Skip to main content

SET/NET History 13

  

SET/NET History 13

Share करायला विसरू नका.......................




प्रश्न 1. खालीलपैकी कोणत्या दिल्ली राज्यकर्त्याला नाण्यांचा योग्य प्रमाणीकरण बाबत प्रतिष्ठा मिळाली ? (SET 2017 P3)

अ) कुतुबुद्दीन ऐबक

ब) अल्तमश

क) अलाउद्दीन खिलजी

ड) मुहम्मद - बिन - तुघलक

  • ब) अल्तमश






  • प्रश्न 2. खालीलपैकी कोणत्या युरोपीयन प्रवाश्याने मध्ययुगीन काळात 'स्टौरीया दो मोगोर' या शीर्षकाने आपले प्रवासवर्णन लिहिले आहे ?  (SET 2017 P3)

    अ) निकोलो मनुची

    ब) स्ट्रेनशाम मास्टर

    क) एडवर्ड टेरी

    ड) जॉन ओविंग्टन

  • अ) निकोलो मनुची







  • प्रश्न 3. 'तारीख - ए - फिरोझशाही' चा लेखक कोण ?  (SET 2017 P3)

    अ) झिया बरनी

    ब) दाराशिकोह

    क) जहांगीर

    ड) फिरोज तुघलक

  • अ) झिया बरनी







  • प्रश्न 4. खालील राज्यकर्त्यापैकी कोणी कुतुबमिनारचे बांधकाम पूर्णत्वाला नेले ?  (SET 2017 P3)

    अ) कुतुबुद्दीन ऐबक

    ब) रझिया

    क) अल्तमश

    ड) बल्बन

  • क) अल्तमश






  • प्रश्न 5. प्रासादाच्या संकुलात बागांची संकल्पना खालीलपैकी कोणी आणली ? (SET 2017 P3)

    अ) तुघलक

    ब) इलबारी

    क) खलजी

    ड) लोदी

  • ड) लोदी






  • प्रश्न 6. बाबरचे मूळ गाव मध्य आशियातील _________ शी संबंधित आहे.  (SET 2017 P3)

    अ) ट्रान्सऑक्सीआना खोरे 

    ब) फरघाणा खोरे 

    क) बल्कश खोरे

    ड) जॅक्ससार्ट्स खोरे

  • ब) फरघाणा खोरे







  • प्रश्न 7. हल्दीघाटीच्या लढाईत राणा प्रतापला या मुघल सेनानीने पराभूत केले :   (SET 2017 P3)

    अ) अब्दूर रहीम खान - ई - खानम

    ब) राजा मानसिंग

    क) राजा भगवानदास

    ड) बैराम खान

  • ब) राजा मानसिंग






  • प्रश्न 8. 'हुमायूननामा' कोणी लिहिले ?  (SET 2017 P3)

    अ) रोशन आरा

    ब) गुलबदन बेगम

    क) नूरजहाँ

    ड) सुलतान रझिया

  • ब) गुलबदन बेगम







  • प्रश्न 9. अकबराच्या दरबारी रुजू होण्यापूर्वी तानसेन कोणत्या राजाच्या सेवेत होता ?  (SET 2017 P3)

    अ) जोधपूरचा राजा

    ब) जयपूरचा राजा

    क) राजा रामचंद्र बागल

    ड) गोंडवानची राणी

  • क) राजा रामचंद्र बागल






  • प्रश्न 10. संत कबीर हे ________ यांचे शिष्य होते.  (SET 2017 P3)

    अ) रामानंद

    ब) माधवाचार्य

    क) सूरदास

    ड) गुरुनानक

  • अ) रामानंद






  • प्रश्न 11. विशिष्टाद्वैत तत्वज्ञानाचे प्रणेते कोणाला दिले जाते ?  (SET 2018 P3)

    अ) आदी शंकराचार्य

    ब) रामानुज

    क) निंबार्क

    ड) वल्लभाचार्य

  • ब) रामानुज







  • प्रश्न 12. उत्तरभारतातील प्रारंभिक मध्ययुगीन कालखंडातील त्रिपक्षीय संघर्ष __________, __________ आणि ____________ ह्या राजवंशांशी संबंधित होता.  (SET 2018 P3)

    अ) प्रतिहार,राष्ट्रकूट आणि पाल

    ब) प्रतिहार, पाल आणि पुष्यभूती

    क) प्रतिहार, राष्ट्रकूट आणि पुष्यभूती

    ड) राष्ट्रकूट, बादामी चालुक्य आणि कलचूरी

  • अ) प्रतिहार, राष्ट्रकूट आणि पाल







  • प्रश्न 13. खालीलपैकी कोणत्या फ्रेंच प्रवाश्याने मध्ययुगीन भारताला भेट दिली नव्हती :   (SET 2018 P3)

    अ) जीन दि थीवनॉट

    ब) फ्रॅन्कोय बर्नियर

    क) बेर्थेलेमी कॅरे

    ड) फ्रांसिस्को पल्सार्ट

  • ड) फ्रांसिस्को पल्सार्ट






  • प्रश्न 14. गोल घुमट कोणी बांधला ?  (SET 2018 P3)

    अ) युसूफ आदिलशहा

    ब) मुहम्मद आदिलशहा

    क) कुली कुतुबशहा

    ड) अहमदशहा

  • ब) मुहम्मद आदिलशहा






  • प्रश्न 15. खालीलपैकी कोणते वाद्य तुर्कांनी भारतात आणले ? (SET 2018 P3)

    अ) रबाब आणि सारंगी

    ब) सितार आणि बासरी

    क) वीणा आणि तबला

    ड) तानपुरा आणि मृदंग

  • अ) रबाब आणि सारंगी





  • प्रश्न 16. दिल्लीच्या सल्तनत कालखंडात पुढीलपैकी कोणत्या सुल्तानाने कालवे खोदण्याचे कार्य केले ? (SET 2018 P3)

    अ) अल्तमश

    ब) अलाउद्दीन खिलजी

    क) घियासुद्दीन तुघलक

    ड) फिरोज तुघलक

  • ड) फिरोज तुघलक





  • प्रश्न 17. सुप्रसिद्ध 'नवरसनामा' हा ________ नि लिहिला. (SET 2018 P3)

    अ) पहिला इब्राहिम

    ब) सुल्तान अली

    क) इब्राहिम दुसरा

    ड) युसूफ अली

  • क) इब्राहिम दुसरा





  • प्रश्न 18. 1206 मध्ये मुहम्मद घोरीच्या मृत्यूसमयी उच्छ विभागाचा प्रमुख कोण होता ? (SET 2018 P3)

    अ) ताजुद्दीन यालडूझ

    ब) नासिरुद्दीन कुबाचा

    क) कुतुबुद्दीन ऐबक

    ड)जियाउद्दीन शम्सी

  • ब) नासिरुद्दीन कुबाचा





  • प्रश्न 19. खालीलपैकी कोणते शहर फिरोजशाह तुघलक यांनी बसविले नाही ?  (SET 2018 P3)

    अ) हिस्सर

    ब) फिरोजाबाद (दिल्ली)

    क) जौनपूर

    ड) मेरठ (मीरत)

  • ड) मेरठ (मीरत)





  • प्रश्न 20. 'बलवंतनामा' या रचनेचा कर्ता कोण ?  (SET 2018 P3)

    अ) मनसा राम

    ब) फकीर खैरउद्दीन

    क) फझल अली

    ड) फिरोजशाह तुघलक

  • ब) फकीर खैरउद्दीन








  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे

     

     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 



    ugc net History | set exam history previous year papers | set exam history paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam history | set exam pattern | mh set | set exam syllabus | SET/NET history Paper 2 | महाराष्ट्र सेट नेट मागील वर्षाचे पेपर । set exam for assistant professor | ugc net history notes | set exam result | history set exam syllabus

    Comments

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```