Skip to main content

SET/NET Marathi Paper 20

 

SET/NET Marathi Paper 20


प्रश्न 1. 'या देशाचे मूळ रहिवासी हे क्षत्रिय आहेत' असे आपल्या लिखाणातून वारंवार मांडणारे लेखक कोण ? (SET 2021)

अ) रामचंद्रपंत अमात्य

ब) महात्मा फुले

क) कृष्णाजी अनंत सभासद

ड) प्रभाकर

  • ब) महात्मा फुले








प्रश्न 2. 'प्रवासवर्णना'चे महत्वाचे वैशिष्ट्य कोणते आहे ? (SET 2021)

अ) तपशीलवार स्थलवर्णन

ब) लेखकाचे स्थलसंबद्ध अनुभव

क) नाट्यमय प्रसंग

ड) लालित्यपूर्ण शैली

  • ब) लेखकाचे स्थलसंबद्ध अनुभव 








प्रश्न 3. मराठी भाषेतील पहिला गद्य चरित्रकार असा कोणाचा उल्लेख केला जातो ? (SET 2021)

अ) एकनाथ

ब) भास्करभट बोरीकर

क) म्हाइंभट

ड) संत नामदेव

  • क) म्हाइंभट








प्रश्न 4. गोष्ट (स्टोरी) आणि कथानक (प्लॉट) यांमधील रूपभेद कोणी स्पष्ट केला आहे ? (SET 2021)

अ) इ. एम. फॉर्स्टर

ब) ॲरिस्टॉटल

क) मिखाइल बाख्तिन

ड) झ्याक डेरिडा

  • अ) इ. एम. फॉर्स्टर






प्रश्न 5. 'पर्सनल एसे' हि संज्ञा 'लघुनिबंधास' कोणी योजली आहे ? (SET 2021)

अ) ऑस्टिन वॉरेन

ब) रेने देकार्त

क) आल्फ्रेड शुत्झ

ड) चार्लस् लॅम्ब

  • ड) चार्लस् लॅम्ब






प्रश्न 6. 'गर्भनाटक' या नाट्यांतर्गत क्लुप्तीचा वापर पुढीलपैकी कोणत्या नाटकात केला आहे ? (SET 2021)

अ) अवघ्य

ब) आत्मकथा

क) शांतता ! कोर्ट चालू आहे

ड) बेगम बर्वे

  • क) शांतता ! कोर्ट चालू आहे 







प्रश्न 7. भरतमुनींच्या 'नाट्यशास्त्रा'त 'नाटका'शी संबंधित किती रूपकप्रकार सांगितले आहेत ? (SET 2021)

अ) दहा

ब) आठ

क) पाच

ड) बारा

  • अ) दहा






प्रश्न 8. 'कथे'तील ना. सी. फडकेप्रणीत तंत्रवादाला नकार देणारे कथाकार कोण होते ? (SET 2021)

अ) वि. वि. बोकील

ब) गो. ना. दातार

क) य. गो. जोशी 

ड) वि. सी. गुर्जर

  • क) य. गो. जोशी







प्रश्न 9. "सख्या पंढरीच्या नाथा । मज कृपा करी आता ।

ऐसे करी अखंडीत । शुद्ध नेम शुद्ध व्रत ।"

- या अभंगाचा कर्ता कोण ? (SET 2019)

अ) संत तुकाराम

ब) संत एकनाथ

क) महदंबा

ड) संत जनाबाई

  • ड) संत जनाबाई








प्रश्न 10. 'पथनाट्या'च्या सादरीकरणाचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते आहे ? (SET 2019)

अ) संदेशप्रवणता

ब) अभिनयक्षमता

क) सांगीतिकता

ड) लवचिकता

  • अ) संदेशप्रवणता







प्रश्न 11. लेखकाच्या व्यक्तिमत्वाचे कोणते वैशिष्ट्य 'रोजनिशी'तुन प्रकर्षाने प्रकटते ? (SET 2019)

अ) व्यासंग

ब) बहिर्मुखता

क) चिंतनशीलता

ड) समाजाभिमुखता

  • क) चिंतनशिलता 







प्रश्न 12. 'लिरिक इज मेटॅफर एक्स्टेंडेड' हा शब्दप्रयोग भावकवितेच्या संदर्भात कोणी योजला आहे ? (SET 2019)

अ) हर्बर्ट रीड

ब) क्लाइव्ह बेल

क) ॲरिस्टॉटल

ड) सी. डी. लेविस

  • अ) हर्बर्ट रीड








प्रश्न 13. 'नाट्यं भिन्नरुचैर्जनस्य बहुधाप्येकं समाराधनम्' हे लक्षण कोणी सांगितले आहे ? (SET 2019)

अ) भरतमुनी

ब) मम्मट

क) भवभूती

ड) कालिदास

  • ड) कालिदास







प्रश्न 14. 'नटसम्राट' पाहताना मन भरून आले व डोळे पाणावले' हे विधान कोणत्या समीक्षा पद्धतीचे निदर्शक आहे ? (SET 2019)

अ) रुपवादी

ब) मानसशास्त्रीय

क) आस्वादक

ड) चरित्रात्मक

  • क) आस्वादक







प्रश्न 15. 'बचेंगे तो और बी लढेंगे' हा प्रसंग कोणत्या बखरीमधील आहे  ? (SET 2019)

अ) भाऊसाहेबांची बखर

ब) महिकावतीची बखर

क) शिंदेशाही बखर

ड) राक्षसतागडीची

  • अ) भाऊसाहेबांची बखर







प्रश्न 16. 'मी उद्ध्वस्त पहाटेचा शुक्रतारा' हा कवितासंग्रह कोणाचा आहे ?  (SET 2021)

अ) प्रभू राजगडकर

ब) वाल्मिक शेडमाके

क) रा. चिं. जंगले

ड) गीत  घोष

  • ब) वाल्मिक शेडमाके







प्रश्न 17. पुढीलपैकी कोणते अनियतकालिक होते ?  (SET 2021)

अ) आजचा सुधारक

ब) साहित्य

क) विविधा

ड) अमृत

  • क) विविधा







प्रश्न 18. वाङमयाकडे पाहण्याचे नवे दृष्टिकोन, नव्या अर्थान्वयाच्या पद्धती सतत पुढे येत असल्या; तरी  वाड्मयेतिहासावर त्याचा परिणाम होण्याचे कारण नसते :    (SET 2019)

अ) संपूर्ण विधान बरोबर

ब) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक

क) पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर

ड) संपूर्ण विधान चुकीचे

  • ब) पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक







प्रश्न 19. सर्व इतिहास हा समकालीन इतिहासच असतो, ही भूमिका कोणाची ?  (SET 2019)

अ) हेगेल

ब) कांट

क) क्रोचे

ड) इ. एच. कार

  • क) क्रोचे







प्रश्न 20. साहित्यकृतीला भूतकाळच नसतो. ती वर्तमानकाळात नांदणारी एक सार्वकालिक घटना असते. म्हणून अशाप्रकारच्या भूतकाळात जमा न होणाऱ्या अनन्य साधारण, स्वायत्त वस्तूंचा इतिहास लिहिता येत नाही, अशी विचारसरणी कोणी मांडली ? (SET 2019)

अ) डब्ल्यू. एच. केर

ब) रोमान इनगार्देन

क) वॉल्टर बेंजमिन

ड) डब्ल्यू. बी. येट्स

  • अ) डब्ल्यू. एच. केर








पुढे>>>>>>            <<<<<<मागे

 

 

 

 

 


ugc net marathi | set exam marathi paper 2 previous year question papers | set exam marathi paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam marathi | set exam pattern | set exam syllabus | ugc net marathi pyq | set marathi pyq

 

 

 

📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 

Comments

Popular posts from this blog

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

  मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
```html
```