Skip to main content

SET/NET History 24 PYQ

SET/NET History 24

Share करायला विसरू नका.......................




प्रश्न 1. 1299 मध्ये ___________ या भागात अलाउद्दीन खिलजीने पहिली मोहीम हाती घेतली.  (SET 2023)

अ) राजस्थान

ब) मुलतान आणि सिंध

क) बंगाल

ड) गुजरात

  • ड) गुजरात






  • प्रश्न 2. इब्नबतुता अनुसार वलि - उल - खराज कोण होता ?  (SET 2023)

    अ) सुफी पीर ज्याला जमिनीचा दान दिला गेला आहे

    ब) कायदा प्रभारी अधिकारी

    क) किल्ला प्रभारी अधिकारी

    ड) महसूल प्रशासनाचा प्रभारी अधिकारी

  • ड) महसूल प्रशासनाचा प्रभारी अधिकारी







  • प्रश्न 3. पुढीलपैकी कोणत्या राजाने चीनच्या सम्राटला काश्मीरी शालची भेट वस्तू पाठवली होती ?  (SET 2023)

    अ) बख्तियार खिलजी

    ब) मुहम्मद बिन तुघलक

    क) करिकल चोला

    ड) सिकंदर लोदी

  • ब) मुहम्मद बिन तुघलक







  • प्रश्न 4. तैमुरच्या स्वारीमुळे पुढील गोष्ट घडली :   (SET 2023)

    अ) जवळपासचा प्रदेश सोडला तर दिल्ली सल्तनतीचा प्रभाव समाप्त झाला

    ब) मंगोलांची सत्ता भारतावर प्रस्थापित झाली

    क) मध्य आशियासोबतचा व्यापार संपुष्टात आला

    ड) भारतभरातील राजकीय व्यवस्थांचे विखंडन झाले

  • अ) जवळपासचा प्रदेश सोडला तर दिल्ली सल्तनतीचा प्रभाव समाप्त झाला






  • प्रश्न 5. _________ हा सुलतान स्वतःला नाईब - ए - खुदाई किंवा देवाचा प्रतिनिधी म्हणून घेत असे. (SET 2023)

    अ) अलाउद्दीन खिलजी

    ब) बल्बन

    क) घियासउद्दीन तुघलक

    ड) फिरोझ तुघलक

  • ब) बल्बन






  • प्रश्न 6. _________ याने मबारच्या सल्तनतचे वर्णन केले आहे. (SET 2023)

    अ) शमसुद्दीन सिराज अफीफ

    ब) निकोलो कॉन्टी

    क) मार्को पोलो

    ड) चंद्रभान सक्सेना

  • क) मार्को पोलो







  • प्रश्न 7. निमातनामा मांडूमधील एक पाण्डूलिपी हे __________ चा संग्रह आहे.  (SET 2023)

    अ) पाककृती

    ब) मांडू किल्ल्यांतील स्थापत्य

    क) मांडूच्या वेढ्याचा इतिहास

    ड) फारुकी राजांचा इतिहास

  • अ) पाककृती





  • प्रश्न 8.सर थॉमस रो याला इंग्रजी राजदूत म्हणून कोणत्या मुघल सम्राटाच्या दरबारात पाठवण्यात आले ?  (SET 2023)

    अ) अकबर

    ब) जहांगीर

    क) शहाजहान

    ड) औरंगजेब

  • ब) जहांगीर







  • प्रश्न 9. खालीलपैकी कोणता इंग्रज प्रवासी अकबरांच्या काळात भारतात आला होता ?  (SET 2023)

    अ) निकोलो कॉन्टी

    ब) राल्फ फिच

    क) विल्यम हेजेस

    ड) विल्यम हॉजेस

  • ब) राल्फ फिच







  • प्रश्न 10. 17 व्या शतकातील मुघल साम्राज्यात तीन मान्यताप्राप्त राजधान्या होत्या. त्या कोणत्या ? (SET 2023)

    अ) दिल्ली, आग्रा, लाहोर

    ब) दिल्ली, आग्रा, सूरत

    क) दिल्ली, आग्रा, बुऱ्हानपूर

    ड) दिल्ली, आग्रा, फतेहपुर सिक्री

  • अ) दिल्ली, आग्रा, लाहोर






  • प्रश्न 11. कोणत्या मुघल राजकुमाराने बिजापूर आणि गोलकोंडातून शरणगती स्वीकारल्याचे फरमान घेतले ?  (SET 2019)

    अ) खुर्रम

    ब) सलिम

    क) दाराशिकोह

    ड) जलालुद्दीन

  • अ) खुर्रम







  • प्रश्न 12. 17 व्या शतकातील व्यवहारमायुखा या ग्रंथानुसार वतन जमीन __________ मानली जाते. (SET 2019)

    अ) खाजगी मालमत्ता

    ब) विधी आणि पारंपारिक अधिकार

    क) वंशपरंपरेने आणि सामुहिक मालमत्ता

    ड) नेमलेली जमीन

  • अ) खाजगी मालमत्ता







  • प्रश्न 13. कात्रपरचा काय आहे ?  (SET 2019)

    अ) धातूवर कर

    ब) कागदावर कर

    क) कापडावर कर

    ड) विणकराच्या मागावर कर

  • क) कापडावर कर






  • प्रश्न 14. दक्षिण भारताचे चोल व विजयनगर काळात कनियाची हे _________ होते.  (SET 2019)

    अ) मंदिर प्रबंधनाशी जुळलेले वरच्या दर्जाच्या जातीचे

    ब) भक्ती संते

    क) विणकरे

    ड) प्रबळ क्षेत्रसंपन्न वर्गाचे 

  • ड) प्रबळ क्षेत्रसंपन्न वर्गाचे






  • प्रश्न 15. मेवाडच्या राणा याने अखेरची माघार कधी घेतली ? (SET 2019)

    अ) जहांगीरच्या राजवटीच्या सुरूवातीला

    ब) अकबराच्या राजवटीच्या शेवटी

    क) जहांगीरच्या राजवटीच्या शेवटी

    ड) राजस्थानच्या राज्यकर्तेपदी शहाजहान असताना

  • अ) जहांगीरच्या राजवटीच्या सुरुवातीला





  • प्रश्न 16. खासरा कागदपत्रे काय आहेत ?  (SET 2019)

    अ) शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमीनेचे तपशील देणारी कागदपत्रे

    ब) नीळ व ऊसाच्या किमतीची (दर) माहिती देणारी कागदपत्रे

    क) सुरत बंदरावर जमा केल्या जाणाऱ्या सीमाशुल्काबाबतची कागदपत्रे

    ड) अहमदाबाद मधील नागरशेठ यांची माहिती देणारी कागदपत्रे 

  • अ) शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीचे तपशील देणारी कागदपत्रे





  • प्रश्न 17. बलुतेदार शब्दांचा सर्वात प्रारंभीचा संदर्भ __________ मध्ये सापडतो.  (SET 2019)

    अ) ज्ञानेश्वरी

    ब) सीता स्वयंवर

    क) पुणे पेठ कैफियत

    ड) राधा - माधव विलास चंपू

  • अ) ज्ञानेश्वरी





  • प्रश्न 18. _________ बुंदेले यांचा प्रभाव विस्तारला.  (SET 2019)

    अ) ओरछामध्ये राजधानी स्थापन झाल्यावर

    ब) अबुल फझलच्या खुनानंतर

    क) शाहजहानने ओरछावर हल्ला केल्यानंतर

    ड) अकबराने माळवा जिंकून घेतल्यानंतर

  • अ) ओरछामध्ये राजधानी स्थापन झाल्यावर





  • प्रश्न 19. लेखापद्धती हे ग्रंथ __________ मधून आहे.  (SET 2019)

    अ) कर्नाटक

    ब) गुजरात

    क) तामिळनाडू

    ड) दोआब बाग

  • ब) गुजरात




  • प्रश्न 20. इतिहासकारांच्या मते कोणत्या दोन राजकीय संस्था हे विजयनगर साम्राज्याच्या पाठीचा कणा मानले जातात ?  (SET 2019)

    अ) नयनकारा आणि आयागार पद्धत

    ब) आयागार पद्धत आणि अयननुरूवर

    क) नयनकारा पद्धत आणि मंदीर

    ड) मंदिर आणि आयागार पद्धत

  • अ) नयनकारा आणि आयागार पद्धत








  • पुढे>>>>>>            <<<<<<मागे

     

     

     

     

     

     

     

     

    📚 स्रोत (Source): या पोस्टमध्ये वापरलेले निवडक प्रश्न हे MH-SET परीक्षा (सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित आहेत. मूळ प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी (Link 👉 MH SET संकेतस्थळ)

    ⚠️ अस्वीकरण (Disclaimer): या Post मधील सर्व शैक्षणिक सामग्री केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सादर केली आहे. अधिक माहितीसाठी कृपया👉 Disclaimer Page वर क्लिक करा. 



    ugc net History | set exam history previous year papers | set exam history paper 2 past papers | set net exam information | mh set exam result | set exam maharashtra | net set exam history | set exam pattern | mh set | set exam syllabus | SET/NET history Paper 2 | महाराष्ट्र सेट नेट मागील वर्षाचे पेपर । set exam for assistant professor | ugc net history notes | set exam result | history set exam syllabus

    Comments

    Popular posts from this blog

    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Marathi Sahitya Sammelan

      अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन   1878 मध्ये पुणे(हिराबाग) येथे ‘ मराठी ग्रंथकारांचे ’ पहिले संमेलन भरले.  अध्यक्ष - न्या. महादेव गोविंद रानडे         ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने , तसेच त्यावर एकत्र येऊन विचार   करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने 1878 च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये प्रसिद्ध झाले. 1906 साली पुणे येथील मळेकर वाड्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात ‘ महाराष्ट्र साहित्य परिषद ’ या संस्थेची स्थापना झाली. संमेलनाध्यक्ष - गो.वा. कानिटकर मराठी साहित्य महामंडळ स्थापने पर्यंतची संमेलन हि महाराष्ट्र साहित्य परिषद संस्थेच्या वतीने भरवली जात होती.   मंडळाच्या   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,    मुंबई मराठी साहित्य संघ मुंबई ,       मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगर ,        विदर्भ साहित्य संघ   नागपूर या चार घटक संस्था असून मराठी साहित...

    मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे || साहित्यिक आणि टोपणनावे | Sahityik aani Topan Nave

      मराठी लेखक आणि त्यांची टोपण नावे अनंततनय     -     दत्तात्रेय अनंत आपटे कुंजविहारी      -      हरिहर गुरुनाथ कुलकर्णी अनिरुद्ध पुनर्वसू    -     नारायण आठवले कवी अनिल     -      आत्माराम रावजी देशपांडे गिरीश     -      शंकर केशव कानेटकर गोल्या घुबड     -      विष्णुशास्त्री चिपळूणकर जागल्या/दया पवार     -      दगडू मारुती पवार दादू मिया     -      दामोदर विष्णू नेणे अनंत फंदी     -      शाहीर अनंत घोलप विभावरी शिरूरकर/ बाळूताई खरे     -      मालतीबाई बेडेकर अज्ञातवासी     -      दिनकर गंगाधर केळकर   इंदिरा     -      इंदिरा संत   चारुता सागर     -      दिनकर दत्तात्रय भोसले कवी चंद्रशेखर     -      चंद्रशेखर शिवराम गोर्‍ह...

    SET NET Marathi Paper 2 || सेट नेट पेट मराठी पेपर २ भाग 11

    सेट नेट पेट मराठी पेपर २   भाग 11 SET NET Marathi Paper 2 set net marathi previous year questions || set net pyq ||  net set question papers marathi ||  set net exam information in marathi  प्रश्न 1.  भाषाशुद्धीची चळवळ पुढीलपैकी कोणी राबविली ? (Jan 2018) अ) आचार्य अत्रे ब) माधवराव पटवर्धन क) का. र. मित्र ड) पु. भा. भावे Show Answer ब) माधवराव पटवर्धन प्रश्न 2. मराठी बोलीचा पद्धतशीर अभ्यास करण्याचा पहिला मान कोणाकडे जातो ? (Jan 2018) अ) ग्रीम ब) ग्रिअर्सन क) चॉम्स्की ड) हॉकेट Show Answer ब) ग्रीअर्सन प्रश्न 3.  भाषांचा कालौघातील अवस्थांचा अभ्यास पुढीलपैकी कोणत्या शाखेत केला जातो ? ( April 2017) अ) वर्णनात्मक भाषाविज्ञान पद्धती ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती क) समकालीन भाषाविज्ञान पद्धती ड) तौलनिक भाषाविज्ञान पद्धती Show Answer ब) ऐतिहासिक भाषाविज्ञान पद्धती प्रश्न 4.  मराठी, गुजराती, हिंदी या भाषा कोणत्या भाषाकुळात येतात ? (Jan 2018) अ) सिनो - तिबेटीयन ब) ऑस्ट्रो - ...
    ```html
    ```