशांक (PAI) आधारभूत अहवाल' प्रसिद्ध केला त्यानुसार कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे ? (#jun2025)

उत्तर➣ गुजरात

*** Notes -

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

प्रश्न 3. ISA म्हणजे काय ?

उत्तर➣ ISA म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्स (International Solar Alliance - आंतरराष्ट्रीय सौर आघाडी)

*** Notes -

स्थापना: 30 नोव्हेंबर 2015 रोजी पॅरिस (फ्रान्स) येथे पार पडलेल्या हवामान परिषदेत (COP21) भारत आणि फ्रान्स यांच्या संयुक्त पुढाकाराने याची स्थापना झाली.

मुख्यालय: याचे मुख्यालय भारतातील हरियाणामधील गुरुग्राम (ग्वाल पहाडी) येथे आहे.

प्रश्न 4. PFRDA चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? (#2025)

उत्तर➣ शिवसुब्रमण्यम रमण (S. Ramann)

*** Notes -

PFRDA - पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण

भारत सरकारने ८ एप्रिल २०२५ रोजीच्या अधिसूचनेद्वारे त्यांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती पदग्रहण केल्याच्या तारखेपासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी किंवा ते वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे लवकर असेल तोपर्यंत लागू राहील.

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

प्रश्न 5. चांद्रयान ५ मोहीम कोणाच्या सहकार्याने सुरु करण्यात येईल ?

उत्तर➣ जॅक्सा (JAXA - जपान एरोस्पेस एक्स्प्लोरेशन एजन्सी)

*** Notes -

चांद्रयान १ - 22 ऑक्टोबर 2008, चांद्रयान २ - 22 जुलै 2019, चांद्रयान ३ - 14 जुलै 2023

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

प्रश्न 6. 'एबेल पारितोषिक 2025' कोणाला देण्यात आले आहे ? (#2025)

उत्तर➣ जपानी गणितज्ञ मसाकी काशिवारा (Masaki Kashiwara)

प्रश्न 7. 'एक राष्ट्र एक बंदर' उपक्रमाचे अनावरण कोठे करण्यात आले ? (#2025)

उत्तर➣ मुंबई

*** Notes -

(One Nation-One Port - ONOP)

केंद्रीय बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते अनावरण

प्रश्न 8. भारतातील पहिल्या जागतिक शांतता केंद्राचे (World Peace Centre) उदघाट्न कोठे करण्यात आले आहे ? (#2025)

उत्तर➣ हरियाणा राज्यातील गुरुग्राम (Gurugram) येथे

प्रश्न 9. कोणाची 'बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या (BCI)' अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे ? (#2025)

उत्तर➣ मनन कुमार मिश्रा (Manan Kumar Mishra)

प्रश्न 10. 'कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यान' कोणत्या राज्यात स्थित आहे ?

उत्तर➣ छत्तीसगड

*** Notes -

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

प्रश्न 11. 18 वे 'प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन 2025'कोठे आयोजित करण्यात आले होते ?

उत्तर➣ ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे

*** Notes -

१८ वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन (पीबीडी), २०२५ हे ओडिशा सरकारच्या सहकार्याने ८ ते १० जानेवारी २०२५ दरम्यान भुवनेश्वर, ओडिशा येथे आयोजित करण्यात आले होते. पूर्व भारतात आयोजित होणारे हे पहिलेच प्रवासी भारतीय दिवस संमेलन होते.

अधिक माहितीसाठी - 👉 लिंक

प्रश्न 12. 'महिला प्रिमियर लीग (WPL) 2025' चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले ? (#2025)

उत्तर➣ मुंबई इंडियन्स

*** Notes -

उपविजेता संघ: दिल्ली कॅपिटल्स

प्रश्न 13.

उत्तर➣ फ

*** Notes -

प्रश्न 14.

उत्तर➣

*** Notes -

प्रश्न 15.

उत्तर➣

प्रश्न 16. (#2025)

उत्तर➣

प्रश्न 17. (#2025)

उत्तर➣

प्रश्न 18.

उत्तर➣

प्रश्न 19.

उत्तर➣

प्रश्न 20. (#2025)

उत्तर➣

प्रश्न 21.

उत्तर➣

प्रश्न 22.

उत्तर➣

https://www.majhapravas173.com/2026/02/current-affairs-marathi-14.html

 

 

 



Comments

Popular posts from this blog

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

  मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
```html
```