Skip to main content

mpsc polity questions in marathi 5 | भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच ५



 MPSC Indian Polity
भारतीय राज्यघटना घटनादुरुस्ती

भारतीय राज्यघटनेतील घटनादुरुस्तींवर आधारीत सराव प्रश्नसंच ...........





प्रश्न १. _________  घटनादुरुस्ती कायद्यान्वये.

अ) घटनेच्या सरनाम्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे तीन नवीन शब्द समाविष्ट करण्यात आले.

ब) लोकसभा आणि विधानसभांचा कार्यकाल पाच वर्षांवरून सहा वर्षापर्यंत वाढविण्यात आला.

क) मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला.


अ) 44 वी घटनादुरुस्ती 1978

ब) 85 वी घटनादुरुस्ती 2001

क) 42 वी घटनादुरुस्ती 1976

ड) 97 वी घटनादुरुस्ती 2011

  • क) 42 वी घटनादुरुस्ती 1976





  • प्रश्न २. लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुकांसाठी मतदारांचे वय 21 वर्षांवरून 18 वर्षांपर्यंत खाली आणण्यात आले ?

    अ) 7 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1956

    ब) 42 वी घटना दुरुस्ती अधिनियम 1976

    क) 1 ली घटनादुरुस्ती अधिनियम 1951

    ड) 61 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1989

  • ड) 61 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1989





  • प्रश्न ३. 13 वी घटनादुरुस्ती 1962 कायद्यान्वये खालीलपैकी कोणत्या प्रदेशास संघराज्य प्रदेशाचा दर्जा देण्यात आला ?

    अ) पुदूच्चेरी

    ब) दिल्ली

    क) लक्षद्वीप

    ड) यापैकी नाही

  • अ) पुदूच्चेरी





  • प्रश्न ४.  ______  घटनादुरूस्ती कायद्यान्वये सहकारी संस्थांची तरतूद करण्यात आली.

    अ) 96 वी घटनादुरुस्ती अधिनियम 2011

    ब) 91 वी घटनादुरुस्ती अधिनियम 2003

    क) 44 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1978

    ड) 97 वी घटनादुरुस्ती अधिनियम 2011

  • ड) 97 वी घटनादुरुस्ती अधिनियम 2011





  • प्रश्न ५. _____  या घटनादुरुस्तीचे वर्णन लघु/छोटी राज्यघटना म्हणून देखील केले जाते.

    अ) 1 ली घटनादुरुस्ती अधिनियम 1951

    ब) 7 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1956

    क) 44 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1978

    ड) 42 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1976

  • ड) 42 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1976





  • प्रश्न ६. स्वर्णसिंग समितीच्या शिफारशी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे लागू करण्यात आल्या ?

    अ) 10 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1961

    ब) 74 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1992

    क) 42 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1976

    ड) 73 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1992

  • क) 42 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1976





  • प्रश्न ७. खालील पैकी कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये गोवा विधानसभेची सदस्य संख्या 30 इतकी किमान ठरविण्यात आली ?

    अ) 74 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1993

    ब) 42 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1976

    क) 56 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1987

    ड) 36 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1974

  • क) 56 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1987





  • प्रश्न ८. 92 वी घटनादुरुस्ती अधिनियम 2003 अन्वये परिशिष्ट 8 मध्ये खालील पैकी कोणत्या भाषांचा समावेश करण्यात आला ?

          1)बोडो       2)डोग्री      3)मैथिली        आणि         4)संथाली

    अ) 1, 2, 3

    ब) 1, 2

    क) 1, 3, 4

    ड) 1, 2, 3, 4

  • ड) 1, 2, 3, 4





  • प्रश्न ९. परिशिष्ट 8 मधील भाषेचा उच्चार ओरियाऐवजी ‘उडीया’ असा करण्यात आला.

    अ) 15 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1963

    ब) 74 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1992

    क) 96 वी घटनादुरुस्ती अधिनियम 2011

    ड) 43 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1977

  • क) 96 वी घटनादुरुस्ती अधिनियम 2011





  • प्रश्न १०. लोकसभेतील जागांची संख्या 525 वरून 545 इतकी कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये  वाढविण्यात आली ?

    अ) 38 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1975

    ब) 35 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1974

    क) 31 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1972

    ड) 21 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1967

  • क) 31 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1972





  • प्रश्न ११. _________ घटना दुरुस्ती अधिनियम अन्वये मेघालय व नागालँडमधील विधानसभेच्या जागांमध्ये अनुसूचित जमातींसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली ?

    अ) 44 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1978

    ब) 51 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1984

    क) 85 वी घटनादुरुस्ती अधिनियम 2001

    ड) 73 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1992

  • ब) 51 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1984





  • प्रश्न १२. 37 वी घटनादुरूस्ती 1975 अन्वये कोणत्या संघराज्य प्रदेशात विधानसभा व मंत्रीमंडळ यांची तरतूद करण्यात आली ?

    अ) गोवा

    ब) आसाम

    क) अरुणाचल प्रदेश

    ड) उत्तर प्रदेश

  • क) अरुणाचल प्रदेश





  • प्रश्न १३. _________ घटनादुरुस्ती कायद्यान्वये.

    अ) राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात अंतर्गत अशांतता याऐवजी 'सशस्त्र बंडाळी' हा शब्दप्रयोग करण्यात आला.

    ब) मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्कांतून वगळण्यात आला व तो केवळ कायदेशीर अधिकार करण्यात आला.

    क) राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कलम 20 व कलम 21 मध्ये हमी दिलेले मुलभूत हक्क निलंबित करता येत नाहीत, अशी तरतूद करण्यात आली.


    अ) 61 वी घटनादुरुस्ती 1989

    ब) 65 वी घटनादुरुस्ती 1990

    क) 44 वी घटनादुरुस्ती 1978

    ड) 42 वी घटनादुरुस्ती 1976

  • क) 44 वी घटनादुरुस्ती 1978





  • प्रश्न १४. कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये नागालँडला राज्याचा दर्जा देण्यात आला व त्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या ?

    अ) 13 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1962

    ब) 36 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1975

    क) 4 थी घटनादुरुस्ती अधिनियम 1955

    ड) 21 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1967

  • अ) 13 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1962





  • प्रश्न १५. _______ वी घटनादुरुस्ती अधिनियम अन्वये, घटनादुरुस्ती विधेयकाला मान्यता देने राष्ट्रपतींवर  बंधनकारक करण्यात आले.

    अ) 56 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1987

    ब) 70 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1992

    क) 24 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1971

    ड) 44 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1978

  • क) 24 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1971





  • प्रश्न १६. _____ वी घटनादुरुस्ती अधिनियम अन्वये, दादरा आणि नगर - हवेली यांचा भारतीय संघराज्यात समावेश करण्यात आला.

    अ) 4 थी घटनादुरुस्ती अधिनियम 1955

    ब) 91 वी घटनादुरुस्ती अधिनियम 2003

    क) 10 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1961

    ड) 12 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1962

  • क) 10 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1961





  • प्रश्न १७. पक्षांतर विरोधी कायदा म्हणून ओळखले जाणारे परिशिष्ट 10 घटनेत समाविष्ट करण्यात आले.

    अ) 64 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1990

    ब) 56 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1987

    क) 52 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1985

    ड) 21 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1967

  • क) 52 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1985





  • प्रश्न १८. 69 वी घटनादुरुस्ती 1991 कायद्यान्वये खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशासाठी विधानसभा व मंत्रीमंडळ निर्मितीची तरतूद करण्यात आली ?

    अ) दिल्ली

    ब) त्रिपुरा

    क) लक्षद्वीप

    ड) पंजाब

  • अ) दिल्ली





  • प्रश्न १९. _______ वी घटनादुरुस्ती अधिनियम अन्वये, आदिवासी कल्याण मंत्री नेमण्याचे बंधन झारखंड व छत्तीसगड या दोन राज्यांना लागू करण्यात आले.

    अ) 72 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1992

    ब) 91 वी घटनादुरुस्ती अधिनियम 2003

    क) 94 वी घटनादुरुस्ती अधिनियम 2006

    ड) 44 वी घटनादुरुस्ती अधिनियम 1978

  • क) 94 वी घटनादुरुस्ती अधिनियम 2006





  • प्रश्न २०. _________ घटनादुरुस्ती कायद्यान्वये .

    अ) उच्च न्यायालयांचे अधिकार क्षेत्र संघराज्य प्रदेशांना लागू करण्यात आले.

    ब) दोन किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापण्याची तरतूद करण्यात आली.


    अ) 2 री घटनादुरुस्ती 1952

    ब) 85 वी घटनादुरुस्ती 2001

    क) 7 वी घटनादुरुस्ती 1956

    ड) 44 वी घटनादुरुस्ती 1978

  • क) 7 वी घटनादुरुस्ती 1956
  •  

    3 4 5 6 7

     

     

     

     

     

     






    Indian Polity MCQ Quiz in मराठी || mpsc polity pyq || polity previous year questions || mpsc polity questions in marathi || Indian Polity Ghatanadurusti || mpsc polity notes || mpsc polity previous year questions || mpsc rajyaseva polity || mpsc polity notes in marathi || mpsc polity mcq in marathi 

    Comments

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```