Skip to main content

इतिहास सराव प्रश्नसंच भाग ४ | mpsc rajyaseva | talathi | combine | group b | PSI | STI | mpsc exam

 इतिहास सराव प्रश्नसंच भाग ४




प्रश्न १. खालीलपैकी कोण 1857 च्या उठावात सामील होते?

अ) कुवरसिंह

ब) तात्या टोपे

क) बेगम हजरत महल

ड) वरिल सर्व

वरिल सर्व





प्रश्न २. खालीलपैकी कोणी 1923 मध्ये चित्तरंजन दास यांच्या समवेत ‘स्वराज्य पक्षाची’ स्थापना केली ?

अ) मोतीलाल नेहरू

ब) महात्मा गांधी

क) जवाहरलाल नेहरू

ड) सरदार वल्लभभाई पटेल

मोतीलाल नेहरू





प्रश्न ३. महात्मा गांधींनी ‘असहकाराचा ठराव’ 1920 मध्ये राष्ट्रसभेच्या _____ येथील विशेष अधिवेशनात मांडला.

अ) मद्रास

ब) कलकत्ता

क) मुंबई

ड) नागपूर

कलकत्ता





प्रश्न ४. हाताने विणलेल्या खादीचा वेष परिधान करून ‘राजदरबारात (1877)’ कोण उपस्थित होते ? (2014)

अ) ईश्वरचंद्र विद्यासागर
ब) आचार्य नरेंद्र देव
क) म.गो. रानडे       
ड) गणेश वासुदेव जोशी

गणेश वासुदेव जोशी





प्रश्न ५. 1923 मध्ये कॉंग्रेस मध्ये फुट पडून तयार झालेल्या फेरवादी गटात खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता ?

अ) चित्तरंजन दास

ब) राजगोपालाचारी

क) मोतीलाल नेहरू

ड) विठ्ठलभाई पटेल

राजगोपालाचारी





प्रश्न ६. ‘सरस्वतीबाई जोशी’ यांनी पुणे येथे खालीलपैकी कोणत्या नावाची संस्था स्थापन केली ?

अ) स्त्री विचारवती

ब) सार्वजनिक सभा

क) परमहंस सभा

ड) मानवधर्म सभा

स्त्री विचारवती





प्रश्न ७. खालील गव्हर्नरांचा कालानुसार योग्य क्रम लावा.

  1) लॉर्ड मेयो    2) लॉर्ड आयर्विन    3) लॉर्ड लिटन    4) लॉर्ड कॅनिंग   5) लॉर्ड डलहौसी

अ) 1, 2, 3, 4, 5

ब) 5, 3, 4, 1, 2

क) 1, 3, 2, 4, 5

ड) 5, 4, 1, 3, 2

5, 4, 1, 3, 2





प्रश्न ८. कॅनिंगने भारतीय व ब्रिटिश सैन्याचे प्रमाण 6:1 रद्द करून _____ ठेवले.

अ) 1:2

ब) 1:4

क) 2:1

ड) 5:3

2:1





प्रश्न 9. बंदी जीवन ग्रंथाचे कर्ते कोण ?

अ) अक्षयकुमार दत्त

ब) मौ. आझाद

क) सचिंद्रनाथ सन्याल

ड) विरेंद्र घोष

सचिंद्रनाथ सन्याल





प्रश्न 10. पुढीलपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता रात्रशाळा सुरू केली ?

अ) जाईबाई चौधरी

ब) वेणुताई भटकळ

क) तुळसाबाई बनसोडे

ड) यापैकी नाही

जाईबाई चौधरी





प्रश्न 11. पहिली दशवर्षीय जनगणना 1881 ला _____ कारकिर्दीत झाली.

अ) लॉर्ड नॉर्थब्रूक

ब) लॉर्ड डफरिन

क) लॉर्ड रिपन

ड) लॉर्ड लिटन

लॉर्ड रिपन





प्रश्न 12. असहकार चळवळ व खिलाफत चळवळ सुरू झाली त्यावेळी _____ हा व्हॉइसराय म्हणून कार्यरत होता.

अ) लॉर्ड चेम्सफोर्ड

ब) लॉर्ड रिडिंग

क) लॉर्ड कर्झन

ड) यापैकी नाही

लॉर्ड चेम्सफोर्ड






पुढे >>>>>>>                    <<<<<<< मागे


mpsc itihas || #mpsc || history for mpsc || #mpschistory || rajyaseva history || mpsc history in marathi || modern history mpsc || history mpsc 

Comments

Popular posts from this blog

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

  मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
```html
```