Skip to main content

SET/NET History 19

SET/NET History 19

Share करायला विसरू नका.......................




प्रश्न 1. 'खराज' म्हणजे काय ?  (SET 2016 P2)

अ) खंडणी

ब) लूट

क) जमिनीवरील कर

ड) भेट

  • क) जमिनीवरील कर






  • प्रश्न 2. मध्ययुगीन काळात खालीलपैकी कोणता प्रदेश उत्कृष्ट नीळ उत्पादन करण्यास विरोध करत असे ?  (SET 2016 P2)

    अ) बायना

    ब) पाटना

    क) मसुळीपाटम

    ड) कॅम्बे / खंबायत

  • अ) बायना







  • प्रश्न 3. 'द ॲग्रेरियन सिस्टीम ऑफ मुघल इंडिया' 1556 - 1707 या ग्रंथाचे लेखक _______ आहेत.  (SET 2016 P2)

    अ) इरफान हबीब

    ब) सतीश चंद्र

    क) के. ए. निजामी

    ड) रुबी लाल

  • अ) इरफान हबीब







  • प्रश्न 4. हैदरअलीचे ब्रिटिशांसोबतचे पहिले युद्ध केव्हा सुरु झाले व केव्हा संपले ?  (SET 2016 P2)

    अ) ऑगस्ट 1767 व संपले 1769

    ब) ऑगस्ट 1760 व संपले 1763

    क) ऑगस्ट 1764 व संपले 1766

    ड) मार्च 1765 व संपले 1766

  • अ) ऑगस्ट 1767 व संपले 1769






  • प्रश्न 5. बॉम्बे टेक्सटाईल कामगार संघटना कोणी स्थापन केली ?  (SET 2016 P2)

    अ) लोखंडे

    ब) एन. एम. जोशी

    क) डांगे

    ड) एस. के. पाटील

  • ब) एन. एम. जोशी






  • प्रश्न 6. ब्रिटिश इंडिया असोसिएशन ह्या वर्षी स्थापन झाले :   (SET 2016 P2)

    अ) 1851

    ब) 1852

    क) 1853

    ड) 1868

  • अ) 1851







  • प्रश्न 7. 1875 ला न्यूयॉर्क येथे थिओसोफ़िकल सोसायटीची स्थापना केली :     (SET 2016 P2)

    अ) ॲनी बेझंट

    ब) भगिनी निवेदीता

    क) कॉर्नेलिया सोराबजी

    ड) मॅडम ब्लाव्हाटस्की आणि कर्नल ऑलकॉट

  • ड) मॅडम ब्लाव्हाटस्की आणि कर्नल ऑलकॉट





  • प्रश्न 8. जामिया मिलीया इस्लामीया विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन झाले ? (SET 2016 P2)

    अ) इ. स. 1906

    ब) इ. स. 1909

    क) इ. स. 1919

    ड) इ. स. 1920

  • ड) इ. स. 1920







  • प्रश्न 9.  'मूकनायक' हे वर्तमानपत्र या वर्षी सुरु झाले :  (SET 2016 P2)

    अ) 1920

    ब) 1924

    क) 1927

    ड) 1936

  • अ) 1920






  • प्रश्न 10. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना या वर्षी केली :     (SET 2016 P2)

    अ) 1924

    ब) 1936

    क) 1942

    ड) 1956

  • ब) 1936






  • प्रश्न 11. भारतीय परिस्थीतीशी सर्वाधिक जुळवून घेणारा सुफी पंथ कोणता ?  (SET 2016 P3)

    अ) नक्शबंदी

    ब) कादरी

    क) सुहरावर्दी

    ड) चिश्ती

  • ड) चिश्ती







  • प्रश्न 12. विजयनगर साम्राज्यामध्ये 'आमरामचा' अर्थ काय होत होता ? (SET 2016 P3)

    अ) लागवडीचा मक्ता देणारी पद्धत

    ब) लष्करी प्रमुखाना दिला गेलेला मुलूख

    क) ब्राह्मणांना दिलेली जमीन

    ड) राजा नंतर मुख्य न्यायाधीश

  • ब) लष्करी प्रमुखाना दिला गेलेला मुलूख







  • प्रश्न 13. मुघलांच्या अंतर्गत प्रशासन पद्धतीने साम्राज्याच्या विघटनामध्ये कोणत्या प्रकारचे योगदान दिले ?  (SET 2016 P3)

    अ) निझामाने प्रशासकीय पतनाच्या प्रक्रियेची गती वाढवली

    ब) अधिक केंद्रवर्ती स्वरूप असल्यामुळे दुबळ्या राज्यकर्त्यांना त्याचे व्यवस्थापन जमले नाही 

    क) राजपूत राजे पुनः शक्तिशाली बनले

    ड) विभाग आणि प्रदेशांमध्ये कोणताही समन्वय नव्हता

  • ब) अधिक केंद्रवर्ती स्वरूप असल्यामुळे दुबळ्या राज्यकर्त्यांना त्याचे व्यवस्थापन जमले नाही






  • प्रश्न 14. 'इजराह' म्हणजे काय ?  (SET 2016 P3)

    अ) जास्तीची बोली लावणाराला सारावसुलीचा विशेषाधिकार देणे

    ब) मंदिराच्या जमिनीपासून शेतसारा वसूल करणे

    क) शेतलागवडीच्या प्रणालीप्रमाणे जमिनीचे वर्गीकरण करणे

    ड) वरील सर्व

  • अ) जास्तीची बोली लावणाराला सारावसुलीचा विशेषाधिकार देणे






  • प्रश्न 15. खालीलपैकी कोणी स्थापत्य, शेती, शिंपीकाम आणि विणकाम या अत्यावश्यक कला असल्याची धारणा बाळगली होती ? (SET 2016 P3)

    अ) इब्न - खल्दून

    ब) इब्न - उल - अरबी

    क) इब्न - सेना

    ड) अल - जब्र

  • अ) इब्न - खल्दून





  • प्रश्न 16. मुघल साम्राज्याचे प्रवासवर्णन कोणी लिहिले ?  (SET 2016 P3)

    अ) फ्रान्कोईस बर्नियर

    ब) निकोलाय मनुची

    क) ॲबे कॅरे

    ड) फ्रान्सिस्को पल्सार्ट

  • अ) फ्रान्कोईस बर्नियर





  • प्रश्न 17. 'जहाजमहाल' कोठे आहे ?   (SET 2016 P3)

    अ) ढाका

    ब) मंडू

    क) चौल

    ड) वेंगुर्ला

  • ब) मंडू





  • प्रश्न 18. 'मत्तविलासप्रहसन' हे नाटक कोणी लिहिले ? (SET 2016 P3)

    अ) हर्ष

    ब) राजा राजेंद्र

    क) जयदेव

    ड) महेंद्रवर्मन

  • ड) महेंद्रवर्मन





  • प्रश्न 19. 'पिएन्ना ड्युएरा' म्हणजे काय ?  (SET 2016 P3)

    अ) राज स्त्रियांच्या राहण्याचे ठिकाण

    ब) संगमरवरी फरशीमध्ये केलेले रत्नांचे जडावकाम

    क) कबरस्थानावर घुमराचे बांधकाम करण्याची कला

    ड) भिंतीवरची लघु चित्रकला

  • ब) संगमरवरी फरशीमध्ये केलेले रत्नांचे जडावकाम





  • प्रश्न 20. 'अढाई - दिन - का झोपडा' कोठे आहे ?  (SET 2016 P3)

    अ) अहमदाबाद

    ब) आग्रा

    क) जोधपूर

    ड) अजमेर

  • ड) अजमेर








  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे

     

     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 



    ugc net History | set exam history previous year papers | set exam history paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam history | set exam pattern | mh set | set exam syllabus | SET/NET history Paper 2 | महाराष्ट्र सेट नेट मागील वर्षाचे पेपर । set exam for assistant professor | ugc net history notes | set exam result | history set exam syllabus

    Comments

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```