Skip to main content

SET/NET Marathi Paper 18

SET/NET Marathi Paper 2 18


प्रश्न 1. भाषिक वर्तन हि संकल्पना कोणी मांडली ? (SET 2018)

अ) स्कीनर

ब) चाॅम्स्की

क) ग्रिअर्सन 

ड) सोस्यूर 

  • ड) सोस्यूर 







प्रश्न 2. 'स्थानपोथी ' हा ग्रंथ कोणी लिहिला  ? (SET 2018)

अ) बाईदेव बास 

ब) महदंबा

क) म्हाइंभट 

ड) मुक्ताबाई 

  • अ) बाईदेव बास 







प्रश्न 3. 'जन्म गेला उष्टे खाता । लाज न ये तुमच्या चित्ता' हा आक्रोश कोणाचा ? (SET 2018)

अ) सेना न्हावी

ब) चोखामेळा

क) गोरा कुंभार 

ड) कर्ममेळा 

  • ब) चोखामेळा 







प्रश्न 4. मराठी आख्यानकाव्याचे उदगाते असे कोणास संबोधले जाते  ? (SET 2018)

अ) संत नामदेव 

ब) महदंबा 

क) संत एकनाथ 

ड) वरीलपैकी कोणतेही नाही 

  • क) संत एकनाथ 






प्रश्न 5. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना 'बालकवी' हि उपाधी कोणी दिली  ? (SET 2018)

अ) राम गणेश गडकरी 

ब) ना. वा. टिळक

क) का. र. कीर्तिकर

ड) कवी चंद्रशेखर






प्रश्न 6. 'विकारविलसित' हि साहित्यकृती कोणत्या नाटकाचा अनुवाद आहे ? (SET 2018)

अ) हॅम्लेट 

ब) मॅकबेथ 

क) ऍज यु लाईक इट 

ड) टेम्पेस्ट

  • अ) हॅम्लेट 







प्रश्न 7. क्रियापदाला संस्कृतमध्ये काय म्हणतात ? (SET 2017)

अ) आख्यात 

ब) विभक्ती 

क) कृदंत 

ड) धातू 

  • अ) आख्यात 





प्रश्न 8. वाग्मयीन महात्मता हि संकल्पना कोणी मांडली आहे ? (SET 2017)

अ) मे. पुं. रेगे 

ब) रा. भा. पाटणकर 

क) बा. सी. मर्ढेकर 

ड) प्रभाकर पाध्ये 

  • क) बा. सी. मर्ढेकर 







प्रश्न 9. मराठीमध्ये 'कथनमीमांसा' हा दीर्घ  लेख कोणी लिहिला आहे ? (SET 2017)

अ) म. सु. पाटील

ब) गंगाधर पाटील

क) मिलिंद मालशे

ड) वसंत पाटणकर

  • ब) गंगाधर पाटील







प्रश्न 10. कोणत्या वाङमय प्रकारातील ग्रंथाचे अनुवाद मराठीमध्ये  सर्वाधिक झालेले आहेत ? (SET 2017)

अ) कथा

ब) कादंबरी

क) कविता

ड) आत्मचरित्र

  • ब) कादंबरी 







प्रश्न 11. मराठीतील निवडक कादंबऱ्यांचा परामर्श घेणारा नरहर कुरुंदकरांचा ग्रंथ कोणता ? (SET 2017)

अ) रूपवेध

ब) भजन

क) धार आणि काठ

ड) शिवरात्र

  • क) धार आणि काठ







प्रश्न 12. 'माझी मराठी भाषा चोखडी । परब्रह्मे फळली मोठी' असा मराठी भाषेचा गौरव कोणी केला ? (SET 2017)

अ) ज्ञानेश्वर

ब) एकनाथ

क) तुकाराम

ड) रामदास

  • ब) एकनाथ







प्रश्न 13. 'टपाल' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आला आहे ? (SET 2016 P2)

अ) कन्नड

ब) फारसी

क) अरबी

ड) तमिळ

  • अ) कन्नड







प्रश्न 14. मराठी हि 'क्रिओलाइज्ड प्राकृत' आहे, असे कोणी म्हटले आहे ? (SET 2016 P2)

अ) ग्रिअर्सन

ब) साउथवर्थ 

क) यु. म. पठाण

ड) वि. का. राजवाडे

  • ब) साउथवार्थ







प्रश्न 15. चोंभा कवीचे 'उखाहरण' हे काव्य कोणत्या काव्यप्रकारात मोडते ? (SET 2016 P2)

अ) कथाकाव्य

ब) गीतकाव्य

क) गीतिकाव्य

ड) चंपूकाव्य

  • अ) कथाकाव्य







प्रश्न 16. 'देशीकार लेणे' हे कोणत्या ग्रंथास उद्देशून म्हटले जाते ? (SET 2016 P2)

अ) साती ग्रंथ

ब) ज्ञानेश्वरी

क) अमृतानुभव

ड) गाथा

  • ब) ज्ञानेश्वरी







प्रश्न 17. महिपतीबुवा ताहराबादकर यांनी कोणता साहित्य प्रकार सर्वाधिक योजला आहे ? (SET 2016 P2)

अ) अभंग

ब) स्वयंवर काव्ये

क) समश्लोकी टीका

ड) संत चरित्रे

  • ड) संत चरित्रे







प्रश्न 18. गद्य - पद्य मिश्रीत रचनेस काय म्हटले जाते ?  (SET 2016 P2)

अ) स्तोत्र

ब) आर्या

क) चंपूकाव्य

ड) आरती

  • क) चंपूकाव्य








पुढे>>>>>>            <<<<<<मागे

 

 

 

 

 


ugc net marathi | set exam marathi paper 2 previous year question papers | set exam marathi paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam marathi | set exam pattern | set exam syllabus | ugc net marathi pyq | set marathi pyq

 

 

 

📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 

Comments

Popular posts from this blog

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

  मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
```html
```