Skip to main content

SET/NET History 17

SET/NET History 17

Share करायला विसरू नका.......................




प्रश्न 1. तारा हे कोणाचे रूप आहे ?  (SET 2016 P2)

अ) शिव

ब) इंद्र

क) कृष्ण

ड) बोधीसत्व

  • ड) बोधीसत्व






  • प्रश्न 2. सत्ता प्रस्थापनेनंतर बल्बनने घेतलेला किताब :  (SET 2016 P2)

    अ) दीन - ए - इलाही

    ब) जिल्हे - ईलाही

    क) कैसर - इ - हिंद 

    ड) जफर

  • ब) जिल्हे - ईलाही







  • प्रश्न 3. 'अमुक्तमाल्यदा' चा लेखक :    (SET 2016 P2)

    अ) राजराजा प्रथम

    ब) कृष्णदेवराय

    क) तिरुमलराय

    ड) अल्लासनी पेददना  

  • ब) कृष्णदेवराय







  • प्रश्न 4. सुलतान स्वतःला दुसरा अलेक्झांडर म्हणून घेत होता :    (SET 2016 P2)

    अ) अलाउद्दीन खिलजी

    ब) बहलोल लोदी

    क) सिकंदर लोदी

    ड) बलबन

  • अ) अलाउद्दीन खिलजी






  • प्रश्न 5. वतनी जहागीदारच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी येणारा नवा शासक हा ___________ राहात होता.  (SET 2016 P2)

    अ) मुघल बादशहाने नेमणूक केलेला

    ब) आधीच्या राजाने मृत्यूपूर्वी नेमणूक केलेला

    क) आधीच्या राजाने नेमणूक केलेला आणि मुघल बादशहाने कायम केलेला

    ड) वतन जागीरीतून मंत्र्यांनी निवडलेला

  • अ) मुघल बादशहाने नेमणूक केलेला






  • प्रश्न 6. दाराशिकोह हा कुणाचा जेष्ठ पुत्र होता ? (SET 2016 P2)

    अ) अकबर

    ब) जहांगीर

    क) शहाजहान

    ड) औरंगजेब

  • क) शहाजहान







  • प्रश्न 7. 'पुष्टिमार्गा' चा सिद्धांत कोणी मांडला ?   (SET 2016 P2)

    अ) वल्लभाचार्य

    ब) शंकराचार्य

    क) रामानुजाचार्य

    ड) राजसिंह

  • अ) वल्लभाचार्य






  • प्रश्न 8. खानगाह काय होते ?  (SET 2016 P2)

    अ) सुफी साधूंचे घर

    ब) अकबराचा दरबार

    क) मोईनुद्दीन चिश्तीचे जन्म ठिकाण

    ड) अमिर खुसरूची कृती

  • अ) सुफी साधूंचे घर







  • प्रश्न 9. चोलांच्या काळातील गाव प्रशासनाचा अभ्यास करण्यासाठी मुख्य साधन म्हणजे :   (SET 2016 P2)

    अ) उत्तरमेरू शिलालेख

    ब) जटवाई शिलालेख

    क) हळमीदी शिलालेख

    ड) कावेरीपट्टम शिलालेख

  • अ) उत्तरमेरू शिलालेख






  • प्रश्न 10. खंबायतच्या आखाताच्या मुखावर खंबायत हे बंदर होत. या आखाताच्या प्रवेशद्वारावर कोणते बंदर होते ?  (SET 2016 P2)

    अ) सुरत

    ब) गोघा

    क) दमण

    ड) दीव

  • ब) गोघा






  • प्रश्न 11. भारतातील अस्पृश्यतेच्या उदयाचे स्पष्टीकरण करण्यासाठी समाजखंडीत लोक (ब्रोकन मेन) सिद्धांत कोणी मांडला ?  (SET 2016 P3)

    अ) जी. एस. घुर्ये

    ब) ड्युमो

    क) एम. एन. श्रीनिवासन

    ड) डॉ. बी. आर. आंबेडकर

  • ड) डॉ. बी. आर. आंबेडकर







  • प्रश्न 12. डॉ. आंबेडकरांच्या मताप्रमाणे मनुसंहीता कोणी लिहिली ?  (SET 2016 P3)

    अ) वैवस्वत मनू

    ब) व्यास

    क) वाल्मिकी

    ड) सुमती भार्गव

  • ड) सुमती भार्गव







  • प्रश्न 13. खालीलपैकी कोणत्या राष्ट्रकूट राजाने जैन धर्माला आश्रय दिला ? (SET 2016 P3)

    अ) दंतिदुर्ग

    ब) कृष्ण दुसरा

    क) अमोघवर्ष

    ड) कृष्ण पहिला

  • क) अमोघवर्ष






  • प्रश्न 14. खालीलपैकी कोणत्या इतिहासकाराने गुप्त काळाला भारताचा सुवर्णकाळ म्हणून चितारले ?  (SET 2016 P3)

    अ) रोमीला थापर

    ब) डी. एन. झा

    क) आर. सी. मजुमदार

    ड) आर. एस. शर्मा

  • क) आर. सी. मजुमदार






  • प्रश्न 15. खालीलपैकी कोणते भारतीय सरंजामशाहीचे वैशिष्ट्य नाही ? (SET 2016 P3)

    अ) स्वामी - भूदास संबंध

    ब) आर्थिकेतर बळजोरीचा अवलंब

    क) अग्रहार व ब्रह्मदेय अशी दानपत्रे

    ड) व्यापाराचे स्थानिकीकरण

  • अ) स्वामी - भूदास संबंध





  • प्रश्न 16. अलवार संताची प्रिय देवता कोणती ?  (SET 2016 P3)

    अ) शिव

    ब) शक्ती

    क) विष्णू

    ड) राम

  • क) विष्णू





  • प्रश्न 17. दिल्ली सल्तनतकाळात लष्करी विभागाच्या प्रमुखाला काय म्हटले जाई ?   (SET 2016 P3)

    अ) अर्ज - इ - मुमालीक

    ब) सदर - उस - सदर

    क) बरीद - इ - मुमालीक

    ड) अमीर मुन्शी

  • अ) अर्ज - इ मुमालीक





  • प्रश्न 18. 'विष्टी' म्हणजे काय ? (SET 2016 P3)

    अ) राजाचा वाटा

    ब) एक नाणे

    क) जमिनीच्या क्षेत्राचे एकक

    ड) वेठबिगारी

  • ड) वेठबिगारी





  • प्रश्न 19. कोणत्या मुघल सम्राटाने मनसबदारी पद्धतीमध्ये 'दुअस्पा - सिहस्पा' प्रणाली लागू केली ?  (SET 2016 P3)

    अ) अकबर

    ब) जहांगीर

    क) शहाजहान

    ड) औरंगजेब

  • ब) जहांगीर





  • प्रश्न 20. औरंगजेबोत्तर काळात जाट, सतनामी, बुंदेला आणि शीख यांनी सर्वदूर केलेल्या बंडासाठी कोणता घटक मुख्यतः जबाबदार होता ?  (SET 2016 P3)

    अ) औरंगजेबाचे प्रतिगामी धोरण

    ब) जनतेमधील असंतोष

    क) मुघल साम्राज्यामधील शेतीव्यवस्थेचे अरिष्ट

    ड) वारश्याचे युद्ध आणि त्यामुळे निर्माण झालेले राजकीय अरिष्ट

  • क) मुघल साम्राज्यामधील शेतीव्यवस्थेचे अरिष्ट








  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे

     

     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 



    ugc net History | set exam history previous year papers | set exam history paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam history | set exam pattern | mh set | set exam syllabus | SET/NET history Paper 2 | महाराष्ट्र सेट नेट मागील वर्षाचे पेपर । set exam for assistant professor | ugc net history notes | set exam result | history set exam syllabus

    Comments

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```