Skip to main content

भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 13 || mpsc polity in marathi

भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 13


प्रश्न 1. राज्यघटनेच्या कितव्या परिशिष्टात राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेत नेमून दिलेल्या जागांची तरतूद आहे ?

अ) 3 रे परिशिष्ट

ब) 4 थे परिशिष्ट

क) 5 वे परिशिष्ट

ड) 7 वे परिशिष्ट







प्रश्न 2. ______ कलम अनुसार राज्यपाला मार्फत राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती करण्यात येते.  

अ) कलम 165

ब) कलम 76

क) कलम 189

ड) कलम 63

  • अ) कलम 165






  • प्रश्न 3. भारतात घटनात्मक किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे ? (ASO 2011)

    अ) 14

    ब) 18

    क) 20

    ड) 22

  • ड) 22






  • प्रश्न 4. परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या सूचित समाविष्ट आहे ?

    अ) राज्य

    ब) समवर्ती

    क) केंद्रीय

    ड) केंद्र व राज्य

  • क) केंद्रीय






  • प्रश्न 5. महाराष्ट्रात पंचायत राज या मध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत ?

    अ) 33 %

    ब) 27 %

    क) 38 %

    ड) 50 %

  • ड) 50 %






  • प्रश्न 6. 1972 मध्ये कोणत्या राज्याला 19 वे राज्य म्हणून दर्जा देण्यात आला ?

    अ) मणिपूर

    ब) त्रिपुरा

    क) मेघालय

    ड) मिझोराम

  • अ) मणिपूर






  • प्रश्न 7. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ?

    अ) पंतप्रधान

    ब) राज्यपाल

    क) राष्ट्रपती

    ड) सर्वोच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश

  • क) राष्ट्रपती






  • प्रश्न 8. भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात ? (STI 2012)

    अ) लोकसभेचे निर्वाचित सदस्य

    ब) राज्यसभेचे निर्वाचित सदस्य

    क) विधानसभेचे निर्वाचित सदस्य

    ड) वरील सर्व

  • ड) वरील सर्व






  • प्रश्न 9. राष्ट्रपती पदासाठी शपथ किंवा वचनबद्धता अनुच्छेद _______.

    अ) अनुच्छेद 69

    ब) अनुच्छेद 159

    क) अनुच्छेद 60

    ड) यापैकी नाही

  • क) अनुच्छेद 60






  • प्रश्न 10. खालीलपैकी कोणत्या भाषेचा समावेश परिशिष्ट 8 मध्ये 92 घटनादुरुस्ती अधिनियम 2003 अन्वये करण्यात आला नव्हता ?

    अ) मणिपुरी

    ब) बोडो

    क) संथाली

    ड) मैथिली

  • अ) मणिपुरी
  • परिशिष्ट 8 
  • 92 घटनादुरुस्ती अधिनियम 2003 - बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली
  • 71 घटनादुरुस्ती अधिनियम 1992 - कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी





  • प्रश्न 11. खालीलपैकी कोणाची राष्ट्रपती पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे ?

    अ) एन. संजीव रेड्डी

    ब) डॉ. राजेंद्र प्रसाद

    क) डॉ. झाकीर हुसेन

    ड) डॉ. शंकर दयाल शर्मा 

  • अ) एन. संजीव रेड्डी (1977)






  • प्रश्न 12. खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत ? (Combine C 2018)

    अ) बिहार

    ब) ओडिशा

    क) तामिळनाडू

    ड) उत्तरप्रदेश

  • ब) ओडिशा
  •  

     

     

     

     

     

     



    Comments

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```