Skip to main content

Posts

चालू घडामोडी / Current Affairs 6

प्रश्न 1. 11 व्या 'आंतरराष्ट्र्रीय योग दिवस 2025'ची थीम काय होती ? ➣ 'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' ( Yoga For One Earth, One Health ) *** Notes - 11 डिसेंबर 2014 रोजी, संयुक्त राष्ट्रांनी ठराव 69/131 द्वारे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. प्रथम आंतरराष्ट्रीय योग दिवस 2015 थीम: सौहार्द आणि शांतीसाठी योग आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 थीम: महिला सक्षमीकरणासाठी योग आंतरराष्ट्रीय योग दिवस 2023 थीम: वसुधैव कुटुंबकमसाठी योग आंतरराष्ट्रीय योग दिवस 2022 थीम: मानवतेसाठी योग अधिक माहितीसाठी 👉 Source Link अधिक माहितीसाठी 👉 Source Link प्रश्न 2. 2023 मधील मराठीतील साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार कोणास मिळाला आहे. ➣ अभय सदावर्ते (ब्रह्मोस - एका अज्ञात संशोधनयात्रेची यशोगाथा) *** Notes - ब्रह्मोस - एका अज्ञात संशोधनयात्रेची यशोगाथा, लेखक - अभय सदावर्ते मूळ कलाकृती - सक्सेस मंत्र ऑफ ब्रम्होस (इंग्रजी), लेखक - ए. शिवतनु पिल्लई साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कृष्णात खोत - रिंगाण (कादंब...
P82. राज्यपाल अनुच्छेद 164 अंतर्गत विशेष आदिवासी कल्याणासाठी मंत्री (Tribal Welfare Minister) यांची नेमणूक करू शकतात, हे अधिकार खालीलपैकी कोणत्या राज्यांसाठी / राज्यांच्या राज्यपालांना आहेत ? अ) सिक्कीम, मध्यप्रदेश,महाराष्ट्र, झारखंड ब) छत्तीसगढ, झारखंड, मध्यप्रदेश, ओडिशा क) छत्तीसगढ, ओडिशा, अरुणाचलप्रदेश, हिमालय ड) मिझोराम, त्रिपुरा, अरुणाचलप्रदेश, असम Show Answer ब) छत्तीसगढ, झारखंड, मध्यप्रदेश, ओडिशा P80 P81 P82 P83 P84     प्रश्न H24. दादोबा तर्खडकर, डॉ. आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी ________ येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली ? प्रश्न G26. हरिश्चंद्रगड - बालाघाट डोंगररांगमुळे कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत ? प्रश्न 20. कोणत्या कलमा अंतर्गत राज्यांसाठी उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे ?   📚 आणखी वाचा : 👉 भारतीय राज्यघटना 12 परिशिष्ट 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉...
प्रश्न 106. नुकताच (2025) कोणत्या देशाला ब्रिक्समध्ये 'भागीदार देश' म्हणून सामील करण्यात आले  ? अ) सुडान ब) तुर्की क) व्हिएतनाम ड) बांग्लादेश Show Answer ब) व्हिएतनाम     104 105 106 107 108

One Liner SET/NET Marathi

One Liner SET/NET Marathi प्रश्न 1. 'झुलवा' या कादंबरीमुळे __________ यांना झुलवाकार म्हणून ओळख प्राप्त झाली. ➣  उत्तम बंडू तुपे प्रश्न 2. 2023 मधील मराठीतील साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार कोणास मिळाला आहे. ➣  अभय सदावर्ते ( ब्रह्मोस - एका अज्ञात संशोधनयात्रेची यशोगाथा ) *** Notes - ब्रह्मोस - एका अज्ञात संशोधनयात्रेची यशोगाथा, लेखक -  अभय सदावर्ते   मूळ कलाकृती - सक्सेस मंत्र ऑफ ब्रम्होस (इंग्रजी), लेखक - ए. शिवतनु पिल्लई साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कृष्णात खोत - रिंगाण (कादंबरी) साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2024 भारत सासणे - समशेर आणि भूतबंगला साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2024 देविदास सौदागर - उसवण (कादंबरी) अधिक माहितीसाठी 👉 Source प्रश्न 3.'धुमसणारं शहर', 'अस्पृश्य सूर्य', 'कार्यकर्ती', 'दुबई दुबई' या कादंबऱ्या आणि 'किलावेनमानीची रात्र' हि दिर्घ कविता कोणाची ? ➣  राजाराम प्रभाकर राजवाडे प्रश्न 4. 'साहित्य संस्कृती मंडळा'चे प्रथम अध्यक्ष कोण होते. ➣  तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ***Notes -  स्थापना - 19...
प्रश्न H36. सातारा येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती  ? अ) 1918 ब) 1819 क) 1919 ड) 1947 Show Answer क) 1919       रयत शिक्षण संस्था स्थापना - 1919 (काले, सातारा) संस्थापक - कर्मवीर भाऊराव पाटील (22 Sep 1887 - 9 May 1959)     H34 H35 H36 H37 H38     प्रश्न G30. 1 मे 1981 पूर्वी महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या किती होती ? प्रश्न. घटकराज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो.   📚 आणखी वाचा : 👉 चालू घडामोडी 👉 नद्यांची वैदिक/प्राचीन व आधुनिक नावे 👉 16 महाजनपदे 👉 कृषी क्षेत्रातील क्रांती 👉 मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे 👉 भारतीय राज्यघटनेचे स्रोत   📚 इतर सराव प्रश्नसंच : 👉 भूगोल सराव प्रश्नसंच 6 👉 प्राचीन भारत सराव प्रश्नसंच 3 👉 इतिहास सराव प्रश्नसंच 7   SET/NET...

SET/NET History 27 PYQ

ही पोस्ट सध्या अपडेट होत आहे. लवकरच परत येईल. SET/NET History 27 Share करायला विसरू नका....................... प्रश्न 1. निझामशाही राजघराणे आणि मलिक अंबर यांच्या अभ्यासासाठी पुढीलपैकी कोणते संदर्भ साधन उपयुक्त ठरते ?     (SET 2020) अ) आईन - ए - अकबरी ब) फ़ुतूहात - ए - सलातीन क) बुऱ्हान - ए - मासीर ड) तुझूक - ए - बाबरी Show Answer क) बुऱ्हान - ए - मासीर प्रश्न 2. विजयनगर साम्राज्याच्या ऱ्हासानंतर पुढीलपैकी कोणते प्रमुख नायक राज्यांचा उदय झाला ?      (SET 2020) अ) मदुराई, जिंजी, तंजावर ब) जिंजी, म्हैसूर, मदुराई, तंजावर क) मदुराई, जिंजी, तंजावर, म्हैसूर ड) मदुराई, जिंजी, तंजावर, इक्केरी Show Answer ड) मदुराई, जिंजी, तंजावर, इक्केरी प्रश्न 3. दौलताबादचा चारमिनार हा जाफरखान याने उभारला. त्याला ________ म्हणून ओळखले जाते.      (SET 2020) अ) अलाउद्दीन हसन बहमन शाह ब) फिरोझ शाह तुघलक क) फिरोझ बहमन शाह ड) उलुघ खान Show Answer अ) अलाउद्दीन हसन बहमन शाह प्रश्न 4. मराठ्यांनी गोव्यावर ___________ मध...
```html
```