Skip to main content

SET/NET History 23 PYQ

SET/NET History 23

Share करायला विसरू नका.......................




प्रश्न 1. सत्तेत आलेल्या काळात इल्तुतमिश __________ राज्यपाल होता.  (SET 2020)

अ) बंगाल

ब) सिंध

क) मुलतान

ड) बदाऊन

  • ड) बदाऊन






  • प्रश्न 2. अलाउद्दीनच्या काळात एक टंका __________ चा होता.  (SET 2020)

    अ) 50 जितल

    ब) 49 जितल

    क) 48 जितल

    ड) 47 जितल

  • क) 48 जितल







  • प्रश्न 3. उलुघ खानने जाजनगरच्या किल्ल्याच्या विरोधात मोहीम उघडली तो किल्ला _________ येथे स्थित आहे.  (SET 2020)

    अ) ओडिशा

    ब) मारवा

    क) गुजरात

    ड) वारांगल

  • अ) ओडिशा







  • प्रश्न 4. 'भरूच होर्ड' हा _________ सोन्या नाण्यांचा पुरातत्वीय शोध आहे.  (SET 2020)

    अ) 13 व्या शतकातील

    ब) 14 व्या शतकातील

    क) 15 व्या शतकातील

    ड) 16 व्या शतकातील

  • ब) 14 व्या शतकातील






  • प्रश्न 5. 'प्राकुलेखे' कशासी संबंधित आहे ? (SET 2020)

    अ) विजयनगर साम्राज्यातील समाजरचना

    ब) विजयनगर साम्राज्यातील सन - उत्सव

    क) विजयनगर साम्राज्यातील कायदे संहीता

    ड) विजयनगर साम्राज्यातील महसूल पद्धत

  • ड) विजयनगर साम्राज्यातील महसूल पद्धत






  • प्रश्न 6. दख्खन मधील सर्वात लांबीचा कोणता कनात __________ किल्ल्याला पाणीपुरवठा करत होता.  (SET 2020)

    अ) गोलकोंडा

    ब) गुलबर्गा

    क) विजापूर

    ड) बिदर

  • ड) बिदर







  • प्रश्न 7. निमातनामा चित्रकला शैलीच्या इतिहासासाठी महत्वाचे साधन आहे कारण त्यामध्ये _________ दिसून येते.  (SET 2020)

    अ) दख्खनी आणि राजपूत शैलीचे एकीकरण

    ब) मध्य भारतातील विशिष्ट शैलीचा उदय

    क) इराणी आणि भारतीय शैलींचे एकीकरण

    ड) दख्खनी शैलीचे उदय

  • क) इराणी आणि भारतीय शैलींचे एकीकरण





  • प्रश्न 8. पुढीलपैकी कोणत्या मुघल राजाने कायमस्वरूपी राजधानी स्थापन केली नाही ?    (SET 2020)

    अ) बाबर

    ब) हुमायून

    क) अकबर

    ड) जहाँगीर

  • क) अकबर







  • प्रश्न 9.  अकबरने तीर्थयात्रे वरील कर ________ मध्ये आणि जिझया ________ मध्ये रद्द केले.  (SET 2020)

    अ) 1563, 1564

    ब) 1564, 1565

    क) 1543, 1544

    ड) 1568, 1569

  • अ) 1563, 1564







  • प्रश्न 10. दिल्लीत शेर शाह सुरीने बांधलेल्या स्मारकाचे नाव ____________ .  (SET 2020)

    अ) कुअत उल इस्लाम मस्जिद

    ब) किला - इ - कुहना मस्जिद

    क) सिरी किल्ला

    ड) हौज खास मदरसा

  • ब) किला - इ - कुहना मस्जिद






  • प्रश्न 11. आंब्याचे इब्न बतूताने केलेले वर्णन पुढीलपैकी कोणत्या वर्णनासारखे नाही ?  (SET 2024)

    अ) आंबा हा मोठ्या पिअरच्या आकाराचा होता

    ब) आंब्याचे झाड पूर्णपणे बियाण्यातून मोठे होते

    क) आंब्याचे झाड पूर्णपणे कलमाद्वारे मोठे होते

    ड) लोक आंबा सुरीने कापून खात किंवा थेट चोखत असत

  • क) आंब्याचे झाड पूर्णपणे कलमाद्वारे मोठे होते







  • प्रश्न 12. दिल्ली सल्तनतची राजधानी दिल्लीहून आग्र्याला कोणी हलवली ? (SET 2024)

    अ) अबू बक्र

    ब) मुबारक शाह सय्यद

    क) सिकंदर लोदी

    ड) बहलोल लोदी

  • क) सिकंदर लोदी







  • प्रश्न 13. विजयनगरचे सोनेरी नाणे हनुमंतराई वराह ________ शी संबंधित आहे.  (SET 2024)

    अ) अंजनेरी

    ब) किष्किंधा

    क) पंचवटी

    ड) चित्रकूट

  • ब) किष्किंधा






  • प्रश्न 14. नानादेसी हे __________ होते.  (SET 2024)

    अ) परदेशी दूत

    ब) व्यापारी संघ

    क) परदेशी सैनिक

    ड) शेजारील शेतकरी

  • ब) व्यापारी संघ






  • प्रश्न 15. ऐन - ए - अकबरीनुसार __________ इथे उत्कृष्ट मलमल तयार केली जात असे. (SET 2024)

    अ) बनारस

    ब) दाभोळ

    क) सोनारगाव

    ड) पैठण

  • क) सोनारगाव





  • प्रश्न 16. इराणवर संयुक्त हल्ला करण्याच्या अब्दुल्ला खान उझबेकच्या आवाहनाला अकबराने प्रतिसाद का दिला नाही ?  (SET 2024)

    अ) अशांत उझबेकांना स्वतःच्या क्षेत्रात थांबवून ठेवण्यासाठी शक्तिशाली इराण आवश्यक होता

    ब) इराणच्या शाहाच्या घराण्याशी अकबराचे वैवाहिक संबंध होते

    क) अब्दुल्ला खान उझबेक विश्वास ठेवण्यालायक नव्हता 

    ड) अब्दुल्ला खान उझबेकाने मांडलेला प्रस्ताव अकबराच्या राज्यविस्ताराच्या अपेक्षांची पूर्तता करणारा नव्हता

  • अ) अशांत उझबेकांना स्वतःच्या क्षेत्रात थांबवून ठेवण्यासाठी शक्तिशाली इराण आवश्यक होता





  • प्रश्न 17. कोणत्या कालखंडात सुरत हे ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय होते ?  (SET 2024)

    अ) 1600 - 1612

    ब) 1615 - 1664

    क) 1612 - 1674

    ड) 1612 - 1670

  • क) 1612 - 1674





  • प्रश्न 18. मुघल व गोवळकोंडा यांच्यात 1636 साली झालेल्या तहामध्ये कोणते कलम नव्हते ? (SET 2024)

    अ) कुतुबशाहाने खुत्बामध्ये शहाजहाँचे नाव समाविष्ट करण्याला सहमती दर्शवली 

    ब) कुतुबशाहाने खुत्बामधून इराणी सम्राटाचे नाव वगळण्याला सहमती दर्शवली

    क) कुतुबशाहाने शहाजहाँशी एकनिष्ठ राहण्याला सहमती दर्शवली

    ड) कुतुबशाहाने मिर जुमला औरंगजेबाच्या ताब्यात द्यायला सहमती दर्शवली

  • ड) कुतुबशाहाने मिर जुमला औरंगजेबाच्या ताब्यात द्यायला सहमती दर्शवली





  • प्रश्न 19. "धान्य महाग झाले आहे आणि सोने धान्यापेक्षा स्वस्त झाले आहे." अशा शब्दांत दुष्काळांची (1630 - 31) तीव्रता कशामध्ये वर्णन केली आहे ?  (SET 2024)

    अ) बादशाहनामा

    ब) शिवभारत

    क) संत तुकाराम

    ड) संत रामदास

  • ब) शिवभारत




  • प्रश्न 20. मराठ्यांच्या प्रशासनाबाबत पुढीलपैकी कोणते विधान यथातथ्य नाही ?  (SET 2024)

    अ) पाटील गाव पातळीवरील अधिकारी होता

    ब) पेठ म्हणजे शेतीव्यतिरीक्त व्यावसायिकांचा रहिवास असणारे नागरी केंद्र असे 

    क) सध्याच्या किंवा जुन्या किल्ल्यांना हिसार म्हणत

    ड) चौगुला परगणा पातळीवर्तुळ अधिकारी होता

  • ड) चौगुला परगणा पातळीवर्तुळ अधिकारी होता








  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे

     

     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 



    ugc net History | set exam history previous year papers | set exam history paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam history | set exam pattern | mh set | set exam syllabus | SET/NET history Paper 2 | महाराष्ट्र सेट नेट मागील वर्षाचे पेपर । set exam for assistant professor | ugc net history notes | set exam result | history set exam syllabus

    Comments

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```