Skip to main content

भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग ३ | Bhartiya Rajyaghatna Sarav Prashnasanch | Indian Polity mcq in marathi


भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग ३
MPSC Polity Questions In Marathi 


प्रश्न १. जोड्या लावा.

A) शपथ किंवा प्रतिज्ञा             1) परिशिष्ट 3

B) मान्यताप्राप्त भाषा             2) परिशिष्ट 8

C) नगरपालिकांचे अधिकार     3) परिशिष्ट 11

                                            4) परिशिष्ट 12

अ) A - 1, B - 2, C - 3

ब) A - 3, B - 2, C - 4

क) A - 1, B - 2, C - 4

ड) A - 4, B - 2, C - 1

  • क) A - 1, B - 2, C - 4




  • प्रश्न २ . खाली दिलेल्या राज्यांचा त्यांच्या स्थापनेनुसार योग्य क्रम लावा ?

         1)गोवा    2)नागालँड    3)सिक्कीम    4)मणिपूर    5)मेघालय

    अ) 2, 4, 5, 3, 1

    ब) 2, 5, 1, 3, 4

    क) 3, 1, 5, 2, 4

    ड) 4, 5, 1, 3, 2

  • अ) 2, 4, 5, 3, 1




  • प्रश्न ३. खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे ?

    1) विधानसभेची रचना                -     कलम 170

    2) राज्याचा महाधिवक्ता             -     कलम 153

    3) सर्वोच्च न्यायालय स्थापना       -     कलम 216

    4) राज्यांसाठी उच्च न्यायालये      -     कलम 213

    अ) 4 फक्त

    ब) 2 आणि 4 फक्त

    क) 1 आणि 4 फक्त

    ड) वरील सर्व

  • क) 1 आणि 4 फक्त




  • प्रश्न ४. जास्तीत जास्त किती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यसभा स्वत:कडे ठेवू शकते ? (2011)

    अ) 7

    ब) 13

    क) 21

    ड) 12

  • ब) 13




  • प्रश्न ५. कोणत्या घटनादुरूस्तीनुसार राष्ट्रीय अनुसूचित जाती व राष्ट्रीय अनुसूचित जमाती असे दोन स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात आले ?

    अ) 97 वी

    ब) 91 वी

    क) 44 वी

    ड) 89 वी

  • ड) 89 वी




  • प्रश्न ६. योग्य विधान/विधाने ओळखा.

       1) भाग 8 मधील कलम 239 ते कलम 241 हे संघराज्य प्रदेशांशी संबंधित आहेत.

       2) संघराज्य प्रदेशाचा प्रशासक हा राष्ट्रपतीचा प्रतिनिधी असतो व तो राज्यपालाप्रमाणे राज्यप्रमुख नसतो.

    अ) फक्त 1 बरोबर

    ब) फक्त 2 बरोबर

    क) दोन्ही योग्य

    ड) दोन्ही अयोग्य

  • क) दोन्ही योग्य




  • प्रश्न ७. विधानपरिषदेत किमान सदस्य संख्या _____  इतकी असते.

    अ) 60

    ब) 40

    क) 78

    ड) 48

  • ब) 40




  • प्रश्न ८. ______ हा संघराज्य व घटकराज्य यामधील दुवा म्हणून कार्य करतो.

    अ) राज्यपाल

    ब) मुख्यमंत्री

    क) राष्ट्रपती

    ड) राज्याचा महाधिवक्ता

  • अ) राज्यपाल




  • प्रश्न 9. भारताच्या निवडणूक आयुक्तांना वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहता येते ?

    अ) 60 वर्षे

    ब) 62 वर्षे

    क) 65 वर्षे

    ड) 58 वर्षे

  • क) 65 वर्षे




  • प्रश्न 10. जोड्या लावा.

           A) संघ सूची                    1) दीपगृहे

           B) राज्य सूची                   2) कारागृहे

           C) समवर्ती सूची              3) शिक्षण

    अ) A - 1, B - 3, C - 2

    ब) A - 3, B - 2, C - 1

    क) A - 1, B - 2, C - 3

    ड) A - 2, B - 3, C - 1

  • क) A - 1, B - 2, C - 3




  • प्रश्न ११. विधानसभेची कमाल सदस्यसंख्या _______ आणि किमान _______ इतकी ठरविण्यात आली आहे.

    अ) 500 आणि 60

    ब) 60 आणि 500

    क) 400 आणि 50

    ड) 545 आणि 100

  • अ) 500 आणि 60




  • प्रश्न १२. योग्य पर्याय निवडा

        अ) परिशिष्ट 10 हे  पक्षांतर विरोधी कायदा म्हणून ओळखले जाते

        ब) परिशिष्ट 8 मध्ये घटनेने मान्यता देण्यात आलेल्या भाषांचा समावेश करण्यात आला आहे.

        क) परिशिष्ट 11 मध्ये पंचायतींचे अधिकार व जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत.


    अ) विधान अ बरोबर आहे

    ब) विधान ब बरोबर आहे

    क) विधान अ, क बरोबर आहे

    ड) विधान अ, ब, क बरोबर आहे

  • ड) विधान अ, ब, क बरोबर आहे




  • प्रश्न १३. जोड्या लावा.

          A) भाग 1           1) मुलभूत हक्क

          B) भाग 2           2) नागरिकत्व

          C) भाग 3           3) संघ व त्यांचे क्षेत्र

    अ) A-1, B-3, C-2

    ब) A-3, B-2, C-1

    क) A-1, B-2, C-3

    ड) A-2, B-3, C-1

  • ब) A-3, B-2, C-1




  • प्रश्न १४. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

    अ) भारतीय राज्यघटनेत 20 भाग आहेत.

    ब) परिशिष्टे 9, 10, 11 आणि 12 यांचा घटनादुरुस्ती कायद्यान्वये भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला.

    क) सुरुवातीला भारतीय राज्यघटनेत एकूण 390 कलमे होती.


    अ) अ आणि ब

    ब) फक्त ब

    क) फक्त क

    ड) अ, ब आणि क

  • ब) फक्त ब




  • प्रश्न १५. भारतात किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे ?

    अ) एक वेळा

    ब) दोन वेळा

    क) तीन वेळा

    ड) एकदाही नाही

  • ड) एकदाही नाही




  • प्रश्न १६. खालीलपैकी कोणते कलम लोकसभेचे सभापती व उपसभापती यांच्याशी संबंधित आहेत ?

    अ) कलम 93

    ब) कलम 178

    क) कलम 89

    ड) कलम 124

  • अ) कलम 93




  • प्रश्न १७. घटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना माफीचा अधिकार आहे ?

    अ) कलम 63

    ब) कलम 76

    क) कलम 52

    ड) कलम 72

  • ड) कलम 72




  • प्रश्न १८. खालीलपैकी कोण राज्यपालास कायदेशीर सल्ला देतो ?

    अ) राष्ट्रपती

    ब) विधानसभा अध्यक्ष

    क) मुख्यमंत्री

    ड) राज्याचा महाधिवक्ता

  • ड) राज्याचा महाधिवक्ता




  • प्रश्न १९. सध्यस्थितीत राज्यघटनेतील आठव्या परिशिष्टात किती मान्यताप्राप्त भाषा समाविष्ट आहेत ?

    अ) चौदा

    ब) बारा

    क) बावीस

    ड) वीस

  • क) बावीस




  • प्रश्न २०. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती ?

    अ) संसद

    ब) उच्च न्यायालय

    क) सर्वोच्च न्यायालय

    ड) राज्य विधिमंडळ

  • अ) संसद




  • प्रश्न २१. योग्य जोड्या लावा (कलम - तरतूद)

    A) कलम 124         1) सर्वोच्च न्यायालय

    B) कलम 213         2) उच्च न्यायालय

    C) कलम 81           3) लोकसभेची रचना

    अ) A - 1, B - 3, C - 2

    ब) A - 3, B - 2, C - 1

    क) A - 1, B - 2, C - 3

    ड) A - 2, B - 3, C - 1

  • क) A - 1, B - 2, C - 3
  •  

    1 2 3 4 5

     

     

     

     

     

     



    Comments

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```