Skip to main content

इतिहास सराव प्रश्नसंच भाग ५ | aadhunik bhartacha itihas questions in marathi

MPSC

आधुनिक भारताचा इतिहास सराव प्रश्नसंच

गव्हर्नर जनरल || व्हाइसरॉय


प्रश्न १. ‘दत्तक विधान नामंजूर’ तत्वाद्वारे राज्ये खालसा करण्याचे धोरण अवलंबून प्रदेश विस्तार कोणी केला ?

उत्तर >>>   लॉर्ड डलहौसी (1848 – 1856)

  • खालसा केलेली राज्ये:
            सातारा (1848),    जैतपुर व संबलपुर (1849),     भगत (1850),     उदयपूर (1852),    झांसी (1853)      आणि     नागपूर (1854)


 

प्रश्न २. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली?

उत्तर >>>    लॉर्ड वेलस्ली (1798- 1805)

  • तैनाती फौजेचा स्विकार केलेली राज्ये-

          निजाम हैद्राबाद (1798),    म्हैसूर (1799),     तंजोर (1799),      अवध (1801),   पेशवे (1802),      भोसले (1803)        आणि           शिंदे (1804)


 

प्रश्न ३. दुसरी गोलमेज परिषद ________ याच्या काळात लंडन येथे भरविण्यात आली होती.

उत्तर >>>    लॉर्ड विलिंग्डन (1931 - 1936)

 

प्रश्न ४. प्रथम महायुद्धावेळी व्हॉइसराय कोण होता ?

उत्तर >>>    लॉर्ड हार्डिंग्ज (1910 - 1916)

 

प्रश्न ५. प्रथम ‘इंग्रज –शीख’ युद्ध कोणाच्या काळात झाले ?

उत्तर >>>    हेनरी हार्डिंग (1844 – 1848)

 

प्रश्न ६. ‘प्रथम फॅक्टरी कायदा 1881’ कोणी लागू केला ?

उत्तर >>>   लॉर्ड रिपन (1880 – 1884)

 

प्रश्न ७. 1884 साली ‘इल्बर्ट बिल’ कोणी मंजूर केले ?

उत्तर >>>    लॉर्ड रिपन (1880 – 1884)

  • ‘इल्बर्ट बिल’ या कायद्यान्वये भारतीय सत्र न्यायाधीशांना यूरोपियन  लोकांवर खटले चालविण्याची मुभा देण्यात आली होती. 

प्रश्न ८. पुराणवास्तू संशोधन खाते कोणी निर्माण केले ?

उत्तर >>>    लॉर्ड कर्झन (1899 – 1905)

 

प्रश्न ९. बंगाल प्रांतातील रॉबर्ट क्लाइव ने सुरू केलेली ‘दुहेरी शासनव्यवस्था’ कोणी रद्द केली ?

उत्तर >>>    वॉरन हेस्टिंग (1772 - 1785)

 

प्रश्न १०. प्रथम दशवर्षीय जनगणना 1881 ला कोणाच्या काळात झाली ?

उत्तर >>>    लॉर्ड रिपन (1880 -1884)

 

प्रश्न ११. ‘आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण’ करणारा व्हॉइसराय, कोणास म्हणतात ?

उत्तर >>>    लॉर्ड मेयो (1869 - 1872)

 

प्रश्न १२. ‘प्रथम दिल्ली दरबार’ 1877 ला कोणत्या व्हॉइसरायने भरवला होता ?

उत्तर >>>    लॉर्ड लिटन (1876 – 1880)

  • 1877 साली प्रथम दिल्ली दरबार भरवण्यात येऊन राणी व्हिक्टोरियाने ‘भारत सम्राज्ञी’हा किताब धारण केला. 

प्रश्न १३. शस्त्रबंदी कायदा कोणी लागू केला होता ?

उत्तर >>>    लॉर्ड लिटन (1876-1880)

 

प्रश्न १४. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेवेळी व्हॉइसराय कोण होता ?

उत्तर >>>    लॉर्ड डफरीन (1884 - 1888)

 

प्रश्न १५. सर्वप्रथम भारतात जनगणना कोणाच्या काळात झाली ?

उत्तर >>>    लॉर्ड मेयो (1869 -1872)

  • लॉर्ड मेयो याच्या काळात 1872 साली. 

प्रश्न १६. ‘स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक’ म्हणून कोणाला संबोधले जाते ?

उत्तर >>>    लॉर्ड रिपन (1880 - 1884)


प्रश्न १७. वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा ‘देशी वृत्तपत्र कायदा 1878 (Vernacular Press Act 1878) कोणी मंजूर केला ?

उत्तर >>>   लॉर्ड लिटन (1876-1880)

 

प्रश्न १८. ‘वृत्तपत्रांचा मुक्तिदाता’ म्हणून कोणास संबोधले जाते ?

उत्तर >>>    चार्ल्स मेटाकाफ (1835 – 1836)

 

प्रश्न १९. ‘मुस्लिम लीग’च्या स्थापनेवेळी व्हॉइसराय कोण होता ?

उत्तर >>>    मिंटो द्वितीय (1905 - 1910)

 

प्रश्न २०. ‘दूसरा फॅक्टरी अॅक्ट’  ______  याच्या काळात मंजूर केला गेला ?    

उत्तर >>>    लॅन्सडाउन (1884 -1894)

 

प्रश्न २१. भारताचा प्रथम गवर्नर जनरल कोण ?

उत्तर >>>    लॉर्ड विल्यम बेटींक (1833 - 1835)

  • 1833 च्या कायद्याने बंगालच्या गव्हर्नर जनरलला ‘भारताचा गव्हर्नर जनरल’ बनविण्यात आले. 

प्रश्न २२. 1857 ला ‘मुंबई-मद्रास-कलकत्ता’ विद्यापीठाची स्थापना कोणत्या व्हॉइसरायच्या काळात करण्यात आली ?

उत्तर >>>    लॉर्ड कॅनिंग (1858 – 1862)

 

प्रश्न २३. ‘खिलाफत व असहकार चळवळीला’ कोणत्या व्हॉइसरायच्या काळात सुरुवात झाली ?

उत्तर >>>    लॉर्ड चेम्सफोर्ड (1916 – 1921)

 

प्रश्न २४. सार्वजनिक बांधकाम खाते (PWD) विभागाची स्थापना कोणी केली ?

उत्तर >>>    लॉर्ड डलहौसी (1848 – 1856)

 

प्रश्न २५. ‘सती प्रथा बंदी’ कायदा कोणी केला ?

उत्तर >>>    लॉर्ड विल्यम बेटींक (1833 – 1835)

 

प्रश्न २६. बंगालचा प्रथम गव्हर्नर जनरल कोण ?

उत्तर >>>    वॉरन हेस्टिंग (1772 - 1785)

 

प्रश्न २७. दुष्काळ व त्याच्या निवारण्यासाठी ‘लिटन’ने कोणाच्या अध्यक्षतेखाली ‘दुष्काळ आयोग’  स्थापन केला होता ?

उत्तर >>>     सर रिचर्ड स्ट्रॅचे

 



पुढे>>>>>>>           <<<<<<<मागे

 

 

 

 

 




modern history mpsc || #mpsc || history for mpsc || #mpschistory ||history for mpsc combine || mpsc history in marathi || adhunik bhartacha itihas

Comments

Popular posts from this blog

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

  मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
```html
```