Skip to main content

SET/NET Marathi Paper 17

SET/NET Marathi Paper 17


प्रश्न 1. अहिराणी बोलीवर कोणत्या भाषेचा प्रभाव अधिक दिसतो ? (SET March 2023)

अ) हिंदी

ब) गुजराती

क) पंजाबी

ड) कन्नड

  • ब) गुजराती







प्रश्न 2. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून पुढीलपैकी कोणी मराठीत साहित्यकृती निर्माण केली आहे ? (SET March 2023)

अ) अरुण कोलटकर

ब) कविता महाजन

क) मेघना पेठे

ड) अतुल पेठे

  • ब) कविता महाजन







प्रश्न 3. ठाणे येथील मराठी भाषेतील ग्रंथाचे संग्रहालय कोणाचे प्रेरणेने स्थापन झाले ? (SET March 2023)

अ) दादोबा पांडूरंग

ब) न्यायमूर्ती रानडे

क) गव्हर्नर जोनाथन डंकन

ड) वि. ल. भावे

  • ड) वि. ल. भावे







प्रश्न 4. मराठी भाषेतील पहिले बुकीश नाटक कोणते ? (SET March 2023)

अ) जयपाळ नाटक

ब) तृतीय रत्न

क) स्वैरसकेशा

ड) थोरले माधवराव पेशवे

  • ड) थोरले माधवराव पेशवे

  • थोरले माधवराव पेशवे, जयपाळ - विनायक जनार्दन कीर्तने
  • तृतीय रत्न - महात्मा ज्योतिबा फुले
  • स्वैरसकेशा - रघुनाथ शंकरशास्त्री अभ्यंकर







प्रश्न 5. पुढीलपैकी कोणते नियतकालिक साहित्य महामंडळाच्या घटकसंस्थेकडून चालविले जाते ? (SET March 2023)

अ) नवाक्षरदर्शन

ब) अक्षर

क) प्रतिष्ठान

ड) अक्षरवाड्मय

  • क) प्रतिष्ठान






प्रश्न 6. 'भारतीय साहित्य' हि संज्ञा प्रथम कोणी वापरली ? (SET March 2023)

अ) रवींद्रनाथ ठाकूर यांनी

ब) पाश्चात्य भारतविद्या शास्त्राच्या अभ्यासकांनी

क) सरोजिनी नायडू यांनी

ड) डॉ. नगेंद्र यांनी

  • अ) रवींद्रनाथ ठाकूर यांनी







प्रश्न 7. 'सूर्योदय बघायला जमलेली माणसं' हि कोणाची रचना आहे ? (SET 2019)

अ) नामदेव ढसाळ

ब) अरुण कोल्हटकर

क) प्रफुल्ल शिलेदार

ड) भालचंद्र नेमाडे

  • क) प्रफुल्ल शिलेदार






प्रश्न 8.'स्पंदकारिका' या ग्रंथाचा कर्ता कोण ? (SET 2019)

अ) उत्पलाचार्य

ब) भट्ट कल्लूचार्य

क) मम्मट

ड) रुद्रट

  • ब) भट्ट कल्लूचार्य







प्रश्न 9. पुढीलपैकी कोणत्या समीक्षकाने रसप्रक्रियेत अनुकरणाला स्थान दिले ? (SET 2019)

अ) श्री शंकुक

ब) भट्ट लोल्लट

क) अभिनवगुप्त

ड) अप्पय्यदीक्षित

  • अ) श्री शंकुक







प्रश्न 10. वामनाने कोणती दोन प्रयोजने मांडली ? (SET 2019)

अ) यश व अर्थप्राप्ती

ब) धर्म व अर्थ

क) अशुभनिवारण व कान्तासम्मिततयोपदेश

ड) प्रीती व कीर्ती

  • ड) प्रीती व कीर्ती







प्रश्न 11. पुढीलपैकी कोणत्या समीक्षकाने भक्तीरसाचा पुरस्कार केला ? (SET 2019)

अ) रूपगोस्वामी

ब) जगन्नाथ

क) विश्वनाथ

ड) मम्मट

  • अ) रूपगोस्वामी







प्रश्न 12. करुण रसाचा अनुभव सुखदु:खमिश्रित असतो असे कोणाचे मत आहे ? (SET 2019)

अ) गुणचंद्र व रामचंद्र

ब) भरत

क) अभिनवगुप्त

ड) विश्वनाथ

  • अ) गुणचंद्र व रामचंद्र







प्रश्न 13. भाषेच्या द्विस्तरीयतेशी संबंधित घटक कोणते ? (SET 2016 P2)

अ) शब्द आणि वाक्य

ब) भाषण आणि लेखन

क) मूलभूत ध्वनी आणि सार्थ ध्वनिरचना

ड) भाषा आणि भाषण

  • क) मूलभूत ध्वनी आणि सार्थ ध्वनिरचना







प्रश्न 14. भाषिक वर्णन हि संकल्पना कोणी मांडली आहे ? (SET 2016 P2)

अ) सोस्यूर

ब) ब्लूमफील्ड

क) विटगेन स्टाइन

ड) जोन्स विल्यम

  • अ) सोस्यूर







प्रश्न 15. ब - भ या स्वनिमांच्या निश्चितीसाठी पुढील कोणती जोडी उपयोगी आहे ? (SET 2016 P2)

अ) भाजी - बीजी

ब) वळ - बळ

क) आबाळ - आभाळ

ड) बरा - भारा

  • क) आबाळ - आभाळ







प्रश्न 16. चौकटी कंस हि खूण काय दर्शविते ? (SET 2016 P2)

अ) स्वनांतरे

ब) पदिम

क) रुपिका

ड) स्वनिम

  • अ) स्वनांतरे







प्रश्न 17. तेलंगणमधील आरे मराठी बोलीचा अभ्यास कोणी केला आहे ? (SET 2016 P2)

अ) सु. बा. कुलकर्णी

ब) श्री. रं. कुलकर्णी

क) विजया चिटणीस

ड) ना. गो. कालेलकर

  • ब) श्री. रं. कुलकर्णी







प्रश्न 18. 'हळूहळू' हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे ?  (SET 2016 P2)

अ) तदभव

ब) अभ्यस्त

क) तत्सम

ड) आख्यात

  • ब) अभ्यस्त










पुढे>>>>>>            <<<<<<मागे

 

 

 

 

 


ugc net marathi | set exam marathi paper 2 previous year question papers | set exam marathi paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam marathi | set exam pattern | set exam syllabus | ugc net marathi pyq | set marathi pyq

 

 

 

📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 

Comments

Popular posts from this blog

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

  मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
```html
```