Skip to main content

भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 12 | MPSC Polity Questions In Marathi

भारतीय राज्यघटना सराव प्रश्नसंच भाग 12



प्रश्न 1. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे ? (ASO 2016) 

अ) 97 वी

ब) 98 वी

क) 99 वी

ड) 100 वी

  • क) 99 वी





  • प्रश्न 2. भारतीय राज्यघटनेचे कलम 51अ कशा संबंधी आहे ?  

    अ) मुलभूत कर्तव्ये

    ब) मुलभूत हक्क

    क) मार्गदर्शक तत्वे

    ड) राष्ट्रपती

  • अ) मुलभूत कर्तव्ये





  • प्रश्न 3. _______ हे भारताचे 25 वे राज्य बनले. (ASO 2011)

    अ) गोवा

    ब) मिझोराम

    क) सिक्कीम

    ड) झारखंड

  • अ) गोवा





  • प्रश्न 4. १७ जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या 'भाषावार प्रांतरचना आयोगाचे' अध्यक्ष कोण होते ? (ASO 2013)

    अ) न्या. एस.  के.  दार

    ब) एस. के. पाटील

    क) ब्रिजलाल बियाणी

    ड) काकासाहेब गाडगीळ

  • अ) न्या. एस. के. दार





  • प्रश्न 5. राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत भारताने ______ कडून घेतली आहे.

    अ) अमेरिका

    ब) कॅनडा

    क) जपान

    ड) 1935 चा भारत सरकार कायदा

  • ब) कॅनडा





  • प्रश्न 6. पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव कोठे सादर करता येतो ?

    अ) फक्त लोकसभेत

    ब) फक्त राज्यसभेत

    क) प्रथम राज्यसभेत मग लोकसभेत

    ड) निवडणूक आयोगाकडे

  • अ) फक्त लोकसभेत





  • प्रश्न 7. भारतातील उपराष्ट्रपतीपद हे _________ च्या उपराष्ट्रपतीपदावर आधारलेले आहे ?

    अ) द. आफ्रिका

    ब) ब्रिटन

    क) रशिया

    ड) अमेरिका

  • ड) अमेरिका





  • प्रश्न 8. पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या दोन राज्यांनी केला ? (ASO 2014)

    अ) राजस्थान आणि महाराष्ट्र

    ब) राजस्थान आणि आंध्र प्रदेश

    क) राजस्थान आणि कर्नाटक

    ड) राजस्थान आणि मध्य प्रदेश

  • ब) राजस्थान आणि आंध्र प्रदेश





  • प्रश्न 9. 73 वी घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते होते ?

    अ) महाराष्ट्र

    ब) आंध्रप्रदेश

    क) मध्यप्रदेश

    ड) राजस्थान

  • क) मध्यप्रदेश





  • प्रश्न 10. महाराष्ट्र 'राज्य निवडणूक आयोगा'ची स्थापना केव्हा करण्यात आली ?

    अ) 1 एप्रिल 1994

    ब) 26 एप्रिल 1994

    क) 1 मे 1960

    ड) 1 मे 1993

  • ब) 26 एप्रिल 1994
  • राज्यघटनेच्या अनुच्छेद 243 के आणि 243 झेडए अन्वये 26 एप्रिल 1994 रोजी महाराष्ट्रात 'राज्य निवडणूक आयोगा'ची स्थापना करण्यात आली आहे.





  • प्रश्न 11. अनुच्छेद _______ अनुसार केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.

    अ) अनुच्छेद 315

    ब) अनुच्छेद 318

    क) अनुच्छेद 343

    ड) अनुच्छेद 124

  • अ) अनुच्छेद 315





  • प्रश्न 12. जिल्हा परिषदेत सर्वात महत्वाची समिती कोणती ? (PSI 2012)

    अ) वित्त समिती

    ब) आरोग्य समिती

    क) स्थायी समिती

    ड) कृषी समिती

  • क) स्थायी समिती
  •  

     

     

     

     

     

     



    Comments

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```