Skip to main content

SET/NET History 18 PYQ

SET/NET History 18

Share करायला विसरू नका.......................




प्रश्न 1. सातवाहन प्रशासनात उपरक्षित नावाचा अधिकारी कोणत्या विभागाची जबाबदारी सांभाळत होता ?  (SET 2019)

अ) हेरखाते

ब) चलन परिसंचरण व्यवस्था

क) शैलगृहे (गुहा) तयार करणे

ड) वित्तलेखा विभाग

  • क) शैलगृहे (गुहा) तयार करणे






  • प्रश्न 2. दामरस ही संज्ञा कशासाठी वापरल्या जात होती ?  (SET 2019)

    अ) पूर्वमध्ययुगीन काश्मीरमधील सरंजामी वर्ग

    ब) पूर्वमध्ययुगीन काश्मीरमधील टांकसाळ

    क) पूर्वमध्ययुगीन काश्मीरमधील व्यापारी वर्ग

    ड) पूर्वमध्ययुगीन काश्मीरमधील भिकारी वर्ग

  • अ) पूर्वमध्ययुगीन काश्मीरमधील सरंजामी वर्ग







  • प्रश्न 3. वाकाटक राजवटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली ?  (SET 2019)

    अ) विंध्यशक्ती

    ब) रुद्रसेन पहिला

    क) प्रवरसेन पहिला

    ड) पृथ्वीसेन पहिला

  • अ) विंध्यशक्ती







  • प्रश्न 4. कोणत्या राष्ट्रकूट राजाने मान्यखेड येथे आपली राजधानी स्थापन केली ?  (SET 2019)

    अ) दंतिदुर्ग

    ब) अमोघवर्ष पहिला

    क) कृष्ण पहिला

    ड) गोविंद दुसरा

  • ब) अमोघवर्ष पहिला






  • प्रश्न 5. खालीलपैकी कोणते मंदिर चोल मंदिर स्थापत्याचे उदाहरण नाही ?  (SET 2019)

    अ) ब्रह्मपुरीश्वर मंदिर, पुल्लमंगई

    ब) कैलासनाथ मंदिर, तिरूपट्टूर

    क) नागेश्वरस्वामी मंदिर, कुंभकोणम

    ड) ऐरावतेश्वर मंदिर, दारासुरम

  • ब) कैलासनाथ मंदिर, तिरुपट्टूर






  • प्रश्न 6. खालीलपैकी कोणती मंदिर स्थापत्यशैली परमारांच्या राजवटीत बहरली ? (SET 2019)

    अ) द्राविड

    ब) वेसर

    क) हेमाडपंती

    ड) भूमीज

  • ड) भूमीज







  • प्रश्न 7. वारांगल किल्ला हा दोन भिंतीनी सुरक्षित केलेला होता. बाहेरची भिंत ________ ने आणि आतील भिंत ________ ची दोन्ही.   (SET 2019)

    अ) माती व ग्रेनाईट (कडप्पा)

    ब) वीट आणि दगड

    क) माती आणि लाकूड

    ड) काळा दगड आणि कडप्पा बेसाल्ट

  • अ) माती व ग्रेनाईट (कडप्पा)






  • प्रश्न 8. देवगिरीच्या यादवांनी काढलेल्या सुवर्ण नाणी __________ या नावाने ओळखली जातात ?  (SET 2019)

    अ) पद्मटंक

    ब) दिनार

    क) कार्षापण

    ड) गधेया

  • अ) पद्मटंक







  • प्रश्न 9. मुहम्मद घोरीची पहिली मोहीम _________ विरुद्ध होती.  (SET 2019)

    अ) मुलतान

    ब) सिंध

    क) पंजाब

    ड) गुजरात

  • अ) मुलतान






  • प्रश्न 10. आमिर खुसरोच्या कोणत्या साधनात आपल्याला __________ वेढा घालण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आवजारांचे वर्णन प्राप्त होते ? (SET 2019)

    अ) नुह सिफीर

    ब) खजाइन उल फुतुह

    क) तुघलक नामा

    ड) तारीखे अलाई

  • अ) नुह सिफीर






  • प्रश्न 11. खालीलपैकी कोणते मंदिर बादामी चालुक्य मंदिर स्थापत्याचे उदाहरण नाही ?  (SET 2021)

    अ) संगमेश्वर मंदिर, महाकूट

    ब) स्वर्ग ब्रह्मा मंदिर, आलमपूर

    क) लाडखान मंदिर, ऐहोळे

    ड) महादेव मंदिर, इट्टगी

  • ड) महादेव मंदिर, इट्टगी







  • प्रश्न 12. पूर्वमध्ययुगीन बंगाल प्रदेशात मत्स्यन्याय म्हणजे ___________ .  (SET 2021)

    अ) मासेमारी करणाऱ्या समुदायाचे न्यायालय

    ब) गॊधळाची परिस्थिती

    क) न्यायाधीश

    ड) मासेमारीसाठी तलावांवरून झालेले तंटे

  • ब) गोंधळाची परिस्थिती







  • प्रश्न 13. प्रसिद्ध जैन विद्वान आणि आदिपुराणचे लेखक जिनसेन __________ च्या दरबारात होते ।  (SET 2021)

    अ) पाल राजा देवपाल

    ब) राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष I 

    क) प्रतिहार राजा मिहीरभोज

    ड) सोलंकी राजा कुमारपाला

  • ब) राष्ट्रकूट राजा अमोघवर्ष I






  • प्रश्न 14. नियंत्रणाच्या दृष्टीने चोळ शासकांनी राज्यांची वेगवेगळ्या प्रदेशात विभागात विभाजन केले होते. यांत 'कोट्टम' म्हणजे _________ .  (SET (SET 2021)

    अ) नागरी परिसर

    ब) ग्रामीण परिसर

    क) डोंगराळ परिसर

    ड) माळरान व कृषी परिसर

  • ड) माळरान व कृषी परिसर






  • प्रश्न 15. नालाईरा - दिव्यप्रबंधम हे खालीलपैकी कोणत्या धर्मपरंपरेशी जोडले गेले आहे ? (SET 2021)

    अ) तांत्रिक बौद्ध धम्म

    ब) तांत्रिक जैन धर्म

    क) शैवपंथ

    ड) वैष्णवपंथ

  • ड) वैष्णवपंथ





  • प्रश्न 16. गदयाना काय होता ?  (SET 2021)

    अ) तांब्यांचे नाणे

    ब) सोन्यांचे नाणे

    क) कवडीसाठी दुसरा शब्द

    ड) चांदीचे नाणे

  • ब) सोन्यांचे नाणे





  • प्रश्न 17. तमिळ शिलालेखात नेहमी येणाऱ्या निरांबम् या शब्दाने कशाचा निर्देश होतो ?   (SET 2021)

    अ) केरळ मध्ये

    ब) तामिळनाडू मध्ये

    क) कोरोमंडल मध्ये

    ड) आंध्रप्रदेश मध्ये

  • अ) केरळ मध्ये





  • प्रश्न 18. हरबन्स मुखिया यांच्या मते लोकव्यवहारातही फारसी भाषा भारतीयांच्या ओळखीची असण्याचं कारणे म्हणजे _________ चे लिखाण आणि भाषणे ? (SET 2021)

    अ) नसिरुद्दीन चिराग

    ब) मोइन अल - दिन चिश्ती

    क) गेसूदराझ

    ड) बाबा फरीद

  • ब) मोइन अल - दिन चिश्ती





  • प्रश्न 19. सिजदा आणि पाइबोसची निधी कोणी सुरु केली ?  (SET 2021)

    अ) इल्तुतमिश

    ब) बलबन

    क) अलाउद्दीन खिलजी

    ड) मुहम्मद बिन तुघलक

  • ब) बलबन





  • प्रश्न 20. दख्खनमध्ये सर्वात आधीचे तुर्की पद्धतीतले हमाम कुठे आहे ?  (SET 2021)

    अ) गोलकोंडा, हैद्राबाद जवळ

    ब) फिरोजाबाद, गुलबर्गा जवळ

    क) विजापूर, गोलघुमट जवळ

    ड) खुलदाबाद, औरंगाबाद जवळ

  • ब) फिरोजाबाद, गुलबर्गा जवळ








  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे

     

     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 



    ugc net History | set exam history previous year papers | set exam history paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam history | set exam pattern | mh set | set exam syllabus | SET/NET history Paper 2 | महाराष्ट्र सेट नेट मागील वर्षाचे पेपर । set exam for assistant professor | ugc net history notes | set exam result | history set exam syllabus

    Comments

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```