Skip to main content

भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 9 || MPSC Indian Polity MCQ In Marathi

 भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 9

MPSC Indian Polity MCQ In Marathi

mpsc polity pyq || polity previous year questions ||


प्रश्न १. सुरुवातीला भारतीय राज्यघटनेत किती कलमे, भाग व परिशिष्टे होती ?

अ) 395 कलमे, 22 भाग, व 8 परिशिष्टे

ब) 395 कलमे, 22 भाग, व 12 परिशिष्टे

क) 395 कलमे, 25 भाग, व 8 परिशिष्टे

ड) 395 कलमे, 25 भाग, व 12 परिशिष्टे

  • अ) 395 कलमे, 22 भाग, व 8 परिशिष्टे



  • प्रश्न २. भारतीय राज्यघटनेतील कलम _______ मध्ये ‘इंडिया म्हणजेच भारत’ असे म्हटले आहे.

    अ) कलम 1

    ब) कलम 2

    क) कलम 3

    ड) कलम 40

  • अ) कलम 1




  • प्रश्न 3. पुढीलपैकी कोणकोणते मुलभूत हक्कातील कलम हे भारतीय नागरिक तसेच परदेशी व्यक्ती (शत्रू राष्ट्रातील सोडून) अशा सर्वांसाठी आहेत ? 

    1)कलम 14     2)कलम 21ए     3)कलम 22    4)कलम 25   5)कलम 27    6)कलम 28 

    अ) 1, 2 व 4

    ब) 1, 2, 5, व 6

    क) 1, 2, 3, 5 व 6

    ड) वरिल सर्व

  • ड) वरिल सर्व 
  • कलम 14, 20, 21, 21ए, 22, 23, 18, 25, 26, 27 आणि 28 यांनी दिलेले मुलभूत हक्क हे भारतीय नागरिक तसेच परदेशी व्यक्ती (शत्रू राष्ट्रातील सोडून) अशा सर्वांसाठी आहेत.



  • प्रश्न 4. खालीलपैकी कोणाच्या शिफारशीनुसार ‘संविधान सभेची किंवा घटना समितीची’ स्थापना करण्यात आली ?

    अ) 1935 चा कायदा

    ब) ऑगस्ट ऑफर

    क) कॅबिनेट मिशन

    ड) यापैकी नाही

  • क) कॅबिनेट मिशन



  • प्रश्न 5. घटना समितीची पहिली बैठक कधी झाली होती ?

    अ) 11 डिसेंबर 1946

    ब) 13 डिसेंबर 1946

    क) 15 ऑगस्ट 1947

    ड) 9 डिसेंबर 1946

  • ड) 9 डिसेंबर 1946



  • प्रश्न 6. सर्वप्रथम सन ______ मध्ये अधिकृतरीत्या विरोधी पक्षनेता या पदास मान्यता देण्यात आली होती.

    अ) 1947

    ब) 1952

    क) 1969

    ड) 1962

  • क) 1969 
  • सन 1977 मध्ये लोकसभा आणि राज्यसभा यांतील विरोधी पक्षनेत्यांना वैधानिक मान्यता देण्यात आली होती.



  • प्रश्न 7. संसदेच्या दोन अधिवेशनांतील कालावधी किती महिन्यांपेक्षा अधिक असू नये ?

    अ) तीन

    ब) सहा 

    क) बारा 

    ड) नऊ

  • ब) सहा



  • प्रश्न 8. संसदेचे अधिवेशन वर्षातून किमान किती वेळा होणे आवश्यक असते ?

    अ) दोन वेळा

    ब) तीन वेळा 

    क) चार वेळा

    ड) पाच वेळा

  • अ) दोन वेळा



  • प्रश्न 9. ________ मध्ये राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आला होता.

    अ) 1993

    ब) 1991

    क) 1992

    ड) 2007

  • क) 1992




  • प्रश्न 10. भारतीय राज्यघटनेत ‘भाग 9 ए’ चा समावेश कितव्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये करण्यात आला ?

    अ) 73 वी घटनादुरुस्ती 1992

    ब) 74 वी घटनादुरुस्ती 1992

    क) 97 वी घटनादुरुस्ती 2007

    ड) 42 वी घटनादुरुस्ती 1976

  • ब) 74 वी घटनादुरुस्ती 1992 

  •  



    प्रश्न 11. रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?

    अ) सर चार्ल्स हॉबहाउस

    ब) लॉर्ड मेयो

    क) लॉर्ड रिपन

    ड) लॉर्ड कर्झन

  • अ) सर चार्ल्स हॉबहाउस



  • प्रश्न 12. मुलभूत अधिकार संविधानाच्या कोणत्या भागात आहेत ?

    अ) पहिल्या

    ब) दुसऱ्या

    क) तिसऱ्या

    ड) चौथ्या

  • क) तिसऱ्या



  • प्रश्न 13. खालीलपैकी कोणत्या राज्याची स्थापना सन 2000 मध्ये करण्यात आली नव्हती ?

    अ) उत्तराखंड

    ब) मिझोराम

    क) झारखंड

    ड) छत्तिसगढ

  • ब) मिझोराम



  • प्रश्न 14. घटनेतील कलम _____ अनुसार ‘धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य’ देण्यात आले आहे.

    अ) कलम 26

    ब) कलम 29

    क) कलम 18

    ड) कलम 21

  • अ) कलम 26



  • प्रश्न 15. अर्थ विधेयक राज्यसभेने किती दिवसांच्या आत लोकसभेकडे परत पाठविले पाहिजे ?

    अ) सहा महिने

    ब) 30 दिवस

    क) 14 दिवस

    ड) 45 दिवस

  • क) 14 दिवस
  •  

    7 8 9 10 11

     

     

     

     

     

     



    Comments

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```